आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 13, 2020

आंतर राष्ट्रीय रेडीओ दिवस ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १३ फेब्रुवारी २०२०!

आंतर राष्ट्रीय रेडीओ दिवस!

शुभेच्छा! अभिनंदन!

इसवी सन १८८५ साली रेडीओ चा शोध लागला!

इटालियन शास्रज्ञ यांनी लावला!

भारत मध्ये मुख्य दिल्ली रेडीऑ केंद्रला सुरुवात झाली!

इंग्रज यांनी १९१५ पासून प्रयत्न केला रेडीओ केंद्र चा!

नंतर मद्रास! मुंबई! रेडीओ केंद्र इतर साल ला सुरु झाली!

भारत मध्ये १९२७ मध्ये!

दिल्ली!मुंबई रेडीओ केंद्र सुरु झाली!

इसवी सन २०१८ साल ला

ब्लॉगवाल्या आजीबाई वसुधा चिवटे!

माझी मुलाखत झालेली!

कित्ती छान दिवस!

रेडीओ केंद्र ची आज पण आठवण!

मध्यंतरी माणिक वर्मा ची पण गाणी ऐकली!

इसवी सन १९६२ / १९६३ साल ला

इंदुमती पंडीत! दत्ता! यांच्या बातमी पत्र आठवत!

मुंबई त ताई बेदरकर यांच्या कडे मर्फी रेडीओ

पण ऐकत होतो पार्ला येथे

छान रेडीओ आहे

फेस बुक वाचत असल कि अस माहिती मिळते!

असो वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_0840[1]
ओम कोल्हापुर रेडीओ केंद्र!

IMG_0843[1]

किस दिवस ! वसुधा चिवटे !

तारिख १३ फेब्रुवारी!

किस दिवस! चुंबन!

किस दिवस आधी मला कळल नाही!

मी आपली बटाटा किस! नारळ चा किस!

लिहीत बसले!

कधी पोर झाली ते कळल च नाही!

नैसर्गिक ते हि!

हल्ली सारखं पोट फाडून नाही!

असल काही नव्हते!

ठरवून लग्न केले! आधी भेटण पण!

कोणी तरी बरोबर असायचे!

ते हि एकदा च भेटलो लग्न आधी!

सासर चार चौघा चं असे प्रकार च नव्हते!

असो वसुधा चिवटे! कोल्हापुर करं!

66d45b8b-a4e1-458c-abe4-49a04bed4aef

ओम वसुधा चिवटे!

Anna
ओम छान!

%d bloggers like this: