आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 15, 2020

संक्रांत ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख १५ जानेवारी २०२०!
संक्रांत! मकर संक्रांत!

उत्तरायण सुरु होत आहे!
सूर्य मकर राशीत!
हेमंत ऋतु आहे!
कर्क वृत्त मध्ये प्रवेश करत आहे!
नविन वर्ष सुरु होत आहे!
पहिला सन येत आहे !
मकर संक्रांत!

यंदा १५ तारिख ला संक्रांत आली आहे!
लीप वर्ष आहे! यंदा अधिक महिना पण आहे!
भाद्रपद नंतर अधिक महिना आहे!
नंतर आश्र्विन नवरात्र सुरु होणार आहे!

यंदा फेब्रुवारी महिना २९ तारिख चा आहे!
पूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई चां जन्म दिवस!
मी पंतप्रधान मोरारजी देसाई णां पाहिलं आहे!
कोल्हापुर येथे आलेले!
मोटार जवळ जाऊन पाहिलं आहे!
बिंदू चौकात! कोल्हापुर येथे!

थंडी असते साठी
तिळ उष्ण खातात बरोबर गूळ खातात!
तिळ गूळ एकत्र करून लाडू, वडी, पोळी करतात!
आणि
तिळ गूळ घ्या गोड बोला!
समाज! नात असणारे जपतात!
देव ला पण देतात देव सर्व छान राहू दे!
साठी देव ला पण तिळ गूळ देतात!
घर चांगल रहाव साठी!
घरी तिळ गूळ पोळी करतात!
तिळ गूळ वडी! तिळ लाडू करतात!

img_1291[1]
ॐ तिळ गुळ वडी

img_20200112_091346722
ॐ तिळ गुळ घ्या गोड बोला! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_1227[1]
ॐ हलवा चे दागिने इसवी सन १९६७ चे आहेत वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
असा फोटो लोकमत टी. व्ही. मुलाखत मध्ये पण आहे!कित्ती आवडला बघां!

%d bloggers like this: