आपले स्वागत आहे!

Archive for मार्च, 2020

पूर्वी चि च रांगोळी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ॐ पूर्वी चि च  रांगोळी

img_51222

कोल्हापुर ।। महालक्ष्मी देऊळ ।। ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ३० मार्च २०२०!

करोना  साठी कोल्हापुर येथील!

।। महालक्ष्मी देऊळ ।। बंद आहे!

महालक्ष्मी देऊळ  मध्ये ।। श्री यंत्र ।।

।। महालक्ष्मी यंत्र ।।

काळा दगड याने कोरले ले आहे!

मी प्रथम पुस्तक पाहून आतील गोल मध्ये रेषा काढत असे!

केमेष्ट्री चे प्राध्यापक  भास्करे सर म्हणाले ते पूर्ण करा!

गोल, रेषा, बिंदू,

आठ पाकळ्या! सोळा पाकळ्या! दोन गोल!  चार महाद्वार!

आणि हो !

त्यांनी त्यांच्या जवळ च्या ग्रंथ मधील झेरॉक्स मला दिली!

ती झेरॉक्स आज पण माझ्या कडे जपून ठेवले ली आहे!

भास्करे सर यांनी सकाळी सांगितलेले

आणि हो !

मी दिवस भर काम करून रात्री ११ वाजता

गोल आतील रेषा,  बिंदू , आठ पाकळ्या,

सोळा पाकळ्या,  दोन गोल, चार   महाद्वार  !

अस पूर्ण केल लक्षात येईल अस !

नंतर नंतर छान रेखीव

।। श्री महालक्ष्मी यंत्र ।। ।। श्री यंत्र ।।

काढायला यावं लागल !

सांगायचं आहे मला

केमिष्ट्री चे प्राध्यापक भास्करे सर यांनी मला

खात्री ने श्री यंत्र ! महालक्ष्मी यंत्र चि झेरॉक्स दिली

नक्की मी श्री महालक्ष्मी झेरॉक्स पाहून उपयोग करतील!

नंतर भास्करे सर ह्यांना श्रीकांत चिवटे णा म्हणाले !

दहावी पास चा विध्यार्थी  विद्दार्थी  ला मानलं !

प्राध्यापक केमिष्ट्री भास्करे सर नमस्कार !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

महालक्ष्मी देऊळ जरी बंद असल तरी

आपल्या  मन मध्ये केले ले दर्शन असतच चं !

महालक्ष्मी देवी देऊळ नमस्कार !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3227

ॐ केमेष्ट्री प्राध्यापक भास्करे सर  नमस्कार ! वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3225

ॐ झेरॉक्स चा कागद आज पण मी जपून ठेवला आहे !

नमस्कार भास्करे सर ! वसुधा चिवटे !

srichakra3jpg1

ॐ वसुधा चिवटे यांनी काढले लं !।। महालक्ष्मी यंत्र ।। नमस्कार !

IMG_2666

ॐ कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ ! नमस्कार ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

 

 

 

 

स्वत: ला सांभाळा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

कित्ती तरी शिकलेले लोक

उपास मार होऊन वेडे सारखे वागतात!

आत्ता मी संगणक मध्ये वाचले आहे!

आपले चार पैसे जपून ठेवा! निट रहा!

लिखाण करा! स्वत: चि ताकद   वापरून

काम मध्ये गुंगा! लिखाण करा!

भेटून! बोलून मोकळे व्हा!

देव आध्यात्मिक च्या मागे लागू न !

तेथ पर्यंत जाण्याची ताकद !

माणूस ला दिली असे समजा! तिथं

पर्यंत जाण्याची ताकद दिली अस समजा!

माणूस कि जपा!

अति पैसा खर्च करून मिजास करू नका!

खूप लोक आयुष्य मध्ये भेटतात! ते  आपल !

ऋणानु बंधन होतात ! नंतर मोकळे व्हा!

हो ! माणूस भेटल्या चि ताकद

चांगल्या  कारणा साठी वापरा!

वय झाल कि माणस नको अस म्हणतात

आपल्या काम मध्ये गुंगा  अस सांगतात!

आपण व्यक्ती देव संत गुरु बद्दल लिहून

मोकळ व्हावयाला पहा! मन मध्ये ठेवू नका!

नंतर आपण आपले काम करून आपल पण ठेवा!

कोणा ला कोणा  चि बाधा होणार नाही! नक्की चं !

मन मोकळ  शांत ठेवा! अर्थ अवर पृथ्वी त  च

भेटलेल देण खुश माना ! स्वास्थ सांभाळा!

मान सस्मान ने रहा!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई

img_68191

ॐ पृथ्वी च देण ! नमस्कार  वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

PONDICHERRY माताजीं ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २९ मार्च २०२० !

तारिख  २९ मार्च २०१४  ला

माताजीं णां १०० शंभर वर्ष झाली आहेत!

नमस्कार !

आणि हो !

ऑक्टोबर २०१९  मध्ये मी!  वसुधा चिवटे !

पुष्कर चिवटे !

PONDICHERRY येथे जाऊन माताजीं च्या खोली त

जाऊन माताजींचिं  खुर्ची  आणि हो !

मांडी घालून बसून शांत दर्शन घेतले आहे!

कमल मावशी ने पास दिले ले!

हो !

आम्ही बसलो तेथे आमच्या पुढे ताट ठेवले ली!

आधी कळल च नाही! पण बरोबर असलेले साधक

यांनी त्यांनी आणले ली फुल त्यात ठेवली!

कमल मावशी च्या घरी  फुल होती!

पण फुल मी केसात माळलेली! त्यातील

एक फुल घेतल आणि हो !

पाकळी करून  फुल ताट  माझ्या जवळ च्या मध्ये ठेवलं

पुष्कर चिवटे च्या  ताट मध्ये पण ठेवलं!

वाटलं ताट मोकळ नको राहायला!

नंतर दर्शन घेऊन फुल च प्रसाद घेऊन

माताजीं च्या खोली तून बाहेर आलो

रुख रुख कमी झाली फुल चि पाकळी ठेवली साठी!

सध्या रामायण परत टी.व्ही. आहे शबरी चि बोर आठविली!

उष्ट असलं तरी मन च असत ! तस माझ फुल

डोक्यातल असल तरी मन च आहे ते मी

माताजीं णां दिल आहे! नमस्कार !

माझ मन शान्त !

ताटं मोकळी ठेवली नाही त साठी !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

1959248_269200163256761_1040280043_n

ॐ २०१४ च आहे !  माताजीं नमस्कार   ब्लॉग वाल्या आजीबाई !

10153846_269200273256750_1080540477_n

ॐ चिवटे घर मध्ये श्री अरबिंदू  बोस गुरुं !माताजीं गुरुं चं वास्तव्य १९६६ पासून आहे!

नमस्कार वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20191026_091757738_HDR

ॐ नमस्कार  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

घरी बसणे छान काम करणे ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

करोना साठी ! सर्दी , खोकला, ताप, येऊ नये साठी!

घरी बसणारे यांना सवय असते घरी बसायची !

पण ऑफिस च काम करणारे यांना घरी काही दिवस छान वाटत!

तरी पण ते घरी बसत आहे त!

आणि! हो!

हो ! घर बसून आपले वाचन! आवड! मध्ये वेळ देत आहेत

सकारात्मक काम करा!

धन्यवाद!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3137

ॐ मस्त चविष्ट खां! ब्लॉग वाल्या आजीबाई!

सौ तेजश्री आठवले ! ब्लॉगवाल्या आजीबाई पुस्तक भेट च्या !

तारिख २८ मार्च २०२०!

[११:०५ म.पू., २८/३/२०२०] Tejashri Athawle: Ist hand information
Dear friends
Our Doctor who recovered from Corona illness and recovered in double quick time had inhaled Steam.
The doctors at IDH Corona centre too are continually inhaling steam.

Steaming raises the temperature of lungs, throat and mouth so that if the virus is already there it gets inactivate due to high temperature.

Yes that’s true as viruses sit in the throat first.

That’s why even if there is someone sneezing in your office and you come home and inhale and gargle with warm water and salt, usually you will not get the flu.

I recommend for everyone who is able to do it –
1. Use steam inhalation everyday – morning and evening if possible,
2. Gargle with warm water and salt daily – morning and evening if possible.

This is a good daily practice which will improve your overall well-being and can be continued even after COVID19 ends.

Please also pass this information for the benefit of others.

[११:३८ म.पू., २८/३/२०२०] वसुधा चिवटे: ओम हो मी घरी च बसते
[११:३८ म.पू., २८/३/२०२०] वसुधा चिवटे: फिरायला जात नाही

घरी बसणारे यांना सवय असते घरी बसायची !

पण ऑफिस च काम करणारे यांना घरी काही दिवस छान वाटत!

तरी पण ते घरी बसत आहे त! आणि!

हो ! घर बसून आपले वाचन आवड मध्ये वेळ देत आहेत

धन्यवाद!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ba6ac486-6656-46c9-bfcc-1a35a438a6ca (1)

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

माणसं मन मध्ये असणे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

१ ) घर बांधल जात असे म्हणतात!

पण ते पण सोप नाही पैसे चि जुळवा जुळव करण अवघड असते!

घर झाले स्वत: चं   कि एक प्रकारे उच्छाह पेक्षा हूश मन होत!

तस एखादी व्यक्ती मन मध्ये भरण पण कठीण असत!

त्या साठी खूप जवळीक पेक्षा आपूल कि चि भावना ठेवली कि

ती व्यक्ती मन घर  मध्ये भरते! काल चं बघा णां !

सौ कविता देशपांडे आत्या सासूबाई साठी विचार पूस केली !

कोण कुणाला काय देत ! आपला  चांगुल  पणा असला कि

सर्व  माणूस

चि मन घर बसल्या मन घर मध्ये राहतात!

२ ) सोलापूर चे शिक्षक अमित भोरकडे तर कित्ती थोड्या वेळ मध्ये मन

मध्ये भरले पुस्तक भेट अभ्यास चि देऊन!

३ ) अधिक वाण चे अनारसे दिलेले जावाई बापू

प्रकाश आत्या सासूबाई! मन मध्ये घर करून बसले!

४ ) अभ्यास च लिखाण तर कराव च लागत ! पण अनुभव च

लिखाण सर्व लोक यांना  आवडत! मन मध्ये लिखाण व्यक्ती भरते!

असं चं सुंदर विचार थोडक्यात लिहितात! सकारात्मक काम करा!

ब्लॉग वाल्या आजीबाई!  नाव कित्ती मन मध्ये बसलं माझ्या!

नुसत लिखाण अनुभव चे लिहिले आहेत! कित्ती मोठ्ठ चं नाव आहे !

ब्लॉग वाल्या आजीबाई!

संगणक आणून देणारे !  पुष्कर चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई नाव  किशोर कुलकर्णी!

देणारे दोन  ही व्यक्ती  मन मध्ये बसले  आहेत माझ्या!

हो !

असे लिखाण सन इतर माहिती संगणक मध्ये आहे साठी

मराठी भाषा पण आहे आणि ती मराठी  भाषा कायम टिकून राहील!

मराठी माणूस टिकून राहिला!

पुढील पिढी  वर्ष वर्ष  वाचन करील !

जे येईल ते शिकावं माणस मन मध्ये बसून घ्याव!

ब्लॉग वाल्या आजीबाई !

56398377_1256069701236464_3806232556387434496_n

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई चा आंबाडा !

IMG_0840[1]

ॐ मन मध्ये भरल सांगण  ! माझ्या आणि श्रोते च्या मन मध्ये भरलं!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

 

सौ कविता देशपाण्डे ! आत्या सासूबाई !

हो ! Whats  App मध्ये बोलण होत बघां! गप्पा !

[२:०७ म.उ., २७/३/२०२०] कविता निलेश देशपांडे: कश्या आहात आत्या
घराबाहेर पडू नका
सांभाळून रहा
[२:१८ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: ओम हो घरी असते
[२:१८ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: बरं वाटलं लिहील ते
[२:१९ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: सर्व सामान आहे घरात
[२:२० म.उ., २७/३/२०२०] कविता निलेश देशपांडे: तिथेही lockdown asel
काळजी घ्या
[२:२० म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: नक्की
[२:२१ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: भो वाली काय करते
[२:२२ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: हम
[२:२२ म.उ., २७/३/२०२०] कविता निलेश देशपांडे: चित्र रंगवत आहे
[२:२२ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: आरे वव्वा
[२:२२ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: पाठव मला
[२:२३ म.उ., २७/३/२०२०] कविता निलेश देशपांडे: Ho nkki
[२:२३ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: फोटो gya
[२:२३ म.उ., २७/३/२०२०] कविता निलेश देशपांडे: हो
[२:२३ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: ब्लॉग करते नाव लिहा तिचं
[२:२३ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: माहित नसतं
[२:२४ म.उ., २७/३/२०२०] कविता निलेश देशपांडे: अवश्य
[२:२४ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: तिचा पण फोटो द्या
[२:२४ म.उ., २७/३/२०२०] वसुधा चिवटे: Hmm

कस हो ! Whats App मध्ये बोलण होत बघां! गप्पा !

b2f767dd-ac48-4798-bcf0-b20c6241fed3

ॐ मृगाक्षि निलेश देशपाण्डे! आजीबाई चिं शाब्बाश की!  शुभेच्छा !

aa3f29c4-423a-4d32-b4b4-c42dab03bb83

ॐ  मृगाक्षि खुप च चित्र  छान रंगविले  आहे ! शब्बाश ! आजी!

e930be1a-715e-49a1-a53d-3cdc840ba08b

ॐ मृगाक्षि व्वां एकदम भारी चित्र  रंगविणे ! नंबर वन !१ !  आजी !

चैत्र गौरी तृतीया ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २७ मार्च २०२०!

चैत्र शुक्लपक्ष गौरी तृतीया!

चैत्र महिना मध्ये गौर आज पासून!

ते वैशाख शुक्लपक्ष  तृतीया! अक्षय्य तृतीया!

तिसरी तीज पर्यंत!

महिना भर गौर देवी अन्नपूर्णा चि !

पाळणा! देव पूजा मध्ये पूजा करतात!

गौर ला नटवतात  हळद कुंकू करून देवी पुढे छान कापलेले

टरबूज, खरबूज ठेवतात तसेच शेव लाडू करंजी चा नैवेद्द ठेवतात!

हळद कुंकू करतात! कैरी चे पन्ह करतात.

चांदी चि  फुलपात्र , वाटी  तून पन्ह  देतात! कैरी डाळ देतात!

मोगरा, चाफा फुल देतात! पुरुष यांना पण बरोबर येतात त्यांना पण

प न्ह कैरी डाळ देतात! घर लांब असतात पुरुष बरोबर येतात!

हो !

प्राध्यापक भास्करे यांच्या घरी मी व हे श्रीकांत चिवटे गेले लो

बरोबर  प्राध्यापक हेगडे सर !

सर्व पुरुष पण डाळ कैरी पन्ह यांनी मज्जा केली!

गौर बसविणे प्रथा सन साजरा करणे रित आहे !

आणि हो !

आत्ता घरी च पन्ह कैरी डाळ करा आणि

मस्त चव आणून मज्जा करा! प्रथा पाळा!

ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

img_19671

ॐ कैरी कच्ची किसून केले ले  पन्ह!  साखर चे केले ले पूर्वी च !

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

download

ॐ कैरी डाळ ! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

img_20191128_120615769

भारत सरकार ! जनता चि काळजी घेत आहेत!

भारत सरकार करोना च्या काळजी साठी!

सर्व  क्षेत्र मधील काम  करणारे यांना घरी बसा!

सांगितले आहे!

भारत सरकार छान जनता चि काळजी घेत आहे!

भारत सरकार! आणि हो!

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री  उध्दव जीं ठाकरे !

पैसे चि  काळजी घेत आहेत! ज्यांना हवे आहेत!

त्यांना  सोय करीत आहेत! भारत  सरकार!

धन्यवाद ! अभिनंदन! शुभेच्छा!

महाराष्ट्र मुख्यमंत्री उध्दव जीं ठाकरे!

धन्यवाद! अभिनंदन! शुभेच्छा

आमचं कोल्हापुर मध्ये  पण छान काळजी घेत आहेत!

राज्यमंत्री कोल्हापुर! सतेज पाटील बंडी पाटील!

धन्यवाद!अभिनंदन! शुभेच्छा!

घरी बसणारे यांनी पण शांत बसून वाचन आपली कला

पेटी, चित्रकला, लिखाण काय असेल ते!

घरी बसने चा फायदा घ्या!

मूल मध्ये गुंग व्हा! त्यांच्या गोष्टी माहिती ऐका रमा!

काही तरी लिखाण लिहून काढा! वाचण्यास द्या!

घरी आई बायको ला काम मध्ये मदत करा!

घरी गोड पुरी ! तिखट पुरी  पदार्थ करून ठेवा!

भूक लागली कि खाता येईल! बाहेर चं  आणून खाऊ नका!

आत्ता काम करण्यास  मावशी कोणी घरी येणार नाहीत!

दुकान चालू पाहून वाणी saamaan आणा! फोन आहे च!

आपले नात असणारे! ओळख असणारे! यांना फोन करून

विचार णे करा! फोन नसते तर! फोन आहे! यांचा

वेळ आणि साधन याचा उपयोग करा!

छान रहा!  तब्येत सांभाळा!

वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3134

ॐ छान रहा सर्व जन!  ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20191125_110817700_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

चैत्र अंगण रांगोळी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

चैत्र महिना त राम नवमी पर्यंत!

किंवा चैत्र महिना भर चैत्र  चैत्रांगण रांगोळी काढतात!

मागील चैत्र  पूर्व पश्र्चिम  मधील हो !

मी काढलेली चैत्रांगण रांगोळी दाखवित आहे!

काही माहिती काही साहित्य असले तर च ब्लॉग करता येतो!

मी किती करून ठेवल आहे पटकन त्या त्या विषय ला!

माहिती साहित्य करून ठेवलं आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

thumbnail_img_66131

ॐ चैत्र महिना चैत्रांगण रंगोली रांगोळी! ब्लॉग वाल्या आजीबाई!

गुढी पाडवा नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २५ मार्च २०२०!

गुढी पाडवा!  शालिवाहन शक १९४२ नव वर्ष !

नैवेद्द!

ॐ कडू लिंब पाला जिरे मिठ गुळ लाल तिखट मस्त कडू लिंब चूर्ण !

मस्त नैवेद्द! प्रतिकार शक्ती चा!

घर चं स्वंयपाक ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3214

ॐ शेवया खीर! पुरी! बटाटे वडे! कडू लिंब पाला! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3222

ॐ कडू लिंब पाला जिरे मिठ गुळ लाल तिखट मस्त कडू लिंब चूर्ण !

ब्लॉग वाल्या आजीबाई च घर चं!

 

सरस्वती पूजा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख २५ मार्च २०२०!

गुढी पाडवा! सरस्वती पूजा!

dscf24571

ॐ गुढी पूजा !  नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

15965937_723897907786982_2106834003871782234_n

ॐ नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

फरशी पाटी पूजा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २५ मार्च २०२०!

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९४२ शार्वरीनाम संवत्सर!

इसवी सन २०२० – २०२१! विक्रम संवत् २०७६- ७७!

दाते पंचांग !१०५ वर्ष चं  काम करत आहेत!

पिढी न्न पिढी काम करतात!

गुढी पाडवा ! शुभेच्छा!

2bb9464f-7fda-4ce7-9c29-61f731d79984

ॐ फरशी पाटी पूजा! फरशी त लिखाण मध्ये पण ॐ आहे! नमस्कार!

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

IMG_3183

ॐ पंचांग पूजा आई भवानी पण आहे नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

जळगाव वार्ता ! पत्रकार किशोर कुलकर्णी

तारिख ३१ मार्च २०२०

कृषी! शेती ! बद्धल जळगाव वार्ता!

पत्रकार किशोर कुलकर्णी!

जैन इरिगेशन कृषी ऑफिस आहे!

अप्पासाहेब पवार जीं आणि भवरलाल जीं यांनी कार्य केले आहे!

तेथे आधुनिक शेती! कृषी करण्याचे शेतकरी बद्दल माहिती आहे!

इसवी सन २०१८  मध्ये  महाराष्ट्र मराठवाडा जालना जिल्हा त!

दत्तात्रय चव्हाण यांनी! ६ / ४ कोटी लिटर पाणी मध्ये!

१५० एकर जमीन आहे ! २५  एकर ठिबक आहेत !

तूरडाळ, पपई, मका, डाळींब पिकविले! साठी

महाराष्ट्र मुख्य मंत्री उध्दवजीं ठाकरे यांचा हस्ते

कृषी उच्च तंत्र! पुरस्कार दिला आहे!

आणि हो बरोबर पूर्व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार!

कृषी मंत्री दादाजी भुसे

जिल्हा चे पालक मंत्री  गुलाबराव पाटील पण उपस्थित होते!

कित्ती छान काम शेतकरी दत्तात्रय यांचे शेती चे आहे बघां!

आणि हो !

महाराष्ट  मुख्यमंत्री उध्दव जीं ठाकरे यांनी पण पुरस्कार छान दिला आहे!

धन्यवाद ! अभिनंदन ! वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

मी महाराष्ट मराठवाडा जालना गाव येथे शाळा शिकले आहे!

सातवी पास झाले आहे ! आणि हो!

शाळा तर्फे हिंदी दुसरी परीक्षा पण दिली आहे!

हो ! योगायोग आज ७८ वय जालना चि शेती चि माहिती

लिहायला मिळाली आहे ! मी खूप खुश आपल गाव साठी!

किशोर जीं धन्यवाद!

छान लेख वाचन साठी आणि लिहण्या साठी दिला बद्दल!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

236acddc-8e53-40d5-97d4-68ef4deb90f6bb99eac6-2c6f-48bd-9bd8-600a6bebfcc0

ॐ कित्ती विश्र्वास याने माहिती ब्लॉग वाल्या आजीबाई णां देतात बघां!

IMG_0880[1]

ॐ शेती  ब्लॉग वाल्या आजीबाई चिं आणि हो  घर !

वसुधालय मराठी ब्लॉग ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

वसुधा चिवटे  ! वसुधालय  मराठी ब्लॉग!

कोण ते हि ब्लॉग लिखाण सार्वजनिक असतात!

फेस बुक ! You Tube! येथील लिखाण पण असते!

पण पटकण ब्लॉग सारख रोज रोज माहिती च वाचल जात नाही!

ब्लॉग लगेच च प्रसिद्ध  होतो! वाचन संख्या पण भरपूर होत असते!

माझे ब्लॉग तर विषय धरून असतात आणि हो !

त्यात मी माझ्या जवळ चि माहिती फोटो देते !

त्यामुळे ब्लॉग पटकण नजर जाते  आणि हो

ब्लॉग लक्षात येतो वाचण्या साठी !

स्वत:  चि माहिती असते त्या साठी!

कुतूहल पण असते वाचायला!

त्यामुळे वसुधालय ब्लॉग चि वाचक संख्या   आज हो !

अक्षर संख्याआहे य!

सात लाख सत्तावीस हजार, दोनशे त्र्यांशी!

आकडा संख्या मराठी आहे य!

७२७ , २८३,  ७ २ ७ , २ ८ ३!

आकडा  संख्या  इंग्रजी आहे य!

727 , 283!   7 2 7 , 2 8 3!

खूप छान वाटत मला कित्ती वाचक रोज ब्लॉग वाचतात!

Like करतात! प्रतिक्रिया देतात मी खूप खुश आहे!

आनंद पेक्षा खुश राहाण छान आहेय ! हो !

संगणक मराठी ब्लॉग च्या वसुधा चिवटे !

ब्लॉग वाल्या आजीबाई! भारदस्त नाव!

IMG_1569[1]

ॐ  प्रतिभा ताई PONDICHERRY  आश्रम दुकान मध्ये काम करतात!

हो ! २०१९ मार्च मध्ये कमल मावशी बरोबर  त्यांनी मला रुमाल भेट दिली आहे!

PONDICHERRY  येथे त्या वसुधालय मराठी ब्लॉग वाचतात आणि हो !

केंव्हा केंव्हा फोन पण छान ब्लॉग आहे सांगतात !

किती छान काम लिखाण  आहे!  याच कौतुक  करतात अस पण बोलतात!

प्रतिभा ताई नमस्कार शुभेच्छा ! कमल मावशी नमस्कार शुभेच्छा!

IMG_1622[1]

ओम २०१९ मार्च मध्ये कमल मावशी ! केदार देशपांडे ! निलेश देशपांडे ! शुभेच्छा! अभिनंदन !

गृहिणी सत्कार झाला  साठी  भेटण्यास आले !  ! २०१९ चा आढावा! थोडक्यात!

ब्लॉग वाल्या आजीबाई साठी खास भेट साठी घरी आले व्वा!

 

 

 

फाल्गुन अमावास्या ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २३ मार्च २०२०!

तारिख २४ मार्च ला थोडी अमावास्या आहे!

स्वस्ति शालिवाहन  शक १९४१! विकारीनाम संवत्सर!

संपल आहे! आणि हो !

नविन वर्ष तारिख २५ मार्च गुढी पाडवा ला सुरु होईल!

करोना हिव ताप ,खोकला, सर्दी साठी सर्व जग काळजी घेत आहे त!

आणि  स्वच्छता करतात चं पण आपला राग शांत करायला हवा!

जास्त करून संताप करून तुम्ही सरळ नाही ! इतर काम करा!

असे बोलून स्वत: लाल बुंद काळे पण चेहरा संतापी होऊ देऊ नका!

एक मेक यांना उलट सुलट बोलण करण !

तुम्हाला संपवितो अस बोलण तर भंयकर च!

अस संपत नसत! करणारे पण काही शक्ती ने काम केले ले असतात!

स्वत: स्वत: च काम सरळ नैसर्गिक रहा! जास्त करून चांगल मन राहील!

अस केल तर काही ही ताप सर्दी होणार नाही अस नक्की च आहे!

उच्छाह आनंद पेक्षा आपल्या काम मध्ये राहिलो तर नक्की च

आपण स्वत: चागले राहू! घर, गाव , शहर,देश जग निट राहील!

नविन वर्ष छान स्वत: आणि छान विचार याने रहा!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

[४:४९ म.पू., २४/३/२०२०] पुष्कर Pushkar चिवटे Chivate: छान लिखाण आहे
[४:४९ म.पू., २४/३/२०२०] पुष्कर Pushkar चिवटे Chivate: राग राग करून रोग प्रतिकार शक्ति कमी होते
[४:५० म.पू., २४/३/२०२०] पुष्कर Pushkar चिवटे Chivate: त्यामुळे करोना सारख्या आजार झाल्यास त्याच्याशी प्रतिकार शक्ति कमी पडू शकते
[४:५२ म.पू., २४/३/२०२०] वसुधा चिवटे: ओम अगदी बरोबर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

IMG_3080

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

IMG_2753

ॐ  बहिण भाऊ ! अशोक देशपांडे ! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ब्लॉग चा स्वाभिमान! मस्त काम खुश सगळे जन!

 

 

 

 

 

 

विणा

 

 

IMG_3064

भारत सरकार चं आवाहन ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २३ मार्च २०२०!

भारत सरकार करोना साठी केले ले आवाहन !

कोल्हापूर कर यांनी चांगली कामगिरी केली!

रविवार २२ तारिख आमच्या  आजू बाजु ला!

शांतता होती  ग्यालरी तून एक दोनदा पहिले आहे!

संध्याकाळी पाच वाजता आप आपल्या ग्यालरी त  गच्ची त

लोक होते! टाळ्या वाजविल्या, रांगोळी काढली!

घंटा वाजविली, डबा चि झाकण वाजविली!

एक प्रकारे सूर्य पूजा केली आज्ञा पाळली!

मी भूप राग सतार वाजविली रियाज केला!

ॐ कार प्रधान अभंग म्हंटला!

नऊ च्या पुढे हि बाहेर गेले नाही!

नियम आज्ञा पाळणे छान काम

कोल्हापूर माळी कॉलनी त

जन लोक यांनी छान कोरोना साठी केले ले

आवाहन च आज्ञा पालन काम  छान  केले आहे!

वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2928

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

करोना परदेश ! वसुधालय ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

करोना! परदेश!

मित्र मैत्रीण परदेश मध्ये आहेत

आणि माझा मुलगा सौ सुनबाई पण परदेश मध्ये  आहे त!

सध्या  ते कोणी ही भारत मध्ये येत नाहीत!

मी परदेश मध्ये जात नाही!

काळजी करोना बद्दल घेत आहोत!

img_20191030_115455097

ॐ भूप राग वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

करोना साठी काळजी ! भारत सरकार !

तारिख २२ मार्च २०२०!

फाल्गुन महिना!

करोना ! खोकला! ताप! पसरू नाही! साठी!

भारत सरकार यांनी!

रविवार ला सर्व भारत जन समुदाय  यांनी!

घरी बसण्यास सांगितले आहे!

तर हो !

घरी बसून काय करावे ! जप करा! वाचन करा!

विणकाम करा! मस्त रांगोळी काढा! छान पदार्थ करा!

सर्व घर आप आपल्या काम मध्ये मन गुंतून रहा!

हल्ली पाणी शुद्ध करून प्याक बंद पाणी पितात!

ताज सूर्य प्रकाश, हवा, संध्याकाळ च थंड पणा पाणी मध्ये येऊ द्या!

पूर्वी शीळ पाणी फेकून  देत रोज असे ताज पाणी भरून पीत!

नळ याला ओंजळ मध्ये घेऊन पाणी प्यालेले मला आठवते!

छान तब्येत आज पण माझी आहे! पूर्वी शिळ अन्न च राहत नव्हतं!

फ्रीज च खाण च माहित नव्हत! छान ताज नैसर्गिक काम आणि

खाण पाणी पिण  पाई फिरणं असतं! पेट्रोल चा वास येत च नव्हता!

आणि हो ! आज तुम्ही जप करा! देव यांना पार्थना करा!

आहे त्यात चं निट ठेवा!

तेल वाती चा दिवा लावा! पूर्वी आम्ही हैद्राबाद येथे होतो!

अन्नपूर्णा आजी ने जप करा सांगितले तर! घर चे सर्व  थोडे तांदूळ घेत!

एक एक तांदूळ घेऊन हजार चे गठ्ठे करत लाख चा जप होत! एक एक व्यक्ती चां!

सर्व जप तांदूळ आजी ने देऊळ येथे दिलेले आठवते मला! अस वेगळ काम करा!

मी सतार भूप राग चा रियाज करणार आहे! भजन म्हणा ॐ कार प्रधान! व्यायाम करा!

ब्राह्मण पूजा होईल! आपल एकाग्र बसण्याच काम पेक्षा शक्ती आत्मासाथ होईल!

आणि हो फोन! आहे च चाट करून मस्त नविन लिखाण चि माहिती मिळविता येते!

बघा एक रविवार घरी बसून कित्ती काम करता येईल! बंधन पेक्षा कोणाची  तरी

आज्ञा पाळली याच मन शरीर ताज तवान राहील आणि हो !

भारत सरकार जग मध्ये आपण सामील आहोत! याचा स्वाभिमान राहील!

छान करोना वाचवा! प्रतिकार शक्ती द्या! प्रार्थना करू!

जय भारत! जय जग! ब्लॉग वाल्या आजीबाई!

[८:१२ म.पू., २२/३/२०२०] योगिनी (अनुराधा) Yogini गरुड Garud:

अगं किती सुंदर विचार करतेस तू!!!
[८:१४ म.पू., २२/३/२०२०] वसुधा चिवटे:

ओम लहान पण पासून अस शिकवण आहे तीआत्ता
[८:१४ म.पू., २२/३/२०२०] वसुधा चिवटे: लिखाण मध्ये येते

[८:५५ म.पू., २२/३/२०२०] उमा Uma बेदरकर Bedarkar: वा वा छान!!
[९:०० म.पू., २२/३/२०२०] वसुधा चिवटे: ओम हो

 

IMG_3064

ॐ नमस्कार ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2984

ॐ  छान कोल्हापुर ! स्वच्छ कोल्हापुर! रांगोळी आजीबाई!

करोना बद्दल जागरुकता ! जळगाव !

करोना वार्ता ! जळगाव!

 

IMG_2675

ॐ ।। कोल्हापुर महालक्ष्मी ।। सर्वांना छान ठेवा ! नमस्कार !प्रार्थना!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

कवी Day ! दिवस ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २१ मार्च २०२०!

फाल्गुन महिना!

कवी  Day! दिवस!

ब्लॉग वाल्या आजीबाई!  काळी  मैना आजीबाई!

मैना काळी! साडी काळी !

स्वस्त रहा! मस्त रहा!

IMG_3123

ॐ स्वस्त रहा!  मस्त रहा!  ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20191029_103212173

ॐ मैना काळी! साडी काळी! ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम मस्त काळी मैना आजीबाई!

अस्वस्थ दिवस जनरल माहिती ! आजीबाई!

जनरल माहिती अस्वस्थ दिवस!

१ ) रोज सकाळी साडे सहा सात च्या वेळ मध्ये मी

दुध आणायला जाते! थोड चालल कि चिमण्या दिसतात!

तारे त बसलेल्या असतात!काटा च फांद्या आहेत तेथे असतात!

२० मार्च जागतिक चिमणी दिवस! आरे फोटो घेतला असता तर !

२ ) अस्वस्थ दिवस! झाला आज चा माझा! उद्या घेते फोटो!

काही बाया पुरुष बरोबर बोलून पुरुष ला  पण सॉरी बोलायला लावून

दिवस अस्वस्थ करतात!  जास्त काळजी वाहू काम केल कि असं होत!

३ ) घर चे मूल सूना मोठ्ठ्या व्यक्ती बरोबर अन्नदाता सुखी भव:

बोला म्हणतात!  अन्नदाता ने वाढ केली तर तो अन्नदाता!

अस्वस्थ वाटत! नुसत च अन्नदाता कोण बोलेल!

४ ) आई चा शब्द  पाळण आणि भेट न होण अस्वस्थ असत!

५ ) गर्भपात झाला कि धड बाई आजारी नसते धड बाळातींन नसते

अस्वस्थ असत! भेटायला आले ले कि जीव येथे बसू कि तेथे बसू अस असत!

६ ) मूल नुसत न कमावता पैसे खर्च करतात अस्वस्थ असत.

७ ) कोणा चे हि कारण नसतांना पैसे पाहिजे नको अस्वस्थ असत.

८ ) जाणून बुजून लोक यांनी आपल्या ला बाजू ला ठेवले तर अस्वस्थ होत.

९ ) कुचक बोलल कि दिवस भर अस्वस्थ होत.

१० ) सर्व छान आहे पैसा, घर, मूल, सून. नातातल,

पण मूळ घर वाढ च नाही अस्वस्थ होत.

११ ) अपमान अस्वस्थ होत.

कित्ती अस प्रत्येक च मन घर अस्वस्थ असणार सांगता येत नाही!

असो बाकि ठिक

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1491[1]

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई! गृहिणी सत्कार!

 

 

खमंग फोडणी चि पोळी ! आजीबाई!

तारिख २० मार्च २०२०!

फाल्गुन महिना!

काल  च्या चार पाच पोळ्या शिल्लक राहिल्या!

मी काल रात्री पोळी उसळ मसूर चि केले ली

खाल्ली च नाही! पोळ्या राहिल्या! त्या आज

कुस्करल्या, कांदा, कोथिंबीर,लिंबू लाल तिखट, मिठ

हिरवी मिरची पण परतून घेतली! काळा मसाला पण घातला!

सर्व शेंगदाणे तेल मोहरी चि फोडणी त घालून वाफ आणली!

आणि हो फोटो घेऊन गरम गरम पोळी चि फोडणी खाल्ली!

दुपार संध्याकाळ ला काही तरी ताज खाण करते!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई कित्ती छान भारदस्त!

नाव मला मिळाल! ब्लॉग वाल्या आजीबाई कोठे हि अस नाव

सापडत नाही अजून तरी! असो छान सर्व असो!

IMG_3193

ओम पोळी चि फोडणी काळा मसाला कोथिंबीर चि चव मस्त आली!

यम यम! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20191026_081720949

ओम कमल मावशी चं घर PONDICHERRY! मावशी मला सांगतात! शब्द निट करा!

घाई घाईत मी ब्लॉग करते तसाच ब्लॉग राहतो! मावशी नियमित ब्लॉग वाचतात!

कित्ती छान दुरुस्त करून देण्याच काम मावशी चे! नमस्कार मावशी!

ब्लॉग वाल्या आजीबाई चे फुल पण मस्त!

IMG_20191026_100048735 (1)

ओम कमल मावशी! वसुधा चिवटे!

पांढरा चाफा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

पूर्वी णां आमच्या माळी कॉलनी त

प्राध्यापक S.K. देसाई कोईमतूर चे कुलगुरू रहात!

त्यांच्या कडे मी व हे श्रीकांत चिवटे जात !

मी एकटी पण जात!

त्यांच्या कडे सतार त्यांची मुलगी वाजवत!

सतार चि तार लावायला गेले ली!

त्यांच घर मध्ये वर्तमान पत्र मध्ये आलेले लेख!

छान सत्कार फोटो लावले ले पहिले आहेत मी !

आज पण  त्यांच घर मला आठवत !

आणि हो !

एवढी मोठ्ठी नाही मी पण फुल चि पाकळी च

मला यश मिळाल ते मी आमच घर मध्ये ठेवते !

कोणाची हि छान शिकवण घ्यावी!

वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

13010814_578675995642508_6029330281381026983_n

ॐ पूर्वी कुंडीत  एक जाड काडी  चाफा चि लावले ली! तेंव्हा त्याला फुल पण आली!

काळजी घेतली असती तर आज पण चाफा झाड कुंडीत दिसलं असत! गावाला गेल कि

सर्व घर च काम रहात! ब्लॉग वाल्या आजीबाई!

27459603_948273718682732_2421422034404074081_n

 

IMG_3190

ॐ वसुधा चिवटे मी  कुंडीत लावलेला पांढरा चाफा डोक्या त पण घातलेला!

कस चाफा फुल! गृहिणी सत्कार च गुच्छ मधील गुलाब फुल आहे णां!

हौस  पेक्षा जपणूक छान आहे ब्लॉग वाल्या आजीबाई!

कागद पिशवी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ल्प्याष्टीक पिशवी कमी केल्या आहेत!

कागद पिशवी तून थोड असलेल धान्य देतात!

पुरोहित मध्ये पण खाद्य पदार्थ कागद पिशवी तून देतात!

चांगली सवय होत  आहे!

आपली प्रतिकार शक्ती वाढवा!

शिजविलेले अन्न खां!

कच्च अन्न खाऊ नका !

शाकाहार जास्त पचन शक्ती  ला चांगला असतो!

उदबत्ती पेक्षा धूप लावा! सरकी! करडइ चे तेल वापरा!

हिंग कापूर चा धूप करा! स्वत: निरोगी रहा!

काही ही  होणार नाही ! हो!

आपण आणि आजू बाजू चे पण छान राहतील!

तांब चि भांडी माठ पाणी पिण्यास वापरा!

फ्रीज च पाणी पिऊ नका! असो!

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे!

 

 

 

  • [१:२० म.उ., १९/३/२०२०] ज्योत्स्ना खर्डे: छान विषय..
  • आणि थोडक्यात वर्तमानाशी जोडून लिखाण…👌🏼🙏🏼
  • [१:३४ म.उ., १९/३/२०२०] वसुधा चिवटे: ॐ हो !
  • करोना बद्दल माहिती लिहिली आहे! सध्या चालू विषय चं आहे!
  • ब्लॉग वाल्या आजीबाई!

36236845_1037392666437503_2439149035915837440_n

ओम कागद पिशवी! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

IMG_3068

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

माणुस ! प्रतिक्रिया ! किशोर कुलकर्णी

[२:२९ म.उ., १८/३/२०२०] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni: आज्जी बाई लई भारी पोस्ट लिहिलीय।
आख्ख्या जीवनाचा सार या पोस्ट मध्ये उतरला आहे।
खूप छान पोस्ट
चांगलं वाचन दिल्याने वसुधालय आणि आज्जीबाई यांचे आभार।
Karona बद्दल देखील मार्गदर्शन मिळावे सध्या जळजळीत विषय आहे।
तुमच्या 6 लाख ब्लॉग वाचकांना त्या माहितीचा नक्की फायदा होईल यात शंका नाही
[२:३५ म.उ., १८/३/२०२०] वसुधा चिवटे: ओम केलाय

https://vasudhalaya.wordpress.com/2020/03/18/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%97-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8d/

ab66d111-e93f-49d4-b70c-5a9efffacb10

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक !

माणूस कसा असतो ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

माणूस कसा असतो ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

माणुस !

नोकरी धंदा काम मध्ये आहे ते  बर आहे!

बाई घर काम करते ते छान काम आहे!

बाई असो पुरुष असो!

सन असले कि मजा करतात!

तसेच दु:ख असले कि ते पण!  सहन करतात!

आपले वाढ दिवस मुलांचे वाढ दिवस साजरे करतात!

वास्तू  पूजा करतात!  सत्यनारायण पूजा !

गणपती पूजा करतात! ब्राह्मण पूजा करतात!

आणि हो !

आई वडील नाहीत तर त्यांची पण पूजा करतात!

माणूस किती वेग वेगळ्या मन मध्ये असतो!

पैसे चि अडचण असते! तरी माणूस!

पूर्वी सावकार च कर्ज घेत!

आत्ता ब्यांक च कर्ज घेतात!

घर बांधतात! मुला चं शिक्षण करतात!

पूर्वी आमची पिढी तर भाऊ बहिण यांचे शिक्षण

लग्न पण करून देत आणि निट

भाऊ बहिण नांदले  कि एक प्रकारे

मन याने शांत हलक  राहतात!बोलतात!

असा अनुभव मन चा वेगळा च असतो!

भाऊ भाऊ ने बहिण ने ऐकावे चांगल घडत असत!

मी च पण केल कि सगळ नाशवंत होत असत!

मूळ!  मूल पण ठेवून रहाव घर आणि आपण

चांगल राहत!कस शिकविणार तेच कळत नाही!

मन ने शिकावं जास्त चांगल असत!

नात वाले तर असतात च!पण !

हो !

ओळख असलेले यांच्या पासून पण

खूप शिकता येते! शिकल तर! आणि दोन

ओळखी च्या नां त्याचं बरं वाटत असत!

आपल कोणी तरी शिकवण घेतो!

आत्मसात करतो जास्त खर बर वाटत!

लहान मोठ्ठ वय नसत कोणी कोणाच

शिकण घेऊ शकत! जास्त छान असत!

बघां शिका! चांगले मोठ्ठे व्हा!

एवढ च मला सांगायचं आहे!

ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

[२:२९ म.उ., १८/३/२०२०] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni:

आज्जी बाई लई भारी पोस्ट लिहिलीय।
आख्ख्या जीवनाचा सार या पोस्ट मध्ये उतरला आहे।
खूप छान पोस्ट
चांगलं वाचन दिल्याने वसुधालय आणि आज्जीबाई यांचे आभार।
Karona बद्दल देखील मार्गदर्शन मिळावे सध्या जळजळीत विषय आहे।
तुमच्या 6 लाख ब्लॉग वाचकांना त्या माहितीचा नक्की फायदा होईल यात शंका नाही
[२:३५ म.उ., १८/३/२०२०] वसुधा चिवटे: ओम करोना चा ब्लॉग  केलाय!

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951

ओम कोण कुणाची ओळख करून देतो आणि

कोण आजी आणि कोण शिक्षक असतात बघा!

एक आदर भाव आसतो एवढ च मला सांगायचं आहे आजीबाई !

 

 

करोना साठी बंदो बस्त ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

कोल्हापुर!

।। महालक्ष्मी ।।

देऊळ मध्ये गर्दी कमी आहे!

करोना साथ साठी बंदोबस्त आहे!

खोकला! सर्दी! ताप! साठी!

हात याला लिक्विड लावायला देतात!

भेळ  गाड्या बंद आहेत!

सकाळी बाग मध्ये व्यायाम करणारे!

हास्य क्लब बंद आहे!

आत्ता उन्हाळा वाढला आहे!

सर्व लोक स्वत: पण काळजी घेत आहेत!

छान छान कोल्हापूर! महाराष्ट! भारत  देश! सर्व जग!

हो!      छान राहू दे!

अंबाबाई ला प्रार्थना!  नमस्कार!

भवानी देवी ला पार्थना! नमस्कार !

वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2678

ॐ काळा रंग दगड चा दिसत असे! पौर्णिमा ला पणत्या उंच चढून लावत असत!!

आत्ता वेगळ च रंग आणि इलेट्रिक च्या माळा लावतात! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2666

IMG_2664

ॐ भवानी देवी ला पण पार्थना ! नमस्कार ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

पंडित वसंतराव देशपांडे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

आरे  माझ्या कडे साहित्य आहे!

असं मला वाटत माझ्या जवळ चे साहित्य माहीती!

आणि हो ! जो विषय असेल !

ती माहिती घेऊन त्या  बद्दल मी ब्लॉग करते!

माझ्या जवळ चे फोटो आणि माहिती आणि

जाहीर असत ते माहिती चोरली किंवा

न सांगता घेतली अस नाही!

त्याची माहिती वाचक यांना मिळते!

वाचली जाते!  प्रसिद्धी होत असते!

माहिती चि आणि ब्लॉग चि!

ब्लॉग साठी!

तारिख १ मे २०२० ला !

प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांचा!

संगीत चा सिनेमा येत आहे!

मी वसंतराव! मी देशपांडे!

अवश्य पहा!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

12190868_512809875562454_795048852419201661_n

ॐ सौ.सुनबाई पुष्कर कडे अमेरिका येथे असतांना अटलांटा येथे!

पंडीत राहुल देशपांडे यांच गाणं यांचा  कार्यक्रम च्या नंतर!

पंडीत राहुल देशपांडे मी वसुधा चिवटे !

भेट ! कित्ती छान भारदस्त भेट आहे णां!

सिनेमा साठी शुभेच्छा! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

प्रणव चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

प्रणव चिवटे !

म्हणतात आई ब्लॉग लिहीन बंद कर!

किती! कित्ती  लोकांना ताप देते! त्रास देते!

काही जन म्हणतात!

तुमचे ब्लॉग मला आवडत नाहीत!

तेच ते असतं !

माझे ब्लॉग माहिती चे असतात!

ताप किंवा त्रास नसतो!

बळजबरी नाही वाचा च ब्लॉग!

एवढी माहिती वाचून मी लिहिते

वर्तमानपत्र वाचते! संत चि पुस्तक वाचते!

संगणक मध्ये वाचते!सर्व वाचून

थोडक्यात लिखाण मी माझ करते !

माझ्या साठी मी लिहिते!

लिहिता लिहिता आत्मसात होते!

मनात भरते!

संत नामदेव गाथा लिहितांना

एक एक शब्द त्या वेळेला मन मध्ये राहिला!

ती शक्ती ताठ काम करण्याची मला मिळत असते!

ॐ माझ फेस बुक ! माझं फेस बुक !

माझे ब्लॉग ! माझे ब्लॉग !

हरबरा च नाही तर हरबरा च झाड मोठ्ठ उंच आहे!

असो बाकि ठिक !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1603[1]

ओम केवढा मसाला घर चा करून दाखविला आहे! ७७ वय ला!

ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

नामदेव मिठ चा उच्छव ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

पत्रकार जळगाव चे किशोर कुलकर्णी!

यांच्या लेख वाचून मी माहिती लिहिली आहे!

आणि हो!

माझा नामदेव गाथा चा ब्लॉग पण लिहिला आहे!

मार्च महिना !

चैत्र महिना त

नामदेव चे आडनाव रेळेकर!

कापड विकण्याचा व्यवसाय साठी शिंपी नाव पडले!

संत नामदेव नरसी गाव  येथे मिठ चा उच्छव भरतो!

नरसी गाव मराठवाडा हिंगोली येथून जवळ

नरसी गाव आहे. नामदेव च जन्म गाव आहे! तेथील लोक

वर्षभर चे मिठ घेऊन साठवून ठेवतात. ते मिठ

गुजराथ मधून येते वाहन नसल्यान स्वतंत्र गाड्या घेऊन

जळगाव परभणी हिंगोली नरसी ला मीठ येते!

नामदेव चि आई किन्ही यांनी मुलगा व्हावा साठी

काशीराजा ला नवस केलेला!नामदेव चे दोन समाधी आहेत.

दोन गुरव वेग वेगळी समाधी चि पूजा करतात!

एका ठिकाणी महादेव चि पिंड   आहे आणि एका ठिकाणी

मुखवटा आहे! आत्ता सांगली भाग मध्ये नामदेव दिसतात!

कया नदी त हाड ठिसूळ होतात !

अस्थी विसर्जन साठी लोक येथे येतात!

जास्त वेळ कया नदी त लोक उभे राहत नाहीत!

मिठ चा महोच्छव नामदेव गाव नरसी येथे दरवर्षी भरतो

चैत्र महिना मार्च महिना त एवढ  च संगायच आहे मला!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

नुकतेच संत तुकाराम, संत एकनाथ लिहिले

आणि आत्ता लगेच!

संत नामदेव मिठ उच्छव साठी लगेच लिहित आहे !

तारिख २५ मार्च ला चैत्र महिना लागत आहे!

श्रीनामदेव गाथा

प्रथम नमन करुं गणनाथा | उमाशंकराचिया सुता |
चरणावरी ठेवूनि माथा | साष्टांगीं आतां दंडवत || १ ||

दुसरी वंदू सारजा | जे चतुराननाची आत्मजा |
वाक् सिध्दि पाविजे सहजा | तिच्या चरणवोजा दंडवत || २ ||

आतां वंदूं देवब्राह्मण  |  ज्यांचेनि पुण्यपावन |
प्रसन्न होऊनी श्रोतेजन  | त्यां माझें  नमन  दंडवत  || ३ ||

आतां वंदूं साधुसज्जन | रात्रंदिवस  हरिचें ध्यान  |
विठ्ठल नाम उच्चारिती जन | त्यां माझें नमन दंडवत || ४ ||

आतां नमूं रंगभूमिका | कीर्तनीं  उभे होती लोकां |
टाळ  मृदुंग श्रोते देखा | त्यां माझे दंडवत || ५ ||

ऐसें नमन करोनि सकळा | हरिकथा बोले बोबड्या बिला |
अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा | चालवी सकळां नामा  म्हणे  || ६ ||

dscf255914

ॐ संत नामदेव नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3137

ॐ मिठ असलेला नैवेद्द ब्लॉग वाल्या आजीबाई च घर !

37316386_1058896434287126_4903054267620786176_n

 

पोहे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

पोहे !

सहज पटकन कांदे पोहे! बटाटा पोहे!

शेंगदाणे कूट घालून दडपे कालवलेले  पोहे!

मराठवाडा येथे करतात!

नारळ घालून दडपे पोहे करतात!

मटार पोहे करतात!

पचण्यास हलके असतात !

लोह मिळते, थकवा कमी होतो! रक्त शुद्ध होते!

बद्धकोष्टता विकार होत नाहीत!

पोट याचे विकार कमी होतात!

ताजतवान शरीर असत!

खजीन जीवन सत्व मिळते!

कोर्बोहेडेट असतात!

मस्त पोहे खा ताज तवान रहा!

मला सर्व माहित नसते!

मी संगणक मध्ये वाचते!

आणि हो!

खडू घेऊन फरशी त माहिती लिहिते!

नंतर संगणक मध्ये मराठी त लिहिते!

आणि ब्लॉग करते! काल असा चं

सौ तेजश्री आठवले!

जळगाव जवळ च्या ह्यांना फोन केला!

माझ्या ब्लॉग ला त्या सुंदर छान अस बर  च चं लिहितात!

साठी फोन केला ! पैठणी चे फोटो आवडले!

तर त्यांना बोलले!

संत  एकनाथ चि माहिती सर्व माहित नव्हती!

मी संगणक मध्ये पाहून लिहिली ! तर   त्या म्हणाल्या !

तुमची फरशी पाटी च आहे! व्वां! छान वाटल मला!

आणि हो सौ. तेजश्री आठवले बोलल्या !

थोडक्यात माहिती लिहिता! फोटो छान असतात!

खूप मोठ्ठ असल कि वाचायला नको वाटत!

असो सौ. तेजश्री आठवले ! अभिनंदन !

परत बोलू चं चं !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

img_1206[1]

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई चे  घरी  च केलेले पोहे! जुना फोटो आहे पण! असो!

IMG_2648

ओम तुळजा भवानी !

स्वच्छ पाणी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १५ मार्च २०२०!

फाल्गुन कृष्णपक्ष !

बाझार मध्ये माठ विकायला आले त!

काल मारुती ला जातांना माठ विकणारे

हात गाडी ने विकत होते!

आणि हो !

सोसायटी च्या बाया माठ खरेदी साठी बघत!

माझा मागच्या वर्षी चा माठ आहे छान छोटा आहे!

छान पाणी भरले ल असत!

काल आमच्या समोर थोड काम चालू आहे!

तेथील कामगार दुपार च्या वेळे ला झाड खाली

डबा खातात पाणी पितात आणि

हो तेथे च अंग माती च टाकतात!

आत्ता आत्ता वार  सुटत गार वाटत!

नैसर्गिक जगतात!

इ.सी. त बसणारे कार इ.सी. फिरणारे

खोकला शिंक यांना घाबरतात!

तुम्ही म्हणाल तुम्ही झोपा अस !

पूर्वी आम्ही लहान असतांना गच्ची त झोपलेलो!

जुन्या घरी उन्हाळा मध्ये पाहुणे आले कि

गच्ची त हौस ने झोपले ले आहेत!

आत्ता च घर येथे ग्यालरी आहे. तेथे पण

मी झोपलेली आहे!

नैसर्गिक रहा अस  सांगण एवढ च !

असो कस पण जगा !

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1907[1]

ओम मस्त माठ च पाणी तांब कोल्हापुर कळशी च पाणी !

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

img_19071

ॐ मि माझा पुरत एवढ पाणी रोज नेहमी साठी भरलेलं ठेवते!

संध्याकाळी परत भरते सर्व ऋतू त असा माठ च पाणी मी पिते!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

पैठण चि पैठणी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

काय आहे बघां !

PONDICHERRY येथे माझे

R.Y. Deshpande! सौ सुनिती देशपांडे

मोठ्ठे भाऊ!   सौ भावजय राहतात!

तसच कमल मावशी पण टुमदार  तिच्या घरी राहते!

तर PONDICHERRY ASHRAM मध्ये

माताजीं च्या खुर्ची ला भेट अस!

आमच्या आई चि वहिनी

चि पैठणी भेट R.Y. Deshpande यांनी दिली!

नऊवारी लुगड पैठणी त्या काळी असे!

इतके दिवस पैठणी पण छान राहिली!

आणि इच्छा शक्ती !

इतकी माताजीं साठी पैठणी द्यावी!

तसे घडल पण जास्त चांगल वाटत आहे!

आणि हो माताजीं च्या खुर्ची साठी,

आश्रम तेथे ठेवतात पण जास्त छान !

असो नमस्कार सर्वांना!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

मस्त मी पण पैठण चि पैठणी!

अमेरिका येथे सौ. सुनबाई पुष्कर कडे ,

असतांना कार ने अमेरिका फिरून ,

पैठण चि पैठणी  चि शान दिम्माख ने  मिरविला !

आणि खर च देऊळ मध्ये माझ्या   कडे

भक्त पाहत व छान हसतं !

हो अस पण आठवण आहे!

छान  विचार छान काम शिकावं

घरपण राहतं ! असो

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

ॐ नमस्कार वसुधा  चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20191025_100045967_HDR

ॐ नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20191025_193207586

ॐ  मस्त R. Y. देशपाण्डे !  वसुधा चिवटे ! हं हं ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20130518_102249

ॐ काय पैठणी  आहे णां पदर ! तस  चं  शान अमेरिका येथे मिरविण्याचि!

ब्लॉग वाल्या आज्जीबाई!

सौ. सुनबाई निं घेतले ले चित्र!

संत एकनाथ ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १४ मार्च २०२०!

फाल्गुन कृष्णपक्ष षष्ठी!

संत महाराज एकनाथ षष्ठी!

पैठण चे कन्नड  महाराष्ट्र येथील

एकनाथ महाराज यांनी,

शके १५२१ समाधी दिवस!

६६ वर्ष चे होते!

जनार्दन स्वामी कडून गुरुं मंत्र घेतला!

भागवत  पुराण! दत्त दर्शन लिखान असे!

मूळ ज्ञानेश्र्वर चि प्रत चे लिखाण शुध्द केले!

पैठण गोदावरी नदी येथे हरिजन मुलाला कडे वर  घेऊन

पाणी दिले. घरी नेऊन जेवण दिले!

भागवत भक्त मेळावा, भानुदास मेळावा किर्तन करत!

एकनाथ किर्तन करत तर पैठण चि गोदावरी नदी

नाथ यांचे किर्तन ऐकण्यास येत असे!

इतक पैठण आणि  गोदावरी नदी आणि एकनाथ तल्लीन होत!

पैठण चि पैठणी खूप च छान असतात!

पूर्वी लाकडी साचा ने पैठणी विणत!

मी लहान असतांना पैठण पहिले आहे! तेथील

तो पैठणी चा  लाकडी साचा डोळ्या पुढे आहे!

आत्ता काय ते माहित नाही!

काळा रंग चे  रांजण भरलेले आठवते!

गोदावरी नदी पण  पैठण चि पहिली  आहे!

तेंव्हा क्यामेरा नव्हता!

कित्ती  छान आठवण राहिली असती !

आत्ता बदलेल पण असणार!

आई वहिनी बरोबर आजोळ ला जात

कन्नड येथे तेथून जीप ने जात !

आजोळ व जीप चि आठवण पण आठवते मला!

आणि हो !माझ्या कडे पैठणी आहे ती मी

अमेरिका येथे पैठणी चि शान करून

रुबाब याने मिरविली आहे!

पैठण आणि एकथान चि आठवण जपणूक

छान व्वां आणि काय हव यं !

ब्लॉग वाल्या आजीबाई!

Eknath_2003_stamp_of_India

ॐ संत एकनाथ ! नमस्कार वसुधा चिवटे!

 

img_20130518_103820

ॐ पैठण चि पैठणी चि शान रुबाब!

अमेरिका देऊळ येथे पण ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

सौ.सुनबाई यांनी घेतलेले छायाचित्र!

 

15741132_710303942479712_8631392925222795643_n

ॐ हे असतांना कोल्हापुर घर ! पैठणी आंबाडा फुल वेणी!

कित्ती छान राहाण ! ब्लॉग वाल्या आजीबाई! असो !

 

 

श्रीदत्तस्तवनस्तोत्रं ! डॉ शरद देशपांडे !

डॉ शरद यशवंत  देशपांडे!

यांनी दिलेली माहिती !

09e3f2b7-f6f3-4006-bfd9-4902e55022f5

 

IMG_3134

ॐ नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !

रंग पंचमी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १३ मार्च २०२०!

फाल्गुन कृष्णपक्ष पंचमी!

रंगपंचमी शुभेच्छा!

हो ! कित्ती सात  रंग एकत्र येऊन

पांढरा रंग एक असतो! तस!

खूप माणस ओळख होऊन उच्छाह असतो!

हिरवा रंग शुभ असतो कार्य कृत असतो!

कोल्हापूर येथे तर विधवा बाया पण

हिरवी साडी पोपटी बांगड्या वापरतात!

जस जसे रंग असतात तसे प्रत्येक यांचे काम असते!

लिखाण असते! कोणी व्यवसाय ने लिखाण करतात!

गुरुं च लिखाण आत्मसात होण्या साठी लिखाण करतात!

निसर्ग, थोर पुरुष बद्दल  पण लिखाण करतात!

प्रेम याचे पण लिखाण करतात !

वेळ जाणे साठी पण लिखाण करतात!

स्वत: च  अस्तिव असत स्वत:  च मत असत.

स्वत: केलेले पदार्थ, कला, भेटी, अनुभव असतात.

स्वत: चा ठसा ठेवून लिखाण करतात!

रंग जसे तसे लिखाण लोक वाचतात त्यांना आवडतात

रंग कोणता ही आवडवो! आणि

कोणत ही लिखाण पसरवो!   इच्छा !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_17371

ॐ शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई घर ! वसुधा चिवटे!

आजीबाई चं हस्ताक्षर च!

72541051_1407466762763423_1912611145215115264_n

ॐ कोल्हापुर ।। महालक्ष्मी ।। देऊळ गुलाबी रंग ७८ वय मध्ये पण सुंदर आहे !

तस जगन पण सुंदर  काम केल आहे ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई

सर्वांना शुभेच्छा अंबाबाई च्या !

किडणी ! मूत खडा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १२ मार्च २०२०!

किडणी दिवस मूत खडा दिवस !

आरोग्य दिवस !

क्याल्शीयम फॉस्फरस चे प्रमाण जास्त झाले कि

किडणी ला सूज येते लघ्वी च्या येथे सूज येते!

टम्याटो रोज एक खावा! तुळस मध खाव!

शेवगा च्या शेंगा चा पाला चा रस प्यावा!

राजमा उकळून पाणी प्यावं ! अंजीर उकळून पाणी प्यावे!

रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे!

रोज नियमित जेवण केले कि सर्व तब्येत छान राहते

आणि हो ! आपले शरीर काम व सर्व खाऊन

पचविण्याची ताकद ठेवा अस जास्त चांगल असत !

प्रतिकार शक्ती तयार करा बाहेर अथवा

घर चे पण खान पचविण्याची ताकद ठेवा

दुध साखर मिठ सर्व आहार मध्ये साधारण ठेवणे

चांगले असते ! आपोआप प्रतिकार शक्ती

तयार  शरीर मध्ये होते!

मुख्य डॉक्टर कडे जावे जास्त छान काम!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_0065[1]

ॐ पाणी भरपूर प्यावे !  ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

दाते पंचांग ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १२ मार्च २०२०!

फाल्गुन कृष्णपक्ष संकष्ट चतुर्थी!

काल ११ तारिख ला

तुकाराम बीज बद्दल ब्लॉग लिहिला!

ब्लॉग चि माहिती आणि इंद्रायणी नदी त

मी सूर्य ला ओंजळ मधून पाणी देते असा

फोटो आहे ! त्या ब्लॉग ला प्रतिक्रिया आली!

सूर्य ला अर्ग्य दिले ! प्रतिक्रिया वाचली!

खुश होऊन गावात रिक्षा ने गेले!

१० रुपये चे  कोन आयस्क्रीम  खाल्ले!

गाडीवाले कडे कोन आयस्क्रीम  मिळते!

१० रुपये चा मोगरा गजरा घेतला!

।। महालक्ष्मी देवी ।।

चे दर्शन केले बसले देऊळ मध्ये!

साक्षी गणपती चे दर्शन केले!

महाद्वार ला आले ग्रंथ भांडार मध्ये

दाते पंचाग १५५ रुपये घेतले!

फिरले रिक्षा करून घरी आले!

पंचांग तिथी प्रमाणे चंद्र पासून करतात!

कालनिर्णय तारिख इंग्रजी प्रमाणे करतात!

काही महिना चा दोन मध्ये फरक असतो!

दोन मध्ये ना  तारिख ! तिथी पाहता येते!

आणि हो !

पंचांग चा घरचा रुबाब असतो!

असो ! बाकि ठिक!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3183

ॐ इसवी सन २०२० – २१  चे पंचांग दाते  पंचांग ! नमस्कार ! छान वर्ष होऊ दे! सर्वाना चं !

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर मध्ये!

IMG_2975

ॐ  इसवी सन   २०२० कालनिर्णय ! ब्लॉग वाल्या आजीबाई च चं घर !

IMG_20190603_202412

ओम खुश आजीबाई !

तुकाराम बीज ! किशोर कुलकर्णी !

https://vasudhalaya.wordpress.com/2020/03/11/%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%9c-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%97-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

तुकाराम बीज ला प्रतिक्रिया!

28951453_1648372815199847_6099717943963156480_n

किशोर कुलकर्णी !

खूपच छान लिहिले ।

संथ वाहणारी इंद्रायणी आणि

आज्जीबाई यांनी दिलेले अर्ग्य व्वा वा छान!👍

अर्ग्य ! सूर्य ला ओंजळीतून पाणी देणे ! अर्ग्य !

 

dscf3911

ॐ देहू चि इंद्रायणी ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई! आज्जीबाई!

 

 

कोल्हापुर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तेच ते नाही हो !

एक उच्छाह मन खुश हो !

इंसवी सन तारिख १० मार्च २०१९ !

चा गृहिणी सत्कार ! आमदार ! अभिनंदन !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई

संगणक मराठी लिखाण चि आठवण

जपणूक ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_1447[1]

ॐ २० वय ते ७७ वय यांचा सत्कार ! अभिनन्दन ! तारिख पण आहे फोटो त !

तारिख १० मार्च २०१९! वेळ २०: ३५ छान क्यामेरा!

.

thumbnail_image

तुकाराम बीज ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ११ मार्च २०२०!

फाल्गुन कृष्णपक्ष !

तुकाराम बीज !

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी।

पहावी पुराणी व्यासाचींया ।।

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे ऐसे तिन्ही देव

जेथोनि उत्पन्न तो हा गजाननं माय बाप।।

अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु मकार महेश जाणीयेला।

व्वां मस्त तुका म्हणे ।।

मि देहु पाहिले  आहे!

तेथील तुकाराम यांचे अभंग कोरलेले पाहिले आहे।

तुकाराम महाराज यांचे अभंग जागतीक कीर्ती चे आहेत!

त्यांची दुसरी बायको त्यांना खूप बोलत टिका करत!

जनसमुदाय पण टिका करत!पण तुकाराम यांच्यात

टिका पचविण्याची ताकद होती! त्यांचे अभंग लिहिलेले

नदी त टाकले. पण ते लिहिलेले कागद वही तरंगून आले !

कित्ती खर लिखाण याची ताकद राहते बघां!

जगण्याचे कसे जगावे सांगितले आहे अभंग यातून!

जात धर्म विषय कोठे लिहिले नाही अभंग मध्ये!

जय तुकाराम महाराज नमस्कार !

मस्त आठवण जपून ठेवण संगणक  मुळे घडत आहे!

आणि हो ! वाचक म्हणतात लिहितात

येथे आम्हाला दर्शन घडत!

आपण पाहिले ले ठिकाण माहिती लिहून ठेवल्या ने

माहिती वाचन केले जाते पसरते!

असो  बाकि ठिक वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ब्लॉग वाल्या आजीबाई अगदी तृप्त छान आजीबाई!

व्वां आणि काय हव यं !

dscf3908

ॐ देहु चा तुकाराम संत चा प्रसाद नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf3913

ओम तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी  पहावी पुराणी व्यासांचीया ।।

dscf3911

ॐ चंद्रभागा ! देहू ! येथील नदी !

ॐ खूपच छान लिहिले । किशोर कुलकर्णी !
संथ वाहणारी इंद्रायणी आणि आज्जीबाई यांनी दिलेले अर्ग्य व्वा वा छान!👍

 

धुलीवंदन ! ब्लॉग वाल्या आजी!

तारिख १० मार्च २०२०!

फाल्गुन कृष्णपक्ष प्रतिपदा!

होळी ला केले ली पुरण पोळी

धूलीवंदन ला ठेवलेले पुरण याचे

ताजे पुरण पोळी केली!

आणि हो ! मित्र जन यांना पुरण पोळी दिली!

मस्त धुलीवंदन केले यं!

मस्त पुरण  पोळ्या आवडल्या यम तम टेष्टी !

मुंबई ईतर ठिकाणी कोरडा रंग ने खेळतात.

कोल्हापूर येथे रंगपंचमी ला पाणी मध्ये रंग घालून

खेळतात रंग पंचमी छान असते.

आणि हो!

होळी चि राख असते त्यात नारळ. पुरण पोळी,

कापूर शेणयाच्या गोवऱ्या, एरंड चि फांदी

फुल असतात.छान आयुर्वेदिक धन्वतरी

चि राख तयार असते.हि राख शरीर याला लावून आंगोळ

स्नान पण करतात्त! हल्ली आर्युवेदिक माती विकत मिळते.

मी पूर्वी होळी चि राख गोळा करून घरी ठेवत असे.

आमच्या मनी प्ल्यांट ला घालत असे.

पूर्वी च्या काळ मध्ये साबण प्रकार नव्हता.

मऊ दगड ने अंग घासत राख लावत!

हल्ली एक दिवस कोरडे रंग खेळून अंग शुशोभित करतात.

असो बाकि छान ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3174

 

होळी पुरण पोळी ! ब्लॉग च्या आजी !

तारिख ९ मार्च २०२०!

फाल्गुन पौर्णिमा! होळी पौर्णिमा!

आज छान माळी कॉलनी त पंरपरा प्रमाणे

होळी पूजा केली! होळी ला नमस्कार!

येथे पण ब्लॉग च्या आजी!

तुमचा मोठ्ठा मुलगा श्रीमंत माईसाहेब !

शाळा त येत तुम्ही पण येत तेंव्हा पासून मी ओळखते!

त्या ह्या शाळा त शिकल्या आहेत.

मी बोलले तो अमेरिका येथे आहे.

मी सर्व हिष्टी वाचली आहे.

मला सर्व माहित आहे ब्लॉग आजी! हसून बोलण!

कित्ती छान!

सर्व मला ब्लॉग च्या आजी ओळखतात!

मोठ्ठ पण ओळख पण   छान! वाटत!  मला!

असो वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजी!

IMG_3178

IMG_3173

 

होळी पौर्णिमा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ९ मार्च २०२०!

फाल्गुन शुक्लपक्ष!

होळी पौर्णिमा!

कित्ती वर्ष मी संगणक चं लिखाण आणि

ब्लॉग आणि फोटो लावणे काम करत आहे!

कोणता हि सन कोणती हि माहिती तयार आहे!

त्या प्रमाणे होळी पौर्णिमा चा पण

फोटो तयार आहे!

नवीन वाचक ब्लॉग बघतात !

त्यांना पण असे फोटो पाहण्यास मिळतात.

असो बाकि ठिक वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_16941

ॐ फाल्गुन पौर्णिमा चा चंद्र! वसुधा चिवटे!

44300780_1134445290065573_1297920060081307648_n

ॐ पुरण पोळी ब्लॉग वाल्या आजीबाई!

कर्तुत्व महिला दिन ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ८ मार्च २०२०!

महिला दिन च्या  शुभेच्छा ! अभिनंदन!

कर्तुत्व अमेरिका येथे पण गाजल!

वसुधा चिवटे

ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20130421_071549

ॐ फुट बॉल ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20160911_125822

ॐ अमेरिका येथे चर्च मध्ये जाउन आलो !  मि कमल मावशी !

पुष्कर चिवटे बरोबर!

15726256_710342042475902_4961161347504803749_n

ॐ मस्त दोन हि डाव  मी चं खेळ ले!  ब्लॉग वाल्या आजीबाई!

८ मार्च महिला दिन ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ८ मार्च २०२०!

महिला दिन दिवस शुभेच्छा ! अभिनन्दन !

माझी आई आजी शिकले ल्या नव्हत्या!

पण माणस जोडणाऱ्या नात सांभाळणाऱ्या

एकत्र कुंटुंब मध्ये राहणाऱ्या कष्ट च काम करणाऱ्या

स्वाभिमानी होत्या! त्यांना पुस्तक माहित नव्हत

पण पोथी तल श्र्लोक पाठ होते! एकदा आजी णे

अन्नपूर्णा नाव पोथी माझ्या हातात दिली आणि आजी म्हणाल्या

लागली. मला कळल च नाही ति कोठ पर्यंत आली.

मला म्हणाली पान  पलटव तिने ते श्र्लोक पूर्ण केले.

काय होते ते माझ्या लक्षात आज पण नाहीत.

आई वहिनी राधाबाई कोठे गावाला जातांना कोणा कडून पत्ता

लिहून घेत असे आणि निट प्रवास करत असे.

मी लहान असतांना आई वहिनी बरोबर जात असे

रेल्वे बस बैलगाडी त पण बसलेली कन्नड ,पिसावर,

चिखलठाण नागापूर, बाबूळगाव, मराठवाडा!

येथे बैल गाडी णे जात पण कधी

पण कधी भिती वाटत नसे अंधार झाला तरी!

वहिनी ला तिच नाव राधाबाई लिहिण्यास मी शिकविले!

पत्र माझ्या कडून लिहून घेत खाली राधाबाई स्वत: लिहित  असे!

गंगा काकू इंदिरा काकू शिकलेल्या! गंगा काकू णां म्हणत

प्रगती पुस्तक ला सही मागत! त्या म्हणत पुष्पा काय मार्क!

मी अभ्यास करते सही करा बोलत! हैद्राबाद येथे असतांना!

अभ्यास बेताचाच पण संसार आणि समाज मध्ये

मी आत्ता छान आहे! काकू नमस्कार!

सासर च्या धाकटी काकू यांनी गोविंद विडा करायला शिकविला!

आत्या सासूबाई निं हलवा दागिने करायला शिकविले!

सख्खी कमला सासूबाई माझ्या बद्दल छान बोलत!

काळी सावळी नाक सरळ कामसू म्हणत!

बेदरकर बाई च्यां शिस्तीत राहिले ली!

अशा पूर्वी च्या महिला मध्ये मी राहिले छान शिकले!

आज त्यांची मुलगी नात सून साठी नाव लौकिक केले!

गृहिणी पुरस्कार आमदार कडून मिळाला! सरकार चा !

आणि काय हव य!  महिला दिन साठी ! सोप नाही!

आज कोल्हापुर येथे आलो तेंव्हा काही च माहित नव्हत!

कष्ट मन शक्ती साठी तयार असल कि मन प्रमाणे मिळत!

आणि मला मिळाल याच आज मी महिला दिन साठी

सर्वांना नमस्कार करते! असो ! पुष्पा देशपांडे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

सर्वजण आज माझ कौतुक पाहून घराण तृप्त असणार!

महिला दिन छान आहे साठी! असो!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3158 img_20191130_104333889

ओम महिला दिन दिवस च्या शुभेच्छा! अभिनंदन!

इथ पर्यंत छान जगले साठी!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

thumbnail_img_71581

ॐ गोविंद विडा ! धाकटी काकू सासूबाई नमस्कार ! वसुधा !

महिला दिन शुभेच्छा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ८ मार्च २०२०!

महिला दिन शुभेच्छा!

मुली निं शिकाव साठी

सावित्रीबाई फुले! इतर महिला निं

शिकतांना खूप त्रास सहन केला!

हल्ली मुली लग्न झालेल्या महिला पण शिकतात!

पण चार पैसे मिळवितात आणि स्वतंत्र वाहन याने फिरतात.

एकटे एकटे फिरतात,समाज मध्ये मिसळत नाहीत.

पूर्वी बस णे ण शिकलेली महिला पण

सुरक्षित बस णे प्रवास करत असे.

स्वत: लग्न ठरवितात. नंतर तुझी माणस!

साठी बोलतात.

पूर्वी ची महिला ब्र नवीन नवीन तरी बोलत नव्हती.

जितक्या महिला शिकल्या तितक्या  च एकल कोंड्या झाल्यात.

पण नैसर्गिक महिला आहेत थोड पोट पूजा साठी काम करतात.

निर्धास्त रस्ता त पण भाजी. फळ, वडे विकणाऱ्या महिला आहेत.

त्या छान मोकळ्या राहतात. टेंपो तन भाजी फळ आणतात.

हिशोब तोंडाने पटकन करतात.बोलण पण ताज आहे आहे सांगून

माल घ्यावयाला लावतात.

ह्या  खऱ्या महिला! शुशिक्षित सुरक्षित!

महिला नौ समाज मध्ये नात गोत सांभाळा!

असो बाकि ठिक वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2910

ॐ निर्धास्त महिला! समाज मध्ये वावरणारी महिला! शुभेच्छा अभिनंदन!

img_20191127_182334871

ॐ घर बसून मराठी भाषा संगणक ची ओळख!  बेंगलोर च्या रहिवासी बरोबर!

ओम तारिख  ७ मार्च २०१९ ला च लोकमत टी. व्ही.त  वसुधा चिवटे आजी!

चिं मुलाखत केली! छान वाटत आज पण आठवण येऊन! अभिनंदन!

%d bloggers like this: