आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 12, 2020

शाकंभरी भाजी सौ. बाई ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

शाकंभरी सौ बाई!
नमस्कार!

ऑ बाई मला बोलावून फोटो काढून घेतला!
ह्या सौ. भाजी वाल्या वेगळ्या आहेत!

माझा क्यामेरा मी त्या दिवस ला नेला नाही!
तर परत दुसरे दिवस क्यामेरा घेऊन!
फोटो काढला आणि धुवून फोटो दिला पण!
क्यामेरा आणि मी!
कित्ती छान ओळख आहे बघां!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2910
ओम शाकंभरी भाजी सौ बाई नमस्कार! ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200112_091346722
ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

तिळ गूळ लाडू केले ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


तिळ लोखंडी कढई त भाजून घेतले!
खल भत्ता त कुटले! काढून घेतले!
गूळ कुटला ! परातीत
तिळ कूट, गूळ कट, जायफळ,ठेवले!
तूप लावून लाडू केले!
तूप लावले कि पचन चांगले होते!
जास्त मऊ पण होतात लाडू!

शेंगदाणे इतर घातले कि!
तिळ ची चव राहत नाही!
याची पोळी पण करता येते!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200112_084006094
ॐ लोखंडी कढई त तिळ छान खमंग भाजले! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200112_085722989
ॐ मस्त परात मध्ये तिळ कुट, गुळ,खल बत्ता त कुटले!
जायफळ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200112_091346722

ॐ सादुक तुप लावून, तिळ, गूळ, जायफळ चे लाडू! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

विडा च पान रांगोळी जोडी वसुधा चिवटे !

विडा च पान त्यातील रांगोळी जोडी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_7152[1]

ॐ विडा च पान मध्ये सूर्य चक्र! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2928

ॐ विडा च पान मध्ये स्वस्तिक! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200110_223110258
ॐ शाकांभरी पौर्णिमा चा चंद्र! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

कधी चं साहित्य करून ठेवलेले आहे! साठी अस जोडी लिखाण करता येते!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

%d bloggers like this: