आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 17, 2020

फेब्रुवारी महिना ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

फेब्रुवारी महिना!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

फेब्रुवारी महिना त महाशिवरात्र असते!
मराठी माघ महिना येतो लग्न मौंज चे दिवस असतात!
शिवरात्र ला माझे वडील यशवंत देशपांडे यांचा जन्म दिवस असतो!
२९ फेब्रुवारी ला पूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म दिवस असतो!
गणपती चा जन्म दिवस असतो माघ महिना असतो!
ज्ञानपीठ कुसुमाग्रज तात्या कुसुमाग्रज शिरवाडकर यांचा जन्म दिवस असतो!
श्री PONDICHERRY माताजीं चां जन्म दिवस असतो!
राजे शिवाजी चां जन्म दिवस १९ फेब्रुवारी ला करतात!

ओम
आणि हो! प्रेमी जन यांचा वेग वेगळे दिवस असतात!
गुलाब दिवस! चुंबन दिवस! व्हेलेटाइन दिवस!
कित्ती छान प्रेम जन ची आठवण दिवस साजरा करतात!

आमच्या वेळे ला नव्हते तरी!
पूर्वी ची आठवण गजरा घेतले ला!
अशा आठवण दिवस मी लिहिला आहेत!

ओम
आणि हो!

डॉ शरद देशपांडे डॉ सौ मेधा देशपांडे
यांचा लग्न चा वाढ दिवस आहे!
तसे च

ओम
स्वीट डिश चा दिवस !
जळगाव चे किशोर कुलकर्णी यांचा जन्म दिवस आहे!

आणि हो
ओम मराठी भाषा दिवस चा दिवस आहे !
वसुधालय मराठी ब्लॉग तर
तर मराठी भाषा साठी तर
पाच वर्तमान पत्र यांनी दखल घेतली आहे!

वसुधालय मराठी ब्लॉग
आणि काय हव यं!

बाकि ठिक! क्षेम!

वसुधालय मराठी ब्लॉग
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3093

ओम शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई!

%d bloggers like this: