आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 14, 2020

जगात रहा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

आपण जर काही लिखाण केल नाही!

किंवा कोणाला भेटलो नाही!

काही बोललो नाही!

पुस्तक छापल नाही!

कोणाला त्याच काही नसत!

काही शिकले नाही तरी

कोणाला त्याच काही नसत!

आपल्या साठी आपण वाचन करायला हव!

लिखाण करायला हव! बोलायला हव!

तर च आपली माहिती साठी नाही तर!

आपला वेळ छान काम लिखाण केले!

याचा उच्छाह साठी करायला हव!

मी संगणक मराठी लिखाण सुरु केले!

जग मध्ये आपण आहोत अस वाटत!

बरी च माहिती मिळते

काही वाचायला मिळते!

बर असत खर च असत!

जगात रहा! जगा बरोबर चला!

असो
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3069

ओम शुभेच्छा!

तारिख १४ फेब्रुवारी ! वसुधा चिवटे !

तारिख १४ फेब्रुवारी २०२०

ॐ छान दिवस!

img_60481

ॐ कित्ति छान संसार चि दखल! स्वीट घर! श्रीकांत चिवटे! वसुधा चिवटे!

IMG_3080
ओम शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई!

%d bloggers like this: