आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 1, 2020

विख्यात हार्मोनियमवादक रेडीओ चे ! पंडीत गोविंदराव पटवर्धन!

विख्यात हार्मोनियमवादक पंडीत गोविंदराव पटवर्धन!
यांचे नांव माहीत नाही,
असा संगीत रसिक शोधून सापडणार नाही.
यांची दूरदर्शनवर घेतलेली मुलाखत आताच ऐकली.
मन प्रसन्न झाले.

सरकारी काम, सरकारी काम म्हणता म्हणता,
आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी आपल्यासाठी हा असा,
आणि यासारखा किती मोठा ठेवा जपून ठेवला आहे.

ॐ नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

सूर्य नमस्कार ! अनुवाद इंग्रजी त ! वसुधा चिवटे !

वसुधालय मराठी ब्लॉग

सूर्य नमस्कार चा ब्लॉग चे इंग्रजी अनुवाद!
गुगुल णे केले आहे! भाषांतर!

ब्लॉग वाचन आणि इंग्रजी अनुवाद!
किती छान आहे बघा!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

ओम
The twelve names of the sun
वसुधा Vasudha
7 years ago

The twelve names of the sun
5) ॐ Friendly Namah: |
3) 3 ways moist: |
3) ॐ Surya Namah: |
3) 3 Bhanwe Nama: |
3) 3 Khagaye Namah: |
3) 3 Poohne Namah: |
3) ॐ Hiranyagarbhaya Namah: |
3) 3 peas moist: |
3) 1 Adityaaya Namah: |
3) 3 Savitre Nama: |
3) 3 cups moist: |
3) ॐ Bhaskarai Namah: |

Rate this:
The twelve names of the sun

Like a blog? Tell others
Related

66d45b8b-a4e1-458c-abe4-49a04bed4aef
ओम वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

माघ रथसप्तमी सूर्य ला दुध चा नैवेद्द ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

तारिख १ फेब्रुवारी २०२०!

माघ शुक्लपक्ष रथसप्तमी!

सूर्य नमस्कार चा दिवस!

दुध सूर्य ला देण्याचा नैवेद्द दिवस!

सुगड बोळक मध्ये दुध उतू घालणे!

वाफ उंच जाऊन आकाश पर्यंत पोहोचणे

केले कि सूर्य पर्यंत वाफ जाते!

तो दुध चा नैवेद्द असतो!

रथसप्तमी ला च करतात!

बोळक मध्ये खिचडी करणे!

सूर्य ला नमस्कार!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_09591
ओम नमस्कार! दुध चि च वाफ दिसते! वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

IMG_8150[1]
ओम सुगड मध्ये खिचडी! मस्त लागते! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

thumbnail_img_71581
ओम सूर्य चक्र आहे! ला नमस्कार! वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

%d bloggers like this: