आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 5, 2020

हस्ताक्षर शिक्षक अमित भोरकडे ! सोलापुर !

तारिख ५ फेब्रुवारी २०२०!

Whats App मध्ये

हस्ताक्षर शिक्षक अमित भोरकडे सोलापुर!

यांनी हस्ताक्षर बद्दल लिखाण माहिती दिली!

कित्ती छान अक्षर आहे बघा मुली चे!

सर यांचा व्हिडीओ पाहून अक्षर शिकली आहे!

पालक यांनी पण छान लक्ष देऊन अक्षर मुली चे केले आहे!

शिक्षक अमित भोरकडे सोलापुर!

नुकती च आमची कोल्हापुर येथे आले ले!

पुस्तक भेट साठी ओळख आहे!

हस्ताक्षर अमित भोरकडे अभिनंदन !

अक्षर चा व्हिडीओ केला आणि विद्दार्थी तयार केला बद्दल!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम

सुंदर हस्ताक्षर video चा उपयोग” ✍
——————————————————-
काल फेसबुकवर व व्हाट्सअप वर राहुरी ,जि.अहमदनगर येथील जि प शाळा कडूवस्ती या शाळेतील इ.३ रीत शिकणाऱ्या ‘कु.श्रेया गोरक्षनाथ सजन ‘ या मुलीचे हस्ताक्षर पाहिले .अनेकांनी तिच्या हस्ताक्षराचे तोंडभरून कौतुक ही केले. काहींना तिचेच अक्षर आहे ,हे खरे वाटले नाही ,म्हणून तिच्या पालकांनी तिचा video ही पाठविला .
श्रेयाचे एवढ्या लहान वयात कटनिबवर असलेले प्रभुत्व व देवनागरीचे ज्ञान पाहून मीच तिच्या अक्षराचा फॅन झालो. तिच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला .शेवटी आमच्या नगरच्या अक्षरमित्र मनीषा कदम मॅम यांनी तिच्या पालकांचा नंबर मिळवून दिला.
त्यांच्याशी संवाद साधून श्रेया ला शुभेच्छा दिल्या .
विशेष म्हणजे, तिला अक्षरलेखनामध्ये माझ्या you tube वरील video चा खूप उपयोग झाला, असे तिच्या पालकांनी सांगितल्यावर मी भरून पावलो . आपल्या नकळत कितीतरी मुले,शिक्षक या व्हिडिओमूळे अक्षर सुधारत आहेत , हा अनुभव खरंच खूप उर्जादायी आहे . जरी प्रत्यक्षपणे या मुलांना मार्गदर्शन करता येत नसले तरी आजच्या सोशल मीडियामुळे अप्रत्यक्ष पणे त्यांचा गुरू होता आले ,यासारखा दुसरा आनंद नाही .
म्हणूनच कायम म्हणावेसे वाटते ….
“असेन मी ,नसेन मी , या मुलांच्या अक्षरातून दिसेन मी .”
——————————————————
अक्षरमित्र अमित भोरकडे
मंगळवेढा ,जि सोलापूर
http://www.amitbhorkade.com
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

5743eefb-d5d0-4605-a58f-fe06be3a09e7
ओम शुभेच्छा!

a51abf3e-2e64-48a2-8547-1cffe94b6b0f
ओम अभिनंदन !
baf4681d-1ac2-4751-bac3-a54f58b99672
ओम छान शिक्षक! शुभेच्छा !

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951
ओम कोल्हापुर!

छान पोष्टर ओळख ! वसुधा चिवटे आजीबाई !


तारिख ५. फेब्रुवारी. २०२०!

आज सकाळी साडे सहा वाजता दुध आणायला गेले ली!

येतांना पुढील लांब च्या पण जवळ च्या भाग मधील

एक सौ. लहान सर ३० / ३५ वय बाई भेटल्या!

तुमच पोष्टर पाहिलं! तुम्ही समाज सेवा चं काम करता का!

नाही नाही अजिबात नाही मी सांगितलं!

मी तेथे रांगोळी काढते आजी तर्फे पैठणी देतात साठी लावलं.

लहान मूल पासून आजी पर्यंत काम आहे साठी लावलं!

या घरी! हो मला माहित आहे तुम्ही येथे राहता!

मी बोलले आमच्या सोसायटी च्या पुढे च फिरायला गेल्या!

त्यांनी माझा नाव विचारलं ! मी पण विचारलं!

त्या सौ पाटील!

ओम
कसं असतं बघां! छोट स काम रांगोळी चं आहे !

पण ओळख पोष्टर ची कित्ती मोठ्ठी ओळख आहे!

मोकळ फिरा सारखं गाडी तून फिरू नका!

छोटस काम करा!

नाव पेक्षा आपला आनंद उच्छाह ठेवा! साठवा!

छान बाकि ठिक!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
रांगोळी आजीबाई!

IMG_2984
ओम गणपती बाप्पा ! मोरया!वसुधा चिवटे रांगोळी आजीबाई!

IMG_3045

ओम नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

%d bloggers like this: