आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 4, 2020

रिक्षावाले सहज बोलणं ! ब्लॉग वाल्या आजीबाई !


तारिख ४ फेब्रुवारी २०२०!

काल संध्यकाळी ५ च्या पुढे मी बाजार करण्यास बाहेर गेलेली!
थोड्या वेळ नंतर आमच्या भाग मधील रिक्षा वाले भेटले!

मावशी बरं य विचारले!
मी बोलले हल्ली रिक्षा दिसत नाही!
रिक्षा वाले बोलले टेंपो घेतला!
मी बोलले भाजी साठी हो बोलले!
दोघ हि आम्ही आप आपल्या बाजुनेकाम ला गेलो!

कसे साधे माणसं!
ओळख दाखवितात आणि टेंपो चिं माहिती दिली बघा!
त्यांना पण फरक पडत नाही सांगून आणि मला पण नाही!

सहज बोलणं असत जास्त बरं असतं!

असो बाकि ठिक
ब्लॉग वाल्या आजीबाई

IMG_3049

ओम You Tube बघून काढले ली रांगोळी!

82506780_1512203862289712_842197542912393216_o

%d bloggers like this: