आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 24, 2020

राधेय मंडळ ३० व्या वर्ष मध्ये पदार्पण! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

राधेय मित्र मंडळ! राजारामपुरी आठवी गल्ली!
भारत हॉल जवळ कोल्हापुर!
३० व्या वर्ष मध्ये पदार्पण करीत आहे!

त्या साठी दखल साठी राधेय मित्र मंडळ णे
बोर्ड फळा करून जाहीर केले आहे!
अभिनंदन! शुभेच्छा!

तारिख २४ जानेवारी २०२०!
आज दुपारी २ वाजता शेजार च्या सौ बने!
यांनी मला भेटून बोलल्या!

राधेय मित्र मंडळ चा बोर्ड फळा खूप मोठ्ठा लावला आहे!
राधेय मित्र मंडळ जवळ!
आणि तुमचा फोटो पण लावला आहे!
खूप मोठ्ठा फोटो आहे तुमचा पण!
मी खूश होऊन हो! मी ५ वाजता बघते!
आणि क्यामेरा त फोटो घेते!

आठवी गल्ली राजारामपुरी!
भारत हॉल थोड खाली!
कोल्हापुर!


कसं छान सांगण!
आणि मी कुतूहल णे विचारण!
एकदम उच्छाह च मन!

राधेय मित्र मंडळ मध्ये मी रांगोळी काढली चं!
पण आजी आणि मोठ्ठ प्रतिष्ठीत बाई माणूस साठी!
पैठणी बक्षीस द्यावयाला लावणे कित्ती
भारदस्त काम!
आगळ वेगळ काम! रांगोळी चे बक्षीस
मंडळ तर्फे देण काम जास्त महत्व वाटत आहे!

ॐ आणि हो नंतर बाहेर जात असतांना थांबून
तेथील भाजीवाले म्हणाले तुमचा फोटो लावला की
पहिला की कित्ती!
आजू बाजूंना पण छान वाटल माझ्या बद्दल!
एवढ चं सांगायचं आहे मला!

सर्वांना शुभेच्छा अभिनंदन!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं! रांगोळी आजीबाई!

IMG_2984

ॐ राधेय मित्र मंडळ ३० व्या वर्ष मध्ये पदार्पण! अभिनंदन! शुभेच्छा!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2985

ॐ रांगोळी चे बक्षीस मान पैठणी! राधेय मित्र मंडळ तर्फे वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_0745[1]

ॐ राधेय मंडळ राजारामपुरी आठवी गल्ली कोल्हापुर! नमस्कार!

छान रेषा चि रांगोळी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

You Tube मधून बघून रांगोळी काढली आहे!
रेषा ची रांगोळी!

IMG_2959

IMG_2927

%d bloggers like this: