आपले स्वागत आहे!

माणूस कसा असतो ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

माणुस !

नोकरी धंदा काम मध्ये आहे ते  बर आहे!

बाई घर काम करते ते छान काम आहे!

बाई असो पुरुष असो!

सन असले कि मजा करतात!

तसेच दु:ख असले कि ते पण!  सहन करतात!

आपले वाढ दिवस मुलांचे वाढ दिवस साजरे करतात!

वास्तू  पूजा करतात!  सत्यनारायण पूजा !

गणपती पूजा करतात! ब्राह्मण पूजा करतात!

आणि हो !

आई वडील नाहीत तर त्यांची पण पूजा करतात!

माणूस किती वेग वेगळ्या मन मध्ये असतो!

पैसे चि अडचण असते! तरी माणूस!

पूर्वी सावकार च कर्ज घेत!

आत्ता ब्यांक च कर्ज घेतात!

घर बांधतात! मुला चं शिक्षण करतात!

पूर्वी आमची पिढी तर भाऊ बहिण यांचे शिक्षण

लग्न पण करून देत आणि निट

भाऊ बहिण नांदले  कि एक प्रकारे

मन याने शांत हलक  राहतात!बोलतात!

असा अनुभव मन चा वेगळा च असतो!

भाऊ भाऊ ने बहिण ने ऐकावे चांगल घडत असत!

मी च पण केल कि सगळ नाशवंत होत असत!

मूळ!  मूल पण ठेवून रहाव घर आणि आपण

चांगल राहत!कस शिकविणार तेच कळत नाही!

मन ने शिकावं जास्त चांगल असत!

नात वाले तर असतात च!पण !

हो !

ओळख असलेले यांच्या पासून पण

खूप शिकता येते! शिकल तर! आणि दोन

ओळखी च्या नां त्याचं बरं वाटत असत!

आपल कोणी तरी शिकवण घेतो!

आत्मसात करतो जास्त खर बर वाटत!

लहान मोठ्ठ वय नसत कोणी कोणाच

शिकण घेऊ शकत! जास्त छान असत!

बघां शिका! चांगले मोठ्ठे व्हा!

एवढ च मला सांगायचं आहे!

ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

[२:२९ म.उ., १८/३/२०२०] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni:

आज्जी बाई लई भारी पोस्ट लिहिलीय।
आख्ख्या जीवनाचा सार या पोस्ट मध्ये उतरला आहे।
खूप छान पोस्ट
चांगलं वाचन दिल्याने वसुधालय आणि आज्जीबाई यांचे आभार।
Karona बद्दल देखील मार्गदर्शन मिळावे सध्या जळजळीत विषय आहे।
तुमच्या 6 लाख ब्लॉग वाचकांना त्या माहितीचा नक्की फायदा होईल यात शंका नाही
[२:३५ म.उ., १८/३/२०२०] वसुधा चिवटे: ओम करोना चा ब्लॉग  केलाय!

c6f080fc-afc7-45d5-985f-ab000d4f2951

ओम कोण कुणाची ओळख करून देतो आणि

कोण आजी आणि कोण शिक्षक असतात बघा!

एक आदर भाव आसतो एवढ च मला सांगायचं आहे आजीबाई !

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: