आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 29, 2020

रेषा रांगोळी ! टिपके रांगोळी ! जोडी वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

संगणक मध्ये!
बातम्या! You Tube!
मध्ये भरपूर माहिती मिळते!
संगणक चा छान उपयोग करा!

मला टिपके च्या रांगोळ्या येतात!
रेषा च्या रांगोळ्या काढल्या आहेत!
पाहून काढल्या तरी आवघड आहेत!
शिकण वेळ चा छान उपयोग साठी
काम मध्ये मन राहण्या साठी!
नविन रेषा च्या
रांगोळ्या काढल्या आहेत
त्यातून चं !
रेषा रांगोळी! टिपके रांगोळी!
ची जोडी लावत आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_2972

ओम रेषा चि रांगोळी!

15741225_710478189128954_6984297199334175761_n

ओम टिपके चि रांगोळी!

देखणी रेषा चि रांगोळी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

You Tube

मधून बघून रेषा चि रांगोळी काढली आहे!

सात, पाच, तिन, एक,

देखणी रांगोळी!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_3017
ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

%d bloggers like this: