आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 21, 2020

जागतिक टपाल दिन ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २१ फेब्रुवारी २०२०!

जागतिक टपाल दिन!
दिवस!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

IMG_3126

ॐ सतार परिक्षा चा निकाल पाकीट ब्लॉग वाल्या आजीबाई घर!

IMG_3129

ॐ नुकते च आलेले पाकीट ब्लॉग वाल्या आजीबाई घर!

माती चा महादेव ! ब्लॉग वाल्या आजीबाई घर !


तारिख २१ फेब्रुवारी २०२०!

माघ महिना महाशिवरात्र!

IMG_2584
ॐ माति चा महादेव ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

IMG_2558
ॐ माति चे बैल नंदी! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

IMG_3123

ॐ धान्य लिंग पांढरी फुल ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

सकाळ वर्तमानपत्र पूर्वी ची बातमी ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

आपला छान च बातमी च आनंद आपण घेतो च

आणि सर्व जन यांना सागण्याचा पण उच्छाह घेतो!


तारिख २० ची बातमी !
तारिख २१ फेब्रुवारी २०१९
माघ महिना !
सकाळ कोल्हापूर गुरुवार
,२१ फेब्रुवारी २०१९ !

TODAY! मध्ये बातमी !
वसुधा चिवटे ! संभाजी थोरात : सकाळ वृत्तपत्र !

७६ वर्षांच्या आजींच्या ब्लॉगचे वाचक सहा लाख !
बातमी मला आमच्या सोसायटी तिल सहकारी
ठक्कर व इतर सहकारी यांनी सांगितली !

आणि हो ! सौ. ठक्कर सौ सुनबाई यांनी
मला लगे चं च भेट बक्षीस दिले !
अभिनंदन केले ! सत्कार केला!
सर्वांना खूप खूप छान वाटत आहे !

आज पण छान वाटत आहे!
मराठी भाषा संगणक मध्ये मला लिहिता आली बद्दल!

वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई!

52602783_1225569494286485_9158055960923602944_n
ओम सकाळ वर्तमानपत्र मागच्या वर्षी चे बातमी! ब्लॉगवाल्या आजीबाई!

52688535_347788722735258_6363654924231770112_n
ओम मागची वर्ष ची बातमी!
भेट कित्ती छान आहे बघां वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई!

महाशिवरात्र ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २१ फेब्रुवारी २०२०!
माघ महिना

महाशिवरात्र!
शंकर महादेव ची पूजा करतात!
उपवास जागरण करतात!

माझं सर्व करून झाल आहे!
माहिती पण भरपूर लिहिले ली आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_13851
ॐ घुंगरु चा महादेव वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_13021
ॐ महादेव ला पांढरी फुले आवडतात देतात वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

%d bloggers like this: