आपले स्वागत आहे!

तारिख १५ मार्च २०२०!

फाल्गुन कृष्णपक्ष !

बाझार मध्ये माठ विकायला आले त!

काल मारुती ला जातांना माठ विकणारे

हात गाडी ने विकत होते!

आणि हो !

सोसायटी च्या बाया माठ खरेदी साठी बघत!

माझा मागच्या वर्षी चा माठ आहे छान छोटा आहे!

छान पाणी भरले ल असत!

काल आमच्या समोर थोड काम चालू आहे!

तेथील कामगार दुपार च्या वेळे ला झाड खाली

डबा खातात पाणी पितात आणि

हो तेथे च अंग माती च टाकतात!

आत्ता आत्ता वार  सुटत गार वाटत!

नैसर्गिक जगतात!

इ.सी. त बसणारे कार इ.सी. फिरणारे

खोकला शिंक यांना घाबरतात!

तुम्ही म्हणाल तुम्ही झोपा अस !

पूर्वी आम्ही लहान असतांना गच्ची त झोपलेलो!

जुन्या घरी उन्हाळा मध्ये पाहुणे आले कि

गच्ची त हौस ने झोपले ले आहेत!

आत्ता च घर येथे ग्यालरी आहे. तेथे पण

मी झोपलेली आहे!

नैसर्गिक रहा अस  सांगण एवढ च !

असो कस पण जगा !

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1907[1]

ओम मस्त माठ च पाणी तांब कोल्हापुर कळशी च पाणी !

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

img_19071

ॐ मि माझा पुरत एवढ पाणी रोज नेहमी साठी भरलेलं ठेवते!

संध्याकाळी परत भरते सर्व ऋतू त असा माठ च पाणी मी पिते!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: