आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 20, 2020

कॉटन काठ पोलक ला प्रतिक्रिया ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

COMMENTS ON: “कॉटन काठ च पोलक ! वसुधा चिवटे !” (2)

paarijatak said:फेब्रुवारी 20, 2020 येथे 1:19 pm
malapan dila hota ki tumhi ek khan …mi shivla hota tyacha polka …khp chaan color aani kapad

संपादन

वसुधा said:फेब्रुवारी 20, 2020 येथे 2:57 pm
ओम हो मी मुद्दाम तुमच्या साठी खण आणलेला आणि आपण सर्व जन छान भेटलो! आज पण त्याची आठवण आहे मला पण ! आपण दोघी सेलेब्रिटी आहोत! हम्म!

संपादन

ओम कित्ती छान वसुधालय ब्लॉग वाचतात आणि ओळख पण देतात बघां!
ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3068

कॉटन काठ च पोलक ! वसुधा चिवटे !

हल्ली काठ पदर कॉटन साड्या! पोलक!
घालण्याची फ्याशन आहे!
सेलेब्रिटी! नट्या पण
कॉटन खण साडी वापरतात!
छान हौस! करतात!

पूर्ण कॉटन सोलापुर पंढरपुर चे!
कॉटन काठ असलेले खण असतात!

तरी हल्ली पूर्व कॉटन खण मिळत च नाही त!

पूर्वी १९९७ चा खण पूर्ण कॉटन चा आहे!
अजून माझ्या जवळ आहे!
सौ सूनबाई पुष्कर च्या लग्न निमित्त आम्ही
सर्व सौ.महिला णां असे धारवाडी खण भेट दिले ली!
ती आठवण आज पण आहे!

त्याच मी पोलक शिवल आहे!
छान वाटत कॉटन खण दाखवाव याला!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

49938771_1195398080636960_3757812770129575936_n
ओम छान हौस! आजीबाई चिं! ब्लॉग वाल्या आजीबाई

1415634_10200419514129694_1408325596_n
ओम मस्त वसुधा चिवटे आजीबाई! ब्लॉग वाल्या आजीबाई

%d bloggers like this: