आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 12, 2020

पाच दिवस च काम ! वसुधा चिवटे !

पाच दिवस च काम!

पूर्वी शनिवार आफ दिवस असला तरी भरपूर काम करत!

सुट्टी असली तरी काम करत!

ऑफिस मधून जाऊन च काम करावे लागत!

तेंव्हा घरी बसून काम पद्दत च नव्हती!

इतक्या सवलती असून सुध्दा नोकऱ्या नाहीत!

बरोज गार वाढला!

पूर्वी साठ वय पर्यंत काम करत!

हल्ली मध्ये सोडून पण पगार मिळतो!

काही समजत नाही!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20191125_110817700_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

%d bloggers like this: