लिप वर्ष ! लिप दिवस ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
तारिख २९ फेब्रुवारी २०२०!
लिप दिवस ! लिप वर्ष
शुभेच्छा ! अभिनन्दन !
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
तारिख २९ फेब्रुवारी २०२०!
लिप दिवस ! लिप वर्ष
शुभेच्छा ! अभिनन्दन !
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
तारिख २९ फेब्रुवारी २०२०!
लिप Day! दिवस!
म्हणतात!
२९ फेब्रुवारी तारिख ३ वर्ष पूर्ण झाले कि येते!
चौथा वर्षी येते!
४ आकडा णे भाग जाणार वर्ष पाहिजे!
मागच्या वर्षी २०१६ ला लिप वर्ष आले ले!
त्याला लिप Day दिवस म्हणतात!
नंतर लिप Day दिवस २९ फेब्रुवारी २०२४ ला येणार!
ॐ
२९ फेब्रुवारी लिप Day दिवस ला
पूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई चा जन्म दिवस!
जयंती! नमस्कार !
मोरारजी देसाई कोल्हापुर येथे आले ले
बिंदू चौक येथे मोटार मध्ये हात केले ले
वसुधा चिवटे यांनी मोटार मध्ये बसलेले पहिले आहेत!
आज पण मोरारजी देसाई डोळ्या पुढे दिसतात माझ्या !
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ फेब्रुवारी २९ पूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई नमस्कार!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ फेब्रुवारी २९ लिप Day! दिवस शुभेच्छा ! अभिनन्दन !
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
फेस बुक मित्र संख्या पाच हजार पेक्षा जास्त झाली साठी मी प्रतिक्रिया दिले ली !
फेस बुक
ॐ
तारिख २७ फेब्रुवारी २०२०!
मराठी भाषा दिन ! दिवस !
शुभेच्छा ! अभिनंदन !
ओम
तारिख २७ फेब्रुवारी ला
कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर !
यांचा जन्म दिवस असतो वाढ दिवस असतो !
महाराष्ट्र राज्य सरकार यांनी २७ फेब्रुवारी ला
मराठी भाषा दिन ! दिवस ठरविला आहे !
महाराष्ट्र राज्य सरकार मराठी भाषा ला
शुभेच्छा ! अभिनंदन !
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ मराठी भाषा शुभेच्छा मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !
ओम मराठी भाषा चा गौरव !
ओम सर्व प्राध्यापक बरोबर वसुधा चिवटे ! कोल्हापुर !
ॐ मराठी भाषा संगणक मध्ये वसुधा चिवटे मराठी ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
अमृतांजली –
श्री कार नव्या कवितेचा किति समर्थ ही शब्द श्री
कुलस्वामिनी शोभे कविता ईश्वराची थोर वि
सुरेखपणात बिजली गमे कीर्तीमध्ये ती वर्धि ष्णु
मात्रासुधेची पाजते जिवनगान्या दे अर्थ न वा
ग्रहागोल मंडूनी धावते निमिवात ही उजळीत म
ज गतास अवघ्या मंत्रुनी देतसे नव संजीव न
हो तोच निखिल मंगल नवनाव्याकृति उजळी मु शि
अवनितली क्षणशूण्यता मावळी उमलो स्व र
भिसता कधी नव्हतीच क्रांतीस हाकारिता वा
नंदतात विहरंताना लख्ख चांदण्याचे हे घ ड
दर एक वाट चालताना कवि कळणे हे सार्थ क
नमनात शतदा लीन मी स्वरदायि राहो भास्कर
-तात्या आता होउ दे पुन: कविता रानि झुलू दे गज
या काव्यप्रांगणी पुना: पुन: हुकारुदे कुसुमाग्रज
२६ .२ .१९८७ श्री
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना पाठवलेली कविता –
(श्रीकांत चिवटे)
ॐ
ही कविता डॉ प्राध्यापक S.K. Desaai यांना दाखविली
त्यांनी एक ओळ लिहिण्यास सांगितले सुरुवातीला च
श्री लिहुन दोन्ही बाजुने सुरुवात केली आहे.
एकीकडे अभिनंदन आहे व एकीकडे विष्णुवामन शिरवाडकर आहे.
ही कविता पेपर मासिक पुस्तक कोठेही छापून आलेली नाही
ही कविता संगणक वर लिहिण्यास अवघड आहे. मी स्वत: संगणक वर लिहिली आहे.
ॐ श्रीकांत चिवटे यांनी केले ली कविता ! हस्ताक्षर ! नमस्कार !
ॐ श्रीकांत चिवटे यांची कविता आणि हस्ताक्षर पण त्यांचं चं ! नमस्कार !
ॐ
तारिख २७ फेब्रुवारी २०२०!
मराठी राज्य भाषा साठी!
सोलापुर येथील कार्यक्रम !
ओम शुभेच्छा अभिनंदन वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम नुकतेच हस्ताक्षर चे शिक्षक सोलापुर चे अमित भोरकडे चिं भेट घेतली!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या अहिबाई!
ओम सोलापुर शिक्षक अमित भोरकडे ! मराठी भाषा साठी शुभेच्छा अभिनंदन !
ओम छान हस्ताक्षर पुस्तक ! अभिनंदन ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
नामदेव कोळी!
जळगावातल्या लिहित्या-वाचत्या लोकांसाठी…!
Parivartan Jal | Shambhu अण्णा | Harshal
ॐ
ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
तारिख २६ फेब्रुवारी २०२०!
आठवण!
विनायक दामोदर सावरकर!
इसवी सन १९६६ फेब्रुवारी २६ मध्ये
जग सोडून गेले !
तरी महाराष्ट्र आणि लंडन जग !
त्यांची आठवण ठेवतात!
वीर सावरकर नमस्कार!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ वीर सावरकर! पुष्कर चिवटे यांनी काढलेले सावरकर!
ओम नमस्कार! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम नमस्कार वसुधा चिवटे!
ॐ
तारिख २६ फेब्रुवारी २०१९!
मागच्या वर्षी
महाराष्ट्र राज्य भाषा मराठी साठी
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चिं
मुलाखत झाली!
F.M. चे रेडीओ सहकारी शरद जीं यांनी घेतली आहे
त्याची लिंक देत आहे
कसलं भारी काम मुलाखत चं
घर शोधून आलेले माझ्या मुलाखत साठी!
मराठी भाषा साठी!
शरद जी. नमस्कार अभिनंदन!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ F.M रेडीओ चि मुलाखत ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ F.M. रेडीओ चे शरद जीं ! ब्लॉग ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!
ओम सौ. बने यांनी फुल गुच्छ देला ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई णां ! अभिनंदन !
ॐ
ईच्छा शक्ती!
भरारी म्हणतात! स्वप्न पहा म्हणतात!
१) आई वडील लहान मोठ्ठे लोक गुरुं सर्व बरोबर
आदर ठेवून राहायला हव!
नंब्रता जवळ असण खूप चांगल काम करत!
ईच्छा शक्ती पूर्ण होते!
२) त्यात च ईच्छा शक्ती च मन काम असत!
अभ्यास पण एक मन करून करावा लागतो!
गुरुं निं पण चांगल शिकवावं लागत!
तर डोक्यात मना मध्ये अभ्यास बसतो!
तर ईच्छा शक्ती छान पास होण्याची पूर्ण होते!
३) संसार मध्ये मन लावून करायला हवा!
कोणा ला काम सोपवून बसण चांगल नसत!
आपण केले ले काम स्वच्छ केल कि एक
प्रकारे उच्छाह असतो!
स्वंयपाक करतात आणि
ईतर काम आवरण्याचे तस च ठेवतात!
जेवण झाले कि बसू नये!
थोडे काम फिरावे करता करता फिरणे होते!
४) मूल होण मोठ्ठी करण अभ्यास नाही घेऊ शकत!
पण बाजूला बसून लक्ष देता येते!जास्त महत्व काम
आणि आपण मुलाला काही तरी लक्ष देतो
मुल झाल याच मन शान्त असत
ईच्छा शक्ती पूर्ण होते!
५) काही वय नंतर नविन अभ्यास शिकण!
काम शिकण केल्याच मन शांत असत
त्यात यश मिळणं ईच्छा शक्ती पूर्ण होते!
6) हल्ली संगणक मध्ये खूप शिकायला मिळते!
छान गाणी ऐकायला मिळतात पदार्थ पण असतात!
नुसत ऐकल बघितलं तरी रांगोळी काढावी वाटते!
छान मन ईच्छा शक्ती पूर्ण होते!
७) कोणाला भेटण आपल्या कडे आले ले पाहुणे
निट बोलण टोमणे ण करणे!
त्यात काही सत्य नसत हसू होत!
८) संगणक मध्ये वाचन णां पाहिले ले लोक
कित्ती छान लिहितात बोलतात देण णा घेण
पण आदर निर्माण होतो ईच्छा शक्ती पूर्ण होते!
९) एखादा चा शब्द पाळण जास्त महत्व च असत
तो पाळला तर मन शांत होत ईच्छा शक्ती पूर्ण होते!
कोणा ला भेटण्या ची तिर्व ईच्छा असली कि भेट झाली
कि मन शांत होत ईच्छा शक्ती पूर्ण होते!
१०) काही लिखाण सुरु केल ते पूर्ण चालू ठेवण
कोणाची प्रतिक्रिया येण वाव्हां होण यश मिळणं
ईच्छा शक्ती पूर्ण होते!
असे बर च च ईच्छा असतात ज्यान त्यान
आपली ईच्छा ठेवावी
आणि आपली ईच्छा शक्ती
काम करून पूर्ण करावी!
कित्ती छान ईच्छा
शक्ती काम केल्या णे पूर्ण होते
जास्त महत्व पूर्वक आहे!
मी तर सर्व काम करून आणि आत्ता
संगणक मध्ये मराठी लिखाण करून
खूप यश मिळविले आहे!
खूप जन समुदाय मिळविला आहे!
अगदी ईच्छा शक्ती तृप्त आहे!
छान काम छान ईच्छा शक्ती!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ छान रंगोली काढली मन आणि ईच्छा शक्ती तयार झाली
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ पोष्टर पर्यंत येण सोप नाही काम आणि काही तरी यश मिळविण्याची
ईच्छा शक्ती तयार झाली!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
तारिख २४ फेब्रुवारी २०२०!
१० रुपये चे चुरमुरे आणले!
थोडे घेतले. शेंगदाणा कूट घातला!
लाल तिखट.मिठ.हळद.हिंग.
कच्च तेल घातले!
सर्व कालविले! एकत्र चमचा णे केले!
नेहमी फोडणी दाणे भडंग पेक्षा
अस छान चुरमुरे लागतात!
आम्ही मुंबईत असे च खात होतो!
कोल्हापुर येथे येऊन भडंग करायला लागले!
बरोबर गरम शेवगा च्या शेंगा शिजविलेल्या आहेत!
त्यात पण मिठ, हळद, लाल तिखट, हिंग आहे! य!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!
ओम वसुधा चिवटे! पुणे पाहुणे च घर!
ॐ
तारिख २३ फेब्रुवारी २०२०!
माघ महिना अमावास्य!
बिस्कीट टोष्ट आणण्या पेक्षा
आज गूळ पाणीत भिजवला, तेल घातले!
बेकिंग पावडर घातली! हलक व पचण्यास छान असत!
कणिक हरबरा डाळ पिठ घातले भिजविले!
पुऱ्या केल्या शेंगदाणे तेल मध्ये तळून काढल्या!
दुपार च्या वेळे ला थोड गोड खाल्ल कि
तब्येत छान राहते!ताज तवाने रहाते!
माझी वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम कणिक, हरबरा डाळ पिठ तेल गूळ बेकिंग पावडर च्या घाऱ्या!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम पुणे येथील आजीबाई!
ॐ
भूप राग
आरोह: सा रे ग प ध सा!
आवरोह: सा ध प ग रे सा!
ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
तारिख २१ फेब्रुवारी २०२०!
जागतिक टपाल दिन!
दिवस!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!
ॐ सतार परिक्षा चा निकाल पाकीट ब्लॉग वाल्या आजीबाई घर!
ॐ नुकते च आलेले पाकीट ब्लॉग वाल्या आजीबाई घर!
ॐ
तारिख २१ फेब्रुवारी २०२०!
माघ महिना महाशिवरात्र!
ॐ माति चा महादेव ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!
ॐ माति चे बैल नंदी! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!
ॐ धान्य लिंग पांढरी फुल ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!
ॐ
आपला छान च बातमी च आनंद आपण घेतो च
आणि सर्व जन यांना सागण्याचा पण उच्छाह घेतो!
ॐ
तारिख २० ची बातमी !
तारिख २१ फेब्रुवारी २०१९
माघ महिना !
सकाळ कोल्हापूर गुरुवार
,२१ फेब्रुवारी २०१९ !
TODAY! मध्ये बातमी !
वसुधा चिवटे ! संभाजी थोरात : सकाळ वृत्तपत्र !
७६ वर्षांच्या आजींच्या ब्लॉगचे वाचक सहा लाख !
बातमी मला आमच्या सोसायटी तिल सहकारी
ठक्कर व इतर सहकारी यांनी सांगितली !
आणि हो ! सौ. ठक्कर सौ सुनबाई यांनी
मला लगे चं च भेट बक्षीस दिले !
अभिनंदन केले ! सत्कार केला!
सर्वांना खूप खूप छान वाटत आहे !
आज पण छान वाटत आहे!
मराठी भाषा संगणक मध्ये मला लिहिता आली बद्दल!
वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई!
ओम सकाळ वर्तमानपत्र मागच्या वर्षी चे बातमी! ब्लॉगवाल्या आजीबाई!
ओम मागची वर्ष ची बातमी!
भेट कित्ती छान आहे बघां वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई!
ॐ
तारिख २१ फेब्रुवारी २०२०!
माघ महिना
महाशिवरात्र!
शंकर महादेव ची पूजा करतात!
उपवास जागरण करतात!
माझं सर्व करून झाल आहे!
माहिती पण भरपूर लिहिले ली आहे!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ घुंगरु चा महादेव वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ महादेव ला पांढरी फुले आवडतात देतात वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
COMMENTS ON: “कॉटन काठ च पोलक ! वसुधा चिवटे !” (2)
paarijatak said:फेब्रुवारी 20, 2020 येथे 1:19 pm
malapan dila hota ki tumhi ek khan …mi shivla hota tyacha polka …khp chaan color aani kapad
संपादन
वसुधा said:फेब्रुवारी 20, 2020 येथे 2:57 pm
ओम हो मी मुद्दाम तुमच्या साठी खण आणलेला आणि आपण सर्व जन छान भेटलो! आज पण त्याची आठवण आहे मला पण ! आपण दोघी सेलेब्रिटी आहोत! हम्म!
संपादन
ओम कित्ती छान वसुधालय ब्लॉग वाचतात आणि ओळख पण देतात बघां!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
हल्ली काठ पदर कॉटन साड्या! पोलक!
घालण्याची फ्याशन आहे!
सेलेब्रिटी! नट्या पण
कॉटन खण साडी वापरतात!
छान हौस! करतात!
पूर्ण कॉटन सोलापुर पंढरपुर चे!
कॉटन काठ असलेले खण असतात!
तरी हल्ली पूर्व कॉटन खण मिळत च नाही त!
पूर्वी १९९७ चा खण पूर्ण कॉटन चा आहे!
अजून माझ्या जवळ आहे!
सौ सूनबाई पुष्कर च्या लग्न निमित्त आम्ही
सर्व सौ.महिला णां असे धारवाडी खण भेट दिले ली!
ती आठवण आज पण आहे!
त्याच मी पोलक शिवल आहे!
छान वाटत कॉटन खण दाखवाव याला!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम छान हौस! आजीबाई चिं! ब्लॉग वाल्या आजीबाई
ओम मस्त वसुधा चिवटे आजीबाई! ब्लॉग वाल्या आजीबाई
ॐ
तारिख १९ फेब्रुवारी २०२०!
तारिख प्रमाणे राजे शिवाजी!
जन्म दिवस जयन्ती! नमस्कार!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ राजे शिवाजी जय हो! नमस्कार! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ आज घर च्या ओटा येथे रांगोळी काढली आहे! वसुधा चिवटे रांगोळी आजी!
ॐ
फेब्रुवारी महिना!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
फेब्रुवारी महिना त महाशिवरात्र असते!
मराठी माघ महिना येतो लग्न मौंज चे दिवस असतात!
शिवरात्र ला माझे वडील यशवंत देशपांडे यांचा जन्म दिवस असतो!
२९ फेब्रुवारी ला पूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म दिवस असतो!
गणपती चा जन्म दिवस असतो माघ महिना असतो!
ज्ञानपीठ कुसुमाग्रज तात्या कुसुमाग्रज शिरवाडकर यांचा जन्म दिवस असतो!
श्री PONDICHERRY माताजीं चां जन्म दिवस असतो!
राजे शिवाजी चां जन्म दिवस १९ फेब्रुवारी ला करतात!
ओम
आणि हो! प्रेमी जन यांचा वेग वेगळे दिवस असतात!
गुलाब दिवस! चुंबन दिवस! व्हेलेटाइन दिवस!
कित्ती छान प्रेम जन ची आठवण दिवस साजरा करतात!
आमच्या वेळे ला नव्हते तरी!
पूर्वी ची आठवण गजरा घेतले ला!
अशा आठवण दिवस मी लिहिला आहेत!
ओम
आणि हो!
डॉ शरद देशपांडे डॉ सौ मेधा देशपांडे
यांचा लग्न चा वाढ दिवस आहे!
तसे च
ओम
स्वीट डिश चा दिवस !
जळगाव चे किशोर कुलकर्णी यांचा जन्म दिवस आहे!
आणि हो
ओम मराठी भाषा दिवस चा दिवस आहे !
वसुधालय मराठी ब्लॉग तर
तर मराठी भाषा साठी तर
पाच वर्तमान पत्र यांनी दखल घेतली आहे!
वसुधालय मराठी ब्लॉग
आणि काय हव यं!
बाकि ठिक! क्षेम!
वसुधालय मराठी ब्लॉग
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
तारिख १५ फेब्रुवारी २०२०!
स्वीट डिश DAY! दिवस!
वसुधालय! वसुधा चिवटे!
मराठी संगणक लिहितांना कित्ती!
वेग वेगळे भेटले बघां!
अधिक महिना ३३ अनारसे वाण केले!
आत्या सासूबाई!
हस्ताक्षर गृप मध्ये आजी ची!
ओळख पुस्तक भेट!
रांगोळी काढली तर पोष्टर लावले!
आजी चे!
कधी पोष्टर होईल अस वाटल च नाही!
गृहिणी सत्कार आमदार कडून!
गाडी घर पोच होईल वाटल च नाही!
पुस्तक होईल ब्लॉग वाल्या आजीबाई वाटल च नाही!
रेडीओ मुलाखत होईल वाटल च नाही!
टी. व्ही. मुलाखत होईल वाटल नाही!
वर्तमानपत्र मध्ये लेख येईल वाटल च नाही!
मी पण मराठी ब्लॉग!
लिखाण साठी मेहनत घेतली!
मराठी भाषा खूप भाषांतर करून पण वाचतात!
जास्त चांगल वाटत आहे मला!
तेच तेच लिखाण करून मी माझ मी पण दाखवित नाही!
तर सहज एक त्याची झलक !
आत्ता मराठी भाषा दिवस येईल साठी!
एक आढावा! ब्लॉग चा!
असो बाकि ठिक ! वसुधा चिवटे!
ब्लॉग वाल्या आजीबाई! कोल्हापुर करं! रांगोळी आजी!
ॐ छान दिवस!
ॐ ३३ अनारसे! आत्या सासूबाई! शालु कित्ति उठावदार आहे!
ॐ लोकमत टी. व्ही. ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ रांगोळी पोष्टर! आजी!
ॐ
तारिख १५ फेब्रुवारी २०२०!
स्वीट डिश चा दिवस!
तसे च काम करणारे लिखाण करणारे!
पत्रकार हस्ताक्षर चे कार्यकर्ते जळगाव येथील!
किशोर कुलकर्णी यांचा जन्म दिवस आहे!
वाढ दिवस आहे! सकारात्मक लिखाण आहे!
काम पण सकारात्मक आहे! सर्वा मध्ये दिसतात!
किशोर कुलकर्णी शुभेच्छा!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम कोल्हापुर येथे आल्या बद्दल शुभेच्छा अभिनंदन!
ओम ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर! शुभेच्छा अभिनंदन!
ॐ १५ फेब्रुवारी शुभेच्छा! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम छान पुस्तक भेट!
ॐ
तारिख १५ फेब्रुवारी २०२०!
स्वीट डिश DAY! दिवस!
गोड पदार्थ चा दिवस!
संगणक मध्ये वसुधालय मराठी ब्लॉग!
येथे केले ले गोड पदार्थ याच!
पुस्तक च तयार केले आहे!
वाचक स्वीट डिश चे पुस्तक बघत असतात!
मला त्याची नोंद येत असते!
कित्ती छान संगणक चा उपयोग केला मी!
आधी गोड पदार्थ केले ते एकत्र केले!
त्याच संगणक मध्ये च पुस्तक केल!
स्वत:चा उच्छाह काहीतरी केल्याचा आनंद आहे!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgxAC_QCJcbI0fVRV
ॐ स्वीट डिश पुस्तक लिंक! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ तिळ गूळ पोळी शुभेच्छा! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
आपण जर काही लिखाण केल नाही!
किंवा कोणाला भेटलो नाही!
काही बोललो नाही!
पुस्तक छापल नाही!
कोणाला त्याच काही नसत!
काही शिकले नाही तरी
कोणाला त्याच काही नसत!
आपल्या साठी आपण वाचन करायला हव!
लिखाण करायला हव! बोलायला हव!
तर च आपली माहिती साठी नाही तर!
आपला वेळ छान काम लिखाण केले!
याचा उच्छाह साठी करायला हव!
मी संगणक मराठी लिखाण सुरु केले!
जग मध्ये आपण आहोत अस वाटत!
बरी च माहिती मिळते
काही वाचायला मिळते!
बर असत खर च असत!
जगात रहा! जगा बरोबर चला!
असो
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम शुभेच्छा!
ॐ
तारिख १४ फेब्रुवारी २०२०
ॐ छान दिवस!
ॐ कित्ति छान संसार चि दखल! स्वीट घर! श्रीकांत चिवटे! वसुधा चिवटे!
ओम शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
तारिख १३ फेब्रुवारी २०२०!
आंतर राष्ट्रीय रेडीओ दिवस!
शुभेच्छा! अभिनंदन!
इसवी सन १८८५ साली रेडीओ चा शोध लागला!
इटालियन शास्रज्ञ यांनी लावला!
भारत मध्ये मुख्य दिल्ली रेडीऑ केंद्रला सुरुवात झाली!
इंग्रज यांनी १९१५ पासून प्रयत्न केला रेडीओ केंद्र चा!
नंतर मद्रास! मुंबई! रेडीओ केंद्र इतर साल ला सुरु झाली!
भारत मध्ये १९२७ मध्ये!
दिल्ली!मुंबई रेडीओ केंद्र सुरु झाली!
इसवी सन २०१८ साल ला
ब्लॉगवाल्या आजीबाई वसुधा चिवटे!
माझी मुलाखत झालेली!
कित्ती छान दिवस!
रेडीओ केंद्र ची आज पण आठवण!
मध्यंतरी माणिक वर्मा ची पण गाणी ऐकली!
इसवी सन १९६२ / १९६३ साल ला
इंदुमती पंडीत! दत्ता! यांच्या बातमी पत्र आठवत!
मुंबई त ताई बेदरकर यांच्या कडे मर्फी रेडीओ
पण ऐकत होतो पार्ला येथे
छान रेडीओ आहे
फेस बुक वाचत असल कि अस माहिती मिळते!
असो वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम कोल्हापुर रेडीओ केंद्र!
ॐ
तारिख १३ फेब्रुवारी!
किस दिवस! चुंबन!
किस दिवस आधी मला कळल नाही!
मी आपली बटाटा किस! नारळ चा किस!
लिहीत बसले!
कधी पोर झाली ते कळल च नाही!
नैसर्गिक ते हि!
हल्ली सारखं पोट फाडून नाही!
असल काही नव्हते!
ठरवून लग्न केले! आधी भेटण पण!
कोणी तरी बरोबर असायचे!
ते हि एकदा च भेटलो लग्न आधी!
सासर चार चौघा चं असे प्रकार च नव्हते!
असो वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!
ओम वसुधा चिवटे!
ओम छान!
ॐ
पाच दिवस च काम!
पूर्वी शनिवार आफ दिवस असला तरी भरपूर काम करत!
सुट्टी असली तरी काम करत!
ऑफिस मधून जाऊन च काम करावे लागत!
तेंव्हा घरी बसून काम पद्दत च नव्हती!
इतक्या सवलती असून सुध्दा नोकऱ्या नाहीत!
बरोज गार वाढला!
पूर्वी साठ वय पर्यंत काम करत!
हल्ली मध्ये सोडून पण पगार मिळतो!
काही समजत नाही!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
हल्ली!
फेस बुक! संगणक! वर्तमान पत्र! टी. व्ही.!
मुळे आज गुलाब दिवस! प्रेम दिवस! MOM DAY!
हस्ताक्षर दिवस! पुस्तक दिवस! असे बरे च दिवस!
माहित झाले आहे त!
पूर्वी फक्त भाऊ बीज दिवाळी सण!
राखी पण माहित नव्हती!
नंतर दिवाळी पाडवा! हल्ली
कित्ती माहिती आणि सर्व दिवस केले जातात!
याची जाण लोक ठेवतात!
पूर्वी सहज साध जिवन आणि जगण मध्ये
अस घडत होत!
भाऊ ला भेटणे!
नवरा ला काय आवडत ते पदार्थ करणे!
ओळखी चा मित्र नाही पण भेटणारे!
आस्था वाटण असे! हल्ली दिवस! DAY करून
समारंभ करतात! निमित्त एक एकत्र जमावे असा असेल!
असो! माहिती झाली!
आणि मी सर्व DAY! दिवस!
साजरा करते! जास्त छान वाटत मला!
नुकते च हस्ताक्षर! गुलाब! दिवस! day!
साजरे केले मी!
आता आजी चा day! दिवस! साजरा करू या!
हम्म!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम आजीबाई!
ओम शुभेच्छा!
ॐ
नैसर्गिक लिखाण, नैसर्गिक फोटो रोज चं साध राहण!
आपल्या ला काय येत आणि काय केल अस लिखाण
जास्त महत्व च असत!
स्वत: साठी जगा!
कोणत्या हि क्षेत्र मध्ये लोकांना खूप ज्ञान असल!
तरी आपल्या ला थोड आहे याचा आनंद घ्या!
लिहा उच्छाह याने!
असले की सर्व सामान्य अस वाटत!
बडे बडे फोटो बडे बडे शब्द असले की
समजत पण नाही आणि कोणी वाचत हि नाही!
बडे बडे फोटो पाहून भिती पण वाटते!
आपण जे शिकलो ते लिहीण नक्की चांगल असत!
रोज च काम लिहील की बालिश असत अस नाही!
आपले अनुभव पण लिहिल्याने मन मोकळ होत!
छान अनुभव असेल तर लोकांना त्याचा फायदा होतो!
प्रेरणा मिळते! काम!आणि लीहायला पण मन छान असत!
अस माझ लिखाण आहे!
खर आणि बर वाटत वाचायला!
बाकि ठिक छान
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम छान दखल छान काम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
तारिख ८/९ फेब्रुवारी ला!
माघ पौर्णिमा!
गाई ला पहिली केले ली!
पोळी अथवा भाकरी देतात!
गूळ तिळ देतात!
मी तारिख ९ फेब्रुवारी ला सकाळी
बाजरी च्या भाकरी मध्ये मिठ तिळ घालून भाकरी केली!
गूळ ठेवला! आमच्या समोर च गाय आले ली तिला भाकरी दिली!
संध्याकाळी रांगोळी काढली दिवा लावला! फोटो घेतला!
छान माघ पौर्णिमा केली!
छान उच्छाह वाटत आहे!
आपण दिवस भर काही काम केल्या चं!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम माघ पौर्णिमा नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम शुभेच्छा! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
तारिख ८ फेब्रुवारी २०२०!
You Tube
मधून बघून रांगोळी काढली आहे!
सात टिपके चार पर्यंत दिले!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम शुभेच्छा वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम छान पुणे येथील ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
मस्त गजरा !
ओम काल एक सौ. बाई बोलत होत्या तुम्ही कित्ती छान राहत!फुल असायचं!
मी बोलले पूर्वी गावात खूप जात असे आत्ता जात नाही गजरे आणणं च होत नाही!
मी आत्ता सुध्दा छान गजरा फुल लावते!
ओम छान फुल ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
Kulkarni Kishor to Sundar akshar group सुंदर अक्षर ग्रुप
February 7, 2019 at 4:19 PM
~आपल्या ग्रुपमधील पहिले 10 क्रियाशील सदस्य …
ही यादी मी नव्हे फेसबुकने ठरवली… 3 ऱ्या क्रमांकावर
‘ब्लॉगवाल्या आजीबाई’ म्हणजे Vasudha Chivate आहेत…
ॐ अभिनन्दन! !शुभेच्छा!
ॐ हस्ताक्षर पुस्तक! हस्ताक्षर पुस्तक भेट! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!
ॐ
तारिख ७ फेब्रुवारी २०२०!
गुलाब दिवस!
अमेरिका येथील गुलाब!
ओम सौ. सुनबाई आणि पुष्कर चे घर! गुलाब!
ओम ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर गुलाब !
ॐ
You Tube
मधून बघून काढलेली रांगोळी
सहा टिपके च्या दोन ओळी केल्या!
चार टिपके दिले दोन टिपके दिले!
चौकोन चौकोन जुळविले!
वसुधा चिवटे ब्लॉग बाल्या आजीबाई!
ओम नमस्कार!
ओम छान !
ॐ
तारिख ६ फेब्रुवारी २०२०!
वसुधालय मराठी संगणक ब्लॉग!
ब्लॉग वाल्या आजीबाई चें वाचक!
सात लाख सातशे आहेत! अक्षर मध्ये!
७००,७००. ७ ० ०, ७ ० ०. मराठी आकडा!
7००, 7००. 7 ० ०, 7 ० ०. इंग्रजी आकडा!
मराठी संगणक वसुधालय ब्लॉग लिखाण!
इसवी सन 31 आक्टोबर २०१० पासून सुरु केले आहेत!
रोज हजार वाचक आहेत! कमी जास्त पण असतात!
ब्लॉग मध्ये ओळखी चे लोक पण माहिती देतात!
ती माहिती मी प्रसिध्द करत असते!
माहिती मुळे ब्लॉग संख्या वाढत आहे!
माझी माहिती पदार्थ! रांगोळी!
आठवण! गावं पाहिलेली! भारत संस्कृती सन!
अस माहिती आहे!सर्वांना ति माहिती आवडते!
काही ठिकाणी सूर्य ला दुध बोळक मधून
उतू जाणे माहित नाही!
माझ्या ब्लॉग मध्ये वाचून समजते!
हस्ताक्षर गृप च्या नविन ओळख!
रांगोळी पोष्टर कोल्हापुर ची ओळख!
मी लिहिली आहे! कोल्हापुर कस आहे आणि
भाजीवाले चिं ओळख पण लिहिली आहे!
कोल्हापुर कस आहे माणूस कि चं
!
दिसत लिखाण मध्ये!
ब्लॉग वाल्या आजीबाई च्यां!
असो छान बाकि ठिक वसुधा चिवटे!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ शुभेच्छा! अभिनंदन वसुधालय वाचक यांना!
ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम नमस्कार! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
ॐ रांगोळी पोष्टर चा छान छान आनंद ब्लॉग वाल्या आजीबाई!
पोष्टर २०२० चं आहे!
गणपती उच्छव मध्ये रांगोळी काढली राधेय मंडळ तर्फे मी पैठणी दिली!
इसवी सन २०१९ उच्छव !
ॐ गृहिणी पुरस्कार चा छान छान आनंद ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ आमचं कोल्हापुर तारिख १० मार्च २०१९ ला आमदार यांनी सत्कार केला!
ॐ शुभेच्छा अभिनन्दन ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
ॐ चौकोण रांगोळी ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ त्रिकोण रांगोळी ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
तारिख ५ फेब्रुवारी २०२०!
Whats App मध्ये
हस्ताक्षर शिक्षक अमित भोरकडे सोलापुर!
यांनी हस्ताक्षर बद्दल लिखाण माहिती दिली!
कित्ती छान अक्षर आहे बघा मुली चे!
सर यांचा व्हिडीओ पाहून अक्षर शिकली आहे!
पालक यांनी पण छान लक्ष देऊन अक्षर मुली चे केले आहे!
शिक्षक अमित भोरकडे सोलापुर!
नुकती च आमची कोल्हापुर येथे आले ले!
पुस्तक भेट साठी ओळख आहे!
हस्ताक्षर अमित भोरकडे अभिनंदन !
अक्षर चा व्हिडीओ केला आणि विद्दार्थी तयार केला बद्दल!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ओम
सुंदर हस्ताक्षर video चा उपयोग” ✍
——————————————————-
काल फेसबुकवर व व्हाट्सअप वर राहुरी ,जि.अहमदनगर येथील जि प शाळा कडूवस्ती या शाळेतील इ.३ रीत शिकणाऱ्या ‘कु.श्रेया गोरक्षनाथ सजन ‘ या मुलीचे हस्ताक्षर पाहिले .अनेकांनी तिच्या हस्ताक्षराचे तोंडभरून कौतुक ही केले. काहींना तिचेच अक्षर आहे ,हे खरे वाटले नाही ,म्हणून तिच्या पालकांनी तिचा video ही पाठविला .
श्रेयाचे एवढ्या लहान वयात कटनिबवर असलेले प्रभुत्व व देवनागरीचे ज्ञान पाहून मीच तिच्या अक्षराचा फॅन झालो. तिच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला .शेवटी आमच्या नगरच्या अक्षरमित्र मनीषा कदम मॅम यांनी तिच्या पालकांचा नंबर मिळवून दिला.
त्यांच्याशी संवाद साधून श्रेया ला शुभेच्छा दिल्या .
विशेष म्हणजे, तिला अक्षरलेखनामध्ये माझ्या you tube वरील video चा खूप उपयोग झाला, असे तिच्या पालकांनी सांगितल्यावर मी भरून पावलो . आपल्या नकळत कितीतरी मुले,शिक्षक या व्हिडिओमूळे अक्षर सुधारत आहेत , हा अनुभव खरंच खूप उर्जादायी आहे . जरी प्रत्यक्षपणे या मुलांना मार्गदर्शन करता येत नसले तरी आजच्या सोशल मीडियामुळे अप्रत्यक्ष पणे त्यांचा गुरू होता आले ,यासारखा दुसरा आनंद नाही .
म्हणूनच कायम म्हणावेसे वाटते ….
“असेन मी ,नसेन मी , या मुलांच्या अक्षरातून दिसेन मी .”
——————————————————
अक्षरमित्र अमित भोरकडे
मंगळवेढा ,जि सोलापूर
http://www.amitbhorkade.com
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
ओम शुभेच्छा!
ओम अभिनंदन !
ओम छान शिक्षक! शुभेच्छा !
ओम कोल्हापुर!
ॐ
तारिख ५. फेब्रुवारी. २०२०!
आज सकाळी साडे सहा वाजता दुध आणायला गेले ली!
येतांना पुढील लांब च्या पण जवळ च्या भाग मधील
एक सौ. लहान सर ३० / ३५ वय बाई भेटल्या!
तुमच पोष्टर पाहिलं! तुम्ही समाज सेवा चं काम करता का!
नाही नाही अजिबात नाही मी सांगितलं!
मी तेथे रांगोळी काढते आजी तर्फे पैठणी देतात साठी लावलं.
लहान मूल पासून आजी पर्यंत काम आहे साठी लावलं!
या घरी! हो मला माहित आहे तुम्ही येथे राहता!
मी बोलले आमच्या सोसायटी च्या पुढे च फिरायला गेल्या!
त्यांनी माझा नाव विचारलं ! मी पण विचारलं!
त्या सौ पाटील!
ओम
कसं असतं बघां! छोट स काम रांगोळी चं आहे !
पण ओळख पोष्टर ची कित्ती मोठ्ठी ओळख आहे!
मोकळ फिरा सारखं गाडी तून फिरू नका!
छोटस काम करा!
नाव पेक्षा आपला आनंद उच्छाह ठेवा! साठवा!
छान बाकि ठिक!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
रांगोळी आजीबाई!
ओम गणपती बाप्पा ! मोरया!वसुधा चिवटे रांगोळी आजीबाई!
ओम नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
तारिख ४ फेब्रुवारी २०२०!
काल संध्यकाळी ५ च्या पुढे मी बाजार करण्यास बाहेर गेलेली!
थोड्या वेळ नंतर आमच्या भाग मधील रिक्षा वाले भेटले!
मावशी बरं य विचारले!
मी बोलले हल्ली रिक्षा दिसत नाही!
रिक्षा वाले बोलले टेंपो घेतला!
मी बोलले भाजी साठी हो बोलले!
दोघ हि आम्ही आप आपल्या बाजुनेकाम ला गेलो!
कसे साधे माणसं!
ओळख दाखवितात आणि टेंपो चिं माहिती दिली बघा!
त्यांना पण फरक पडत नाही सांगून आणि मला पण नाही!
सहज बोलणं असत जास्त बरं असतं!
असो बाकि ठिक
ब्लॉग वाल्या आजीबाई
ओम You Tube बघून काढले ली रांगोळी!
ॐ
You Tube
मधून बघून काढली आहे!
चार चार ओळी टिपके चि रांगोळी!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
आज चि तारिख
तारिख २. २. २०२० आहे!
कित्ती २ चा आकडा आला आहे बघां!
आणि हो !
दोन हि बाजू णे वाचले कि
० २ ० २ ० २ ० २ ०
असा आकडा दोन चा वाचता येतो!
शुभेच्छा! अभिनंदन!
आयुष्य पण दोघ दोघ चं असतं!
आणि संसार वाढत जातो!
तस तारिख पण वाढत पुढे जाणार
पण तारिख कायम स्वरूप राहणार!
तसा संसार राहणार वाढवून!
मराठी संगणक लिखाण!
आणि ब्लॉग णे मला!
ब्लॉग वाल्या आजीबाई पदवी दिली!
आज तारिख २. २. २०२०.
तारिख मिळाली मला लिहायला !
पत्रकार जळगाव किशोर कुलकर्णी!
यांचे अभिनंदन!
असो बाकि ठिक!
संगणक मराठी लिखाण च्या
वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई!
ओम हस्ताक्षर दिवस चि रांगोळी!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ
You Tube
मधून बघून रेषा चि रांगोळी काढली!
चार टिपके दोन ओळी बाजूने दोन टिपके दिले!
मस्त रांगोळी!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
ओम नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
ओम मंडळ मध्ये भाग घेतल्या चा स्वाभिमान!
७७ वय ला! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
ॐ
विख्यात हार्मोनियमवादक पंडीत गोविंदराव पटवर्धन!
यांचे नांव माहीत नाही,
असा संगीत रसिक शोधून सापडणार नाही.
यांची दूरदर्शनवर घेतलेली मुलाखत आताच ऐकली.
मन प्रसन्न झाले.
सरकारी काम, सरकारी काम म्हणता म्हणता,
आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी आपल्यासाठी हा असा,
आणि यासारखा किती मोठा ठेवा जपून ठेवला आहे.
ॐ नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
ॐ
वसुधालय मराठी ब्लॉग
सूर्य नमस्कार चा ब्लॉग चे इंग्रजी अनुवाद!
गुगुल णे केले आहे! भाषांतर!
ब्लॉग वाचन आणि इंग्रजी अनुवाद!
किती छान आहे बघा!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
ओम
The twelve names of the sun
वसुधा Vasudha
7 years ago
ॐ
The twelve names of the sun
5) ॐ Friendly Namah: |
3) 3 ways moist: |
3) ॐ Surya Namah: |
3) 3 Bhanwe Nama: |
3) 3 Khagaye Namah: |
3) 3 Poohne Namah: |
3) ॐ Hiranyagarbhaya Namah: |
3) 3 peas moist: |
3) 1 Adityaaya Namah: |
3) 3 Savitre Nama: |
3) 3 cups moist: |
3) ॐ Bhaskarai Namah: |
Rate this:
The twelve names of the sun
Like a blog? Tell others
Related
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
ॐ
तारिख १ फेब्रुवारी २०२०!
माघ शुक्लपक्ष रथसप्तमी!
सूर्य नमस्कार चा दिवस!
दुध सूर्य ला देण्याचा नैवेद्द दिवस!
सुगड बोळक मध्ये दुध उतू घालणे!
वाफ उंच जाऊन आकाश पर्यंत पोहोचणे
केले कि सूर्य पर्यंत वाफ जाते!
तो दुध चा नैवेद्द असतो!
रथसप्तमी ला च करतात!
बोळक मध्ये खिचडी करणे!
सूर्य ला नमस्कार!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
ओम नमस्कार! दुध चि च वाफ दिसते! वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!
ओम सुगड मध्ये खिचडी! मस्त लागते! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!
ओम सूर्य चक्र आहे! ला नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!