आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 11, 2020

DAY ! दिवस ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

हल्ली!

फेस बुक! संगणक! वर्तमान पत्र! टी. व्ही.!

मुळे आज गुलाब दिवस! प्रेम दिवस! MOM DAY!

हस्ताक्षर दिवस! पुस्तक दिवस! असे बरे च दिवस!

माहित झाले आहे त!

पूर्वी फक्त भाऊ बीज दिवाळी सण!

राखी पण माहित नव्हती!

नंतर दिवाळी पाडवा! हल्ली

कित्ती माहिती आणि सर्व दिवस केले जातात!

याची जाण लोक ठेवतात!

पूर्वी सहज साध जिवन आणि जगण मध्ये

अस घडत होत!

भाऊ ला भेटणे!

नवरा ला काय आवडत ते पदार्थ करणे!

ओळखी चा मित्र नाही पण भेटणारे!

आस्था वाटण असे! हल्ली दिवस! DAY करून

समारंभ करतात! निमित्त एक एकत्र जमावे असा असेल!

असो! माहिती झाली!

आणि मी सर्व DAY! दिवस!

साजरा करते! जास्त छान वाटत मला!

नुकते च हस्ताक्षर! गुलाब! दिवस! day!

साजरे केले मी!

आता आजी चा day! दिवस! साजरा करू या!

हम्म!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2985
ओम आजीबाई!

IMG_2972
ओम शुभेच्छा!

%d bloggers like this: