आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 13, 2020

कोथिंबीर बाजरी पिठ तिळ धपाटी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

तारिख १३ जानेवारी २०२०!
मी आज चं बाजरी पिठ चे धपाटी केली!
काल बाजरी पिठ एक किलो विकता आणले!
दही पण आणले घरी! कोथिंबीर खूप आहे!
वाटल भाकरी पेक्षा बाजरी चे धपाटी करावी!

बाजरी चे पिठ घेतले, हरबरा डाळ पिठ घेतले!
चिरलेली कोथिंबीर घातली, लाल तिखट, मिठ
हळद, काळा मसाला, दही घातले!थोडे पाणी लावले!
थापून तिळ लावले लोखंडी तवा त!
दोन हि बाजूने भाजून तेल लावले!
मस्त खमंग बाजरी पिठ धपाटी केली!
एक वांग चे भरीत केले!
तिळ गूळ लाडू पाणी
ठेवून आज चं नैवेद्द केला!
रोज एक हलक सर खाण छान असतं!
उद्या वेगळा नैवेद्द!

IMG_2929
ॐ मस्त नैवेद्द!

IMG_2664
ॐ नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

छान सातवी शाळा मधील आठवण ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


सरकारी मुली चिं शाळा सातवी तिल आठवण!

औरंगाबाद सरकारी मुली चिं शाळा मध्ये मी!
सातवी त शिकत होते!

बाई म्हणाल्या तुम्ही मोठ्ठे पणी कोण होणार!
आधी नुसत विचार वाटत नंतर लिहिण्यास सांगितले!
ते आठवत नाही! पण

मुली म्हणाल्या!
डॉक्टर, वकील, असे बरीच नाव घेतली
मुली निं!
बाई म्हणाल्या आग गृहिणी होणार !
कोणी तरी म्हणा! लिहा काहीतरी आठवत!

नंतर मी सर्व मुली! मी पण!
गृहिणी होणार बोलले लं आठवत!
कित्ती चांगली बाई चिं शिकवण!
नुसत अभ्यास नाही! तर
मुली णां घडवण पण केलं

आणि आज मी गृहिणी छान आहे याच
स्वाभिमान आणि सरकारी शाळा याचा अभिमान आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2927
ओम विडा च पान रांगोळी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

45509227_1148711338638968_7559435417859129344_n

कष्ट चि मोटार जोडी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !


अमेरिका येथील मोटार जोडी!
मामा भाच्चे जोडी!

त्यांचे लग्न आधी चे च
अमेरिका येथील फोटो आहेत!
कित्ति मिळवाव लागत! बघां!
आणि मी कित्ती जून्न फोटो!
जपवून ठेवले आहेत बघां!
सोप नाही!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

dscf35171

ॐ डॉ शरद देशपाण्डे मामा! माष्टर पुष्कर चिवटे भाच्चे!
मोटार अमेरिका येथील! फोटो च जपणूक!

c69c53fe-af75-44a2-a7c7-1386fea655d7

ॐ डॉ शरद देशपाण्डे मामा! अमेरिका येथील मोटार!
४० वर्ष झाली असणार! कित्ति जपवुन ठेवली बघां!फोटो चं
देशपाण्डे घराण मधील पहिली मोटार!

f819e22d-9154-4e3c-9f85-b5ea2db16d49

ॐ माष्टर पुष्कर चिवटे भाच्चे! अमेरिका येथील मोटार!
कित्ती जुना फोटो आहे बघां! फोटो त तारिख पण क्यामेरा चि आहे!

%d bloggers like this: