आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 31, 2020

रेषा चि छान चिरोटी ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

You Tube

मधून बघून केलेली रेषा चि चिरोटी!

खरं तर रवा मैदा चि करतात!

मी आज रोज चि भिजविलेली कणिक चि!

रेषा चि चिरोटी करून बघितली!

एक च पोळी ला खूप जवळ जवळ रेषा करतात!

गुंडाळी करून लाटून तळून काढली!

मस्त कडक छान रेषा चि चिरोटी केली!

पोळी चि घडीत घडी ठेवून करतात चिरोटी!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_3034

ॐ रेषा चि चिरोटी! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_3037

ओम पिठी साखर लावली! मस्त चिरोटी! नमस्कार!

%d bloggers like this: