आपले स्वागत आहे!

पत्रकार जळगाव चे किशोर कुलकर्णी!

यांच्या लेख वाचून मी माहिती लिहिली आहे!

आणि हो!

माझा नामदेव गाथा चा ब्लॉग पण लिहिला आहे!

मार्च महिना !

चैत्र महिना त

नामदेव चे आडनाव रेळेकर!

कापड विकण्याचा व्यवसाय साठी शिंपी नाव पडले!

संत नामदेव नरसी गाव  येथे मिठ चा उच्छव भरतो!

नरसी गाव मराठवाडा हिंगोली येथून जवळ

नरसी गाव आहे. नामदेव च जन्म गाव आहे! तेथील लोक

वर्षभर चे मिठ घेऊन साठवून ठेवतात. ते मिठ

गुजराथ मधून येते वाहन नसल्यान स्वतंत्र गाड्या घेऊन

जळगाव परभणी हिंगोली नरसी ला मीठ येते!

नामदेव चि आई किन्ही यांनी मुलगा व्हावा साठी

काशीराजा ला नवस केलेला!नामदेव चे दोन समाधी आहेत.

दोन गुरव वेग वेगळी समाधी चि पूजा करतात!

एका ठिकाणी महादेव चि पिंड   आहे आणि एका ठिकाणी

मुखवटा आहे! आत्ता सांगली भाग मध्ये नामदेव दिसतात!

कया नदी त हाड ठिसूळ होतात !

अस्थी विसर्जन साठी लोक येथे येतात!

जास्त वेळ कया नदी त लोक उभे राहत नाहीत!

मिठ चा महोच्छव नामदेव गाव नरसी येथे दरवर्षी भरतो

चैत्र महिना मार्च महिना त एवढ  च संगायच आहे मला!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

नुकतेच संत तुकाराम, संत एकनाथ लिहिले

आणि आत्ता लगेच!

संत नामदेव मिठ उच्छव साठी लगेच लिहित आहे !

तारिख २५ मार्च ला चैत्र महिना लागत आहे!

श्रीनामदेव गाथा

प्रथम नमन करुं गणनाथा | उमाशंकराचिया सुता |
चरणावरी ठेवूनि माथा | साष्टांगीं आतां दंडवत || १ ||

दुसरी वंदू सारजा | जे चतुराननाची आत्मजा |
वाक् सिध्दि पाविजे सहजा | तिच्या चरणवोजा दंडवत || २ ||

आतां वंदूं देवब्राह्मण  |  ज्यांचेनि पुण्यपावन |
प्रसन्न होऊनी श्रोतेजन  | त्यां माझें  नमन  दंडवत  || ३ ||

आतां वंदूं साधुसज्जन | रात्रंदिवस  हरिचें ध्यान  |
विठ्ठल नाम उच्चारिती जन | त्यां माझें नमन दंडवत || ४ ||

आतां नमूं रंगभूमिका | कीर्तनीं  उभे होती लोकां |
टाळ  मृदुंग श्रोते देखा | त्यां माझे दंडवत || ५ ||

ऐसें नमन करोनि सकळा | हरिकथा बोले बोबड्या बिला |
अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा | चालवी सकळां नामा  म्हणे  || ६ ||

dscf255914

ॐ संत नामदेव नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3137

ॐ मिठ असलेला नैवेद्द ब्लॉग वाल्या आजीबाई च घर !

37316386_1058896434287126_4903054267620786176_n

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: