आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल, 2020

करोना साठी सुट्टी ! ब्लॉगवाल्या आजीबाई चिं सुट्टी !

तारिख २० एप्रिल २०२०

करोना साठी सुट्टी!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

ब्लॉग वाल्या आजीबाई! सुट्टी!

माझी तब्येत छान आहे! घर काम करते!

स्वंयपाक  करते!  दुध आणते!

कोल्हापुर घर मध्ये राहत आहे!

पण हो!

स्वत: हून सुट्टी घेत आहे!

कोणी सक्ती केले ली नाही!

बघू कित्ती दिवस ते ठरविले नाही!

सर्व जग घर बसून काम करत आहे!

तारिख २० एप्रिल २०२०!

वाचक संख्या!  ७४४, २२०!  744, 220!

सात लाख चौव्वेचाळीस हजार; दोनशे विस.

आहे हो !

सुट्टी त आहे! मी पण काही दिवस

मराठी संगणक वसुधालय ब्लॉग!

लिखाण ला  सुट्टी घेत आहे!

मस्त रहा स्वस्त रहा! आनंद मध्ये रहा!

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ॐ स्वत: सुट्टी घेत आहे !  सक्ती केले ली नाही!

वसुधा चिवटे!  कोल्हापुर करं !  ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

सक्ती ! मन शक्ती ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १९ एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष!

कोणत हि काम सक्ती ने करणे!

आणि मन सक्ती ने करणे!

खूप फार च फरक आहे!

सक्ती स्वत: चार ओळी लिखाण का असेना!

मन भर असत! आणि ते कोणी वाचल नाही तरी!

आपल्या कडे असे प्रकारे माहिती आहे दाखवून!

त्याचा आंनद घेता येतो!

देऊळ मध्ये जाऊ नका सांगणे आणि आपण न जाणे!

ह्यात पण खूप फरक आहे!

यात्रा पूर्ण यात्रा होणे किंवा न जाणे ठरविणे

आणि यात्रा करू नका सांगणे!

यात फरक आहे!

आत्ता करोना मुळे यात्रा करता येत नाही!

खूप फरक आहे!

चार ओळी लिखाण का असेना पण नियमित होणे!

आणि तुम्ही काही हि लिखाण करू नका

ऑफिस च सांगणे अति फरक आहे!

तरुण पण मध्ये घर बसून ऑफिस काम करणे

अति लज्जास्पद आहे! कारण काही  हि आहेत!

असे बरेच सक्ती आणि मन सक्ती चे काम असतात!

निस्तरणे होणे अवघड आहे! ज्याला जसे कारण साठी

कराव लागत त्याला काय करणार!

पण मन अस्वस्थ च असत!

वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ घर बसून  हसत मन सक्ती च काम करतात! ब्लॉग वाल्या आजीबाई!

वसुधा चिवटे! कोल्हापुर कर!

 

 

सौ. नीता नितीन चापले ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १८  एप्रिल २०२०

चैत्र कृष्णपक्ष

सौ.नीता नितीन चापले
कार्यरत क्षेत्र- वयाच्या ४८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर
लवकरच नव्या मुंबईत पॉवरलिफ्टिंग जिम सुरू करणार आहेत.
विशेष कार्य – महानगरपालिका शाळे तील गरीब विद्यार्थ्यांना

मोफत खेळविषएक प्रशिक्षण व मार्गदर्शन करते.
नीता चापले क्रिकेट अकॅडमीच्या सचिव

सौ.नीता चापले ह्यांचे महिला क्रिकेट वरील पुस्तक प्रकाशित झाले

असून माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते

पुस्तक प्रकाशित झाले आहे

. तसेच क्रिकेटच्या योगदानाबद्दल शुभेच्छा पत्रही दिले आहे
.क्रिकेटच्या ऐश्वर्या हे महिला क्रिकेट वरील पहिले पुस्तक आहे.
💐 वयाच्या १५ व्या वर्षी राष्ट्रीय खेळाडू (क्रिकेट)
💐महिला क्रिकेटवरील पहिले पुस्तक
💐मुंबईला एका महिलेने केलेली मुलामुलींची पहिली अकॅडमी
💐महाराष्ट्र स्पोर्ट्स आणि युथ सर्विसेस

पुणे येथील स्कुल क्रिकेटच्या सिलेक्टर आणि कोच
💐 २०१९ महाराष्ट्र १७वर्षे मुलींच्या गटाने

सिल्व्हर मेडल राष्ट्रीय पातळीवर जिंकले आहेत.
💐👏दोन वेळा राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार
💐
समाजभूषण पुरस्कार नागपूर
💐महात्मा गांधी खेलरत्न दर्शन पुरस्कार
💐ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड
💐नॅशनल लीडरशिप अवॉर्ड
💐ब्रावो आंतरराष्ट्रीय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
💐2005 साली , नीता चापले अकॅडमी ची

अधिकृत स्थापना झाली, मूळ नागपूरची नीता राष्ट्रीय

पातळीवर क्रिकेट खेळलेली, नागपूर विद्यापीठा चे

कप्तान पद भूषविलेली.

2005 पासून ऐरोली तील विविध

शाळांमध्ये क्रिकेट चे मार्गदर्शन अविरत सुरू आहे,

तसेच मुलुंड येथील VPM कॉलेज ला

सुद्धा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होती.

2009 साली स्पेशल मुलांना क्रिकेट शिकविणारी

मार्गदर्शक म्हणून लोकमतच्या चॅने लला

सलाम महाराष्ट्र मध्ये प्रसारीत झालें होते.

सर्व माहिती  सौ. नीता नितीन चापले यांनी

Whats App येथे वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई

यांना दिली आहे ! धन्यवाद !अभिनंदन! सौ.नीता नितीन चापले!

त्यांनी ब्लॉग करण्यास सांगितले आहे!

आणि हो त्यांच्या माहिती चा ब्लॉग करत आहे !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 1. जिद्द असेल तर वयाचा अडसर येत नाही हेच यांनी दाखवून दिल सलाम आजीला

  संपादन

 2. ॐ नमस्कार! धन्यवाद! ब्लॉग वाल्या आजीबाई!

   

08a490af-48f4-4575-afbe-b295b6d2bdab (1)

ॐ सौ. नीता  नितीन  चापले अभिनन्दन! ब्लॉग वाल्या आजीबाई!

057da76c-7f4e-4af8-91f1-9a73371c94c7

ओम सौ. नीता नितीन चापले सुंदर आहात! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ओम मी संगणक मराठी ब्लॉग लिहित आहे साठी एक नविन नाव मला मिळाल आहे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

करोना आणि विनोद ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १८ एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष!

शनिवार!

।। ॐ हनुमंत नम: ।।

करोना साठी  बाहेर जाता येत  नाही!

घर मध्ये बसा!

एक एक जन बाहेर समान आणा!

त्याला विनोद !

Whats App येथील विनोद!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

bbdfbb94-dd64-437d-a8b7-90100d249a4e

ॐ असं विनोद ! Whats App येथे आले  ला विनोद! छान रहा! मस्त रहा !

ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम कोल्हापुर घर मध्ये ब्लॉग वाल्या आजीबाई!

pp

ॐ किशोर कुलकर्णी यांनी दिले ला विनोद! धन्य वाद !

Whats App  येथे दिले ला विनोद!

कागद चैत्र रांगोळी ! ब्लॉगवाल्या आजीबाई

कागद मध्ये चैत्र अंगण रांगोळी काढलेली आहे!

दोन वर्ष पूर्वी चा कागद रांगोळी आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

17553439_768650709978368_1717898234583682710_n

ॐ चैत्र रंगोली रांगोळी ! ब्लॉग वाल्या आजीबाई घर मध्ये कागद रांगोळी!

dsc_0001

ॐ घर बसल्या बसून काम ब्लॉग वाल्या आजीबाई!

घर बसून संगणक लिखाण ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७  एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष!

करोना साठी हिवताप! खोकला! शिंक!

साठी सर्व जग काळजी घेत आहे!

देऊळ! गुरुं चे ठिकाण! मोठ्ठे ऑफिस! लाईट बिल पण बंद आहे!

घर काम मावशी! घरी दुध येणे! सर्व बंद आहे!

क्लास! रेकॉडिंग सर्व बंद आहे!

फक्त ब्यांक चालू आहेत!

दुध विक्री वाणी विक्री!

घर समोर चि भाजी विक्री चालू  आहे !

ग्यास सिलेंडर आणून देतात पण घर मध्ये येत नाहीत!

आणि हो!

घर बसणारे घर मधून आप आपली काम करतात!

कोणी चित्र  काढतात! गाणं म्हणतात! सतार वाजवितात!

आणि हो !

मराठी संगणक च्या ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

सरकार यांनी दिवा लावण्यास सांगितले ते पण काम करतात!

त्याचा ब्लॉग करतात!

स्वत: दुध भाजी कोपरा पर्यंत जाऊन आणतात!

यांचा मात्र रोज  मराठी संगणक चा ब्लॉग लिखाण चालू आहे!

हो घर बसून करतात!  संगणक चं च लिखाण!

देऊळ चे  पाहिलेले फोटो दाखवितात!

गुरुं चे ठिकाण पहिले ले फोटो दाखवितात!

एक एप्रिल फुल चि माहिती देतात!

गुड फ्रायडे चि माहिती देतात!

घर बसून वाढदिवस पण करतात लिहितात्त!

Whats App येथे गप्पा करतात! ब्लॉग लिखाण देतात!

कार्ले भाजी दाखवितात! गुढी पाडवा करतात लिहितात!

अस चं लिखाण करून माहिती देत असतात!

घर बसल्या छान माहिती देत काम करत आहेत!

मराठी संगणक  च्या ब्लॉग वाल्या आजीबाई !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200401_123819657

ॐ घर  बसल्या ब्लॉग वाल्या आजीबाई च काम! वसुधा चिवटे!

IMG_3290

ओम  कार्ले भाजी खा छान मस्त रहा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

सौ. सुनिती देशपांडे PONDICHERRY !

तारिख १७ एप्रिल २०२०!

[८:४२ म.पू., १७/४/२०२०] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni:

जन्मदिन काव्य….

यांनी लिहून घेतलेल लिखाण

सौ सुनीती रे . देशपांडे यांचे लिखाण

R. Y. Deshpande  वाढ दिवस साठी !

वाढदिवस 17 एप्रिलचा
दोन विसा विसातला
नवनवीन लिखाण निर्मिण्याचा नवीन काही करण्याचा
अनुभूती ज्याची त्याला येते
ते सापडण्याचा
प्रयत्न करीत रहावे
हाच लेखन गुण आहे
आर. वाय. देशपांडे यांचा
आनंद विश्व स्वतःभोवती
निर्माण करूनी त्यातच
पूर्णपणे रमून जाण्याचा
काम कोणतेही असो ते मन अंतकरण ओतून कार्य

करण्याचा अंतकरण आहे त्यांचे सदैव आनंदी राहण्याचा …
प्रत्येक गोष्टीत नवनवीन
आनंद रस शोधण्याचा
ग्रंथ सावित्री नवे महाग्रंथ तो
श्री अरविंदाचा आवडता ग्रंथ त्यांचा
सर्व विश्व पूर्ण भरले आहे तेथे
हे गूढ त्यातून समजून घेण्याचा जन्मोजन्मी लाभावे आशीर्वाद
श्री अरविंद माताजींच्या चरणी माझी प्रेमळ प्रार्थना …
त्यांच्याच वाढदिनी माझ्या अंतःकरणी…

R. Y .Deshpande यांना

सौ सुनिती  रे. देशपांडे! यांचे काव्य!

IMG_20191025_193251600

ॐ सौ. सुनिती देशपांडे !  PONDICHERRY!

IMG_20191025_193332354_BURST000_COVER

ॐ सौ. सुनिती देशपांडे ! R. Y. Deshpande! पुष्कर चिवटे! किशोर कुलकर्णी!

सर्वांना शुभेच्छा ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

 

फळ चा राजा अंबा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७ एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष

ऋतू मधील पहिला आंबा विकत आणला!

१०० रुपये ला तिन!

छान फळ खाव!

फळ याला नाही म्हणू  नये!

नमस्कार! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3300

ॐ अंबा नैवेद्द नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

img_20200401_123819657

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई घर मध्ये बसतात!

PONDICHERRY माताजीं ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७ एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष!

PONDICHERRY अरविंद गुरुं नमस्कार!

माताजीं नमस्कार !

शुभेच्छा! अभिनंदन!

सर्वांना सांभाळा !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20191026_091757738_HDR

ॐ नमस्कार ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20191025_193207586

ॐ R. Y. Deshpande शुभेच्छा!  नमस्कार! ॐ  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3064

ॐ छान छान रहा!  शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई!

कोल्हापुर कर घरी बसा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

कोल्हापुर कर घरी बसा ! सुरक्षित रहा!

घर सांभाळा! गाव! देश! सांभाळा!

कोल्हापुर ला सुरक्षित ठेवा!

कोल्हापुर कर सर्वांना सुरक्षित ठेवा!

वसुधा चिवटे कोल्हापुर कर!

संगणक मराठी लिखाण च्या !

ब्लॉगवाल्या आजीबाई!

IMG_1689[1]

ॐ कोल्हापुर छत्रपती शाहु राजे स्टेशन ब्लॉग वाल्या आजीबाई!

17883547_1971422676415036_5191375217620265115_n

ॐ काय आगगाडी बंद आहे णां! ब्लॉग वाल्या आजीबाई

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर घर मध्ये च आहेत! ब्लॉग वाल्या आजीबाई!

सतार ! घोंगड ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

कसं छान घोंगड आणि सतार आहे बघां !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई च्या घर मध्ये!

 

IMG_20191101_193006031

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

 

img_20200401_122002030

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

गझल सम्राट सुरेश भट ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

गझल सम्राट सुरेश भट

तारिख १५ एप्रील१९३२ अमरावती येथील जन्म!

बौध्द धर्म!

मेंदी च्या पाना वर छान कविता आहे!

आज सापडत नाही पण मी वाचली आहे!

[२:४६ म.उ., १५/४/२०२०] कविता निलेश देशपांडे:

मी कुणाला कळलो नाही
—————————————
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही…
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही…
रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण
मी कुणाला कळलोच नाही…!
मी कुणाला कळलोच नाही…!

– कवी सुरेश भट
[३:५८ म.उ., १५/४/२०२०] वसुधा चिवटे: हो ब्लॉग करते!

ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

आम्ही कोल्हापूर शाहूपुरी येथे राहत तर!

हे श्रीकांत चिवटे पुष्कर चिवटे लहान असतांना!

हॉटेल मध्ये !

गझल सम्राट सुरेश भट यांना पहिले आहे!

आज ती पण आठवण आहे!

ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

 1. सुरेश भट यांची छान आठवण सांगितली। ब्लॉग वाचला, आपल्याला शुभेच्छा।

  संपादन

 2. ॐ नमस्कार हो खुप जुनी आठवण मनात भरली आणि हो

  पुष्कर चिवटे णां पण आठवते आण्णा बरोबर मी गेले लो ! हो !

  ब्लॉग वाल्या आजीबाई !

  संपादन

प्रतिक्रिया व्यक्त करा

 

 

download

ॐ गझल सम्राट सुरेश भट नमस्कार! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

कसं छान छान आप आपली नाव आहेत णां!

छान गझल सम्राट!    छान ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

रांगोळ्या ! ब्लॉगवाल्या आजीबाई

पूर्वी काढलेल्या रांगोळ्या

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

[७:०३ म.पू., १५/४/२०२०] Chaudhari B N: व्वा छान !

भल्या पहाटे, दारी रांगोळी.
दिप त्यावरी, अंगण उजळी.
प्रभात होते, मंगल समयी,
सूर्य ऊगवतो, भूमातेच्या भाळी !

सुप्रभात आजी.
🌷😀🌷
प्रा.बी.एन.चौधरी.
[७:३३ म.पू., १५/४/२०२०] वसुधा चिवटे: ओम व्वा नमस्कार!

 

IMG_0086[1]

23031570_898664870310284_2825235639999208061_n

img_20200401_123819657

ॐ ब्लॉग वाल्या आजी!

कॉलेज चि सिद्धी कुलकर्णी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १४ एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष !

[4/10, 1:51 PM] siddhikulkarni342:!

वेस्ट पासून बेस्ट [4/10, 1:57 PM] siddhikulkarni342:!

मोबाईल फोन कव्हर, एखादी जुने मोबाईल कव्हर फेकून न देता!

त्याचा परत वापर करून आपली कला दाखवणे हे या चित्रातून दिसते ,

घरात उपलब्ध असलेल्या जुन्या वस्तूंपासून

हो हे तयार केलेले आहे यासाठी फाईलचे जुने कव्हर ,

प्लास्टिक कार्ड, जुनी सुतळीची विणलेली पिशवी वापरली आहे .

छान सुट्टी च काम आणि हो वेळ मस्त घालविला बद्दल!

सिद्धी किशोर कुलकर्णी ! शुभेच्छा अभिनंदन !

ब्लॉग वाल्या आजीबाई!

92421195_160205618575739_7597223862979264512_n

ॐ सिद्धी किशोर  कुलकर्णी कॉलेज चि कन्या!

फोन कव्हर केले आहे अभिनंदन!

79492444_169016764329673_200605071854010368_o

ॐ सिध्दी किशोर कुलकर्णी   शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657 ओम  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

भीमराव आंबेडकर भारतरत्न ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १४ एप्रिल जन्म दिवस

भारतरत्न भीमराव आंबेडकर !

नमस्कार!

images (1)

ॐ नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20190603_202412

ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

कार्ल ! जांभळ वांग ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १३ एप्रिल २०२०!

सकाळी दुध आणले तेथे च भाजी घेतली २० रुपये चि!

१ एक कार्ल तिन जांभळ वांगी!

एक कार्ल साल सगट  धुवून विळी ने चिरून मिठ लावून ठेवले!

पाणी न काढता भाजी केली तिखट, हळद, शेंगदाणे कूट, चिंच!

थोड पाणी  घालून भाजी परतून  घेतली!

दोन वांग भाजून भरीत केले!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3290

ओम छान कार्ल्र भाजी आणि वांग भरीत नैवेद्द ! तब्येत मस्त राहते ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

img_20200401_123819657  ओम मस्त खुश आजीबाई!

भारत मधील देऊळ बंद ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

करोना साठी सर्दी ताप खोकला साठी!

वाढू नये लोकांनी गर्दी करू नये साठी!

भारत मधील बहुतेक देऊळ बंद आहेत!

एका परी ने खूप बरं आहे!

हो !

लांबून दगदग करून पैसे खर्च करून भक्त येतात!

नवस करतात! देव पावेल च असे नाही!

आणि हो!

पुजारी गर्दी  नको साठी भर भर पुढे चला करतात!

धड दर्शन पण होत नाही पण मात्र

देव चे साहित्य पटकन घेतात!

फोटो काढू नका व्हीडीओ घेऊ नका!

देव देऊळ भक्त यांचे आहे!

पुजारी चे नाही!

मी खूप देव देव केले ले आहे तरी काही ही सुधारणा

नसते! आपल कर्म नशिब म्हणतात हो

देव कशाला हवा!

भक्त जनो ! हो घरी बसून मन ने पूजा करा!

येथून कोण हि तुम्हाला हलवू शकणार नाही!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3137

 

img_20200401_123819657

ॐ वसुधा चिवटे मराठी संगणक लिखाण च्या

ब्लॉग वाल्या आजीबाई!

नर्सोबा वाडी दर्शन बंद आहे ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

नर्सोबा वाडी दत्त देऊळ पण

करोना साठी बंद आहे!

दर्शन साठी आत जाता येत नाही!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1588[1]

IMG_1591[1]

ॐ कृष्णा नदी दत्त दत्त देऊळ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

राज्यमंत्री सतेज पाटील ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

तारिख १२ एप्रिल २०२०!

महाराष्ट्र चे  आमदार राज्यमंत्री! सतेज ज्ञानदेव पाटील!

यांचा जन्म दिवस आहे! वाढ दिवस आहे!

खूप खूप शुभेच्छा! अभिनंदन!

इसवी सन १२ एप्रिल १९७२ !

कोल्हापूर येथे जन्म ले आहेत!

शिवाजी विद्दापीठ येथे शिक्षण केले आहे!

दोन मूल आहेत! सौ प्रतिमा पाटील बायको आहे!

भारत राष्ट्रीय कोंग्रेस  पक्ष चे  आहेत!

हो कोल्हापुर!

डिसेंबर २०१९ महाराष्ट्र चे  आमदार राज्यमंत्री आहेत!

खूप खूप शुभेच्छा! अभिनंदन!

मराठी संगणक लिखाण च्या !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 1. ॐ नमस्कार आपण ब्लॉग वाचन केले खूप छान आजीबाई! लिहिले!
  मला खूप छान वाटत आहे ! आपणास शुभेच्छा! धन्य वाद! धन्यवाद!

   

   

  IMG_3288

  ॐ केळ घालून शिरा केला पुरी केल्या! ब्लॉग वाल्या आजीबाई!

   

 

IMG_1477[1]

ॐ आमदार राज्यमंत्री महाराष्ट्र भारत चे सतेज पाटील खूप खूप शुभेच्छा अभिनंदन!

ॐ मराठी लिखाण संगणक च्या वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1472[1]

ॐ सर्वांना शुभेच्छा अभिनन्दन धन्यवाद ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3134

ॐ गोड गोड घाऱ्या खा सतेज पाटील!  आणि हो!

सर्वजन वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

महात्मा जोतीबा फूले ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ११ एप्रिल २०२०!

महात्मा जोतिबाराव  यांचा जन्म दिवस!

इसवी सन ११ एप्रिल १८२७! कटगुण गाव!

वडील याचे नाव गोविंदराव ! आई चे नाव चिमणाबाई!

भारत महाराष्ट्र मधील हो !

मराठी लेखक!

शेतकरी व शिक्षण संस्था! स्त्री शिक्षण साठी पण

समाज सुधारक काम केलेले आहेत !

महात्मा जोतीबा फुले यांना नमस्कार

ब्लॉग वाल्या आजीबाई!

download (2)

ॐ महात्मा जोतिबाराव  गोविंदराव फुले ! नमस्कार !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई

IMG_3275

 

 

धोनी क्रिकेट पटू ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

धोनी क्रिकेट पटू घर च अंगण गवत कापत आहेत!

चेन्नैई येथील त्यांच्या बाग मधील गवत कापतांना !

दिलेली माहिती सौ साक्षी धोनी यांच्या  बायको यांनी दिली आहे!

करोना साठी  सध्या सगळ जग मधील जनता घर बसून काम करीत आहे त! !

धोनी यांच्या सौ. साक्षी बायको यांनी धोनी घर बसून काय करतात विचारले असता!

गवत कापतात कित्ती उच्छाह पण काम करतांना आहे बघा धोनी यांचा !

ओम

तसेच मी वसुधा चिवटे अमेरोका येथे आमच्या सौ. सुनबाई पुष्कर कडे

असतांना असेच हौस साठी गवत अंगण मधील कापले आहे मज्जा !

क्रिकेट पटू धोनी आणि  संगणक मध्ये मराठी ब्लॉग लिहिणाऱ्या वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई पाहण्यास मस्त छान वाटत आहे!

धोनी शुभेच्छा अभिनंदन!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

bc591d22-7383-49b5-9f6f-741dfdbed36f

ॐ चेन्नैई क्रिकेट पटु धोनी यांचे घर व गवत कापतांना!

शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

384c992f-0166-4863-9ba7-142267324d65

 

ॐ अमेरिका येथील सौ सुनबाई पुष्कर यांचे घर तेथे वसुधा चिवटे

ब्लॉग वाल्या आजीबाई ! उच्छाह ने गवत कापतांना पूर्वी चा फोटो आहे य!

ओम इसवी सन २०१३ साल चा ब्लॉग वाल्या आजीबाई आहेत!

खूप उच्छाह आजीबाई यांचा!

रांगोळ्या ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

बाहुली चि रांगोळी ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! पूर्वी काढलेली !

22308540_887890108054427_2366921410411490371_n

img_7725

ॐ सरस्वती रंगोली ब्लॉग वाल्या आजीबाई नि पूर्वी काढलेली रांगोळी !

ज्वारी चे पीठ थालीपीठ ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ज्वारी चे पीठ , हरबरा डाळ पीठ,

कोथिंबीर, कांदा, लाल तिखट, मिठ, हळद,

कच्च तेल पाणी घालून

थालीपीठ केले !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3279

ॐ मस्त थालीपीठ  ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर चं !

IMG_3275

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई  चं घर !

गुड फ्रायडे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

गुड फ्रायडे!

तारिख १० एप्रिल २०२०!

दिनांक तारीख 18 . 4 ( एप्रील ) 2014  साल  आहे!

गुड फ्रायडे शुभ शुक्रवार उत्तम शुक्रवार पवित्र  पवीत्र शुक्रवार!

गुड फ्रायडे!

गुड फ्रायडे येशु चा दिवस मानला जात आहे!

तारीख नक्की नसते २० मार्च चा ला दिवस रात्र सारखे असतात!

त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमा  पाहून पहिला रविवार पाहून!

प्रथम पहिल्या ” ईस्टर “ची  तारीख ठरवितात नंतर पुढे!

एक आठवडा ठरवून गुड फ्रायडे ठरवितात!

गुड फ्रायडे दरवर्षी वगवेगळ्या तारीख ला येतो!

यहुदी लोक देवाने त्यांची गुलामगिरीतून सुटका केली साठी!

” वल्हाडण सण साजरा कारतात सणाच्या आधल्या दिवस ला!

येशु शिष्या बरोबर जेवतात भोजन करतात तो दिवस!

” वल्हाडण “ !

नंतर शुक्रवार येतो त्या दिवस ला येशु नां !

फाशी वर लटकवतात मरण दिवस मानला जातो!

दोन दिवस नंतर ते येशु जिवंत होतात तो दिवस!

पुनरुस्थापन मानला जातो तो दिवस रविवार होता!

रविवार ला इंग्रजी त ”  ईस्टर ” नाव आहे ” ईस्टर “च्या!

आधीचा रविवार ” पामसंडे साजरा करतात!

आधीच्या दिवस ला मॉन्डी थर्सडे ” mondthrsade म्हणतात!

ह्या दिवस ला शिष्या बरोबर येशु नीं भोजन केले!

गुड फ्रायडे ला फाशी दिली व रविवार ला जिवंत झाले!

गुड फ्रायडे ला मराठी त शुभ शुक्रवार ! उत्तम शुक्रवार!

म्हणतात शुभ शुक्रवार   उत्तम  शुक्रवार   पवित्र शुक्रवार!

वसुधालय वसुधा चिवटे!

ब्लॉगवाल्या आजीबाई!

img_08431

कोल्हापुर शिवाजी पुतळा येथील चर्च ! वसुधा चिवटे यांनी घेतलेले चित्र!

img_7685

img_20200401_122002030

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

मिलिंद उमाळकर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ९ एप्रिल २०२०!

मिलिंद उमाळकर!

नमस्कार!

कॅनसर ची संस्था चालवायला परोपकारी काम करतात!

गुलबर्गा येथे राहतात!

[११:०१ म.पू., ९/४/२०२०] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni: मिलिंद उमाळकर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व

आयुष्याच्या वाटेवर अनेक व्यक्ती भेटत असतात.सौ. वीणा कुलकर्णी आणि किशोर कुलकर्णी यांच्या माध्यमातून काल मिलिंद उमाळकर नावाचं दिलखुलास व्यक्तिमत्व मला भेटलं. मध्यम उंचीचे, दिसायला सुंदर छान असं चांगलं व्यक्तिमत्व…!
फेसबुकच्या माध्यमातून भेट झाली. त्यांनी माझ्याशी व्हिडिओ कॉल करून माझे ब्लॉग कार्य अत्यंत उत्सुकतेने जाणून घेतले. किती फॉलोवर्स आहेत? असा त्यांनी मला प्रश्न विचारला …त्यावर मी सहज त्यांना सांगितलं की जगभरामध्ये माझा ब्लॉग वाचणारे सहा लाखांहून अधिक लोक आहेत. ही माझी फुशारकी नाही वास्तव आहे. अबालवृद्ध स्त्री-पुरुष अशा सगळ्यांचा समावेश येथे आहे.

जागतिक पातळीवर माझ्या या ब्लॉगचे मिलिंदजी उमाळकर साहेबांनी

माझं खूप कौतुक केले. मला खूप बरे वाटले…

मी त्यांना सहज विचारले कि तुमच्या व्यक्तिमत्व बद्दल!

माझ्या ब्लॉग मध्ये लिहू शकते का? !

त्यांनी सहजतेने अति आनंदाने मला होकार दिला… !

त्यांच्या अनुमतीने मी हा ब्लॉग लिहायला बसले.!

मिलिंद उमाळकर यांचे मोठे बंधू डॉक्टर विद्यासागर उमाळकर आहेत.!

त्यांचे देखील खूप मोठे कार्य आहे. ज्यांना हृदयघात (हृदयरोग) झाला!

त्यांच्यासाठी ते अहोरात्र काम संशोधन करीत आहेत.

होमिओपॅथिक औषधी देऊन रुग्ण सेवा करतात.

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री चैनल वर!

देखील त्यांचे भाऊ डॉ. विद्यासागर हे कोरोना बद्दल माहिती सांगत होते.

खूप छान मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांची ओळख या माध्यमातून होत असते.
मी 78 वर्षांचे असले तरी माझ्या डिजिटल साक्षरते बद्दल!

अनेकजण कौतुक करत असतात.

त्यापैकी डॉक्टर उमाळकर यांचे लहान बंधू श्री मिलींद उमाळकर होय…

उमाळकर ते साठ वर्षांचे असले तरी एखाद्या तरुणाला लाजवेल

असे चांगले काम ते करीत असतात.

त्यांची गुलबर्गा (कर्नाटक राज्य) कॅन्सर सहाय्यता संस्था!

खूप मोठे कार्य करीत आहे.

ज्या रुग्णांना कॅन्सर साठी मदतीची आवश्यकता असते!

त्या रुग्णांसाठी ते धडपडत असतात!

देणगीदारांनी पैशांची तरतूद करून घेतात,

डॉक्टरांकडून त्यांच्यावर चांगला इलाज करून घेतात.

असे परोपकारी व्यक्तिमत्व मला काल सहज गवसले.

मिलिंद उमाळकर यांच्या कार्यास माझ्या

अनेक अनेक सदिच्छा… धन्यवाद!

– वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजी!
[११:०३ म.पू., ९/४/२०२०] वसुधा चिवटे:

ओम छान!

 • Anita Pawar Very true about Milind sir . Great personality he . Really feel proud that he is my bestest friend .
  Delete or hide this
Write a comment…

4b618dcb-1ccd-4327-a5ba-01d88b7d2103

ॐ मिलिंद उमाळकर नमस्कार ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ज्योतिबा यात्रा रद्द केली ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

तारिख ८ एप्रिल २०२०

चैत्र पौर्णिमा !

ज्योतिबा यात्रा रद्द केली !

ॐ दख्खन चा राजा नमस्कार!

ओम चांग भलं !

कोल्हापूर!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ  दख्खन चा राजा ज्योतिबा नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापुर!

ओम चांग भलं!

57839902_978123255710778_5891485396738506752_n

ॐ पत्रकार संदीप दाभोळकर ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई घर  !

 

 

घर चि चक्की ! गिरणी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

पूर्वी गिरणी त जाऊन धान्य दळून आणव! लागायचं!

घरातील मूल सायकल ने डबा घेऊन दळून आणत!

काम वाल्या मावशी कुंची डोक्या वर ठेवून डबा ठेवून !

गिरणी तून धान्य पीठ दळून आणत !

हल्ली पिठ सर्व धान्य पीठ पण तयार मिळतात!

आणि हो ! अत्ता अत्ता!

घर चक्की गिरणी विकत पण घेऊन घरी ठेवतात !

स्वच्छ पीठ आणि हव तेंव्हा ताज पीठ मिळत !

कित्ती छान मस्त सोय आहे बघा ! आणि हो !

किंमत आठ हजार पाचश्ये आहे ! ८५०० मस्त पण हो !

स्वच्छ गिरणी आणि हो मज्जा वाटते काम करण्यास!

मूल पण हौस याने दळून घर च्या चक्की तून!

गिरणी तून दळून देतात!

हो काही  ठिकाणी आई ! याने आजीबाई स्वत:

घरच्या चक्की त गिरणी त पीठ तयार करतात!

बारीक जाड हव  तसं ! छान काम आजीबाई च आहे यं !

छान चक्की गिरणी घर पण शोभा देते घर पण ला!

स्वच्छ काम देते ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

4691acab-8d73-4f7b-b2bd-03c0c8066ab2

ॐ घर चि चक्की गिरणी ! पाहुणे यांची आहे!

img_20200401_122002030

 

चांग भल ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ज्योतिबा यात्रा !

कोल्हापुर जवळ एक संत दर्शन आहे!

चांग भल !

dsc00005

ॐ नंदु मामा चि आठवण येते! वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

चांग भल ज्योतिबा यात्रा ! नमस्कार!

dsc00004

ॐ चांग भल ज्योतिबा यात्रा ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

dsc00008

ॐ चांग भल नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

मारुती चा जन्म दिवस ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ८ एप्रिल २०२०!

चैत्र शुक्लपक्ष पौर्णिमा!

मारुती!  हनुमान चा जन्मदिवस!

मारुती चा  सकाळी सहा वाजता जन्म दिवस करतात!

मनोजवम् । मारुतुल्यवेगम्।।

जितेंद्रम् बुध्दिमताम् । वरिष्ठम्।।

वातात्मजम् । वानर युथमुख्यम्  दूतम्।।

श्रीराम दूतम् शरणम् प्रपद्दे ।।

मीपूर्वी सलग ११ दिवस मारुती ला जात!!

आणि हो !

दर शनिवार ला मारुती ला एक नारळ दिलेले!

असे अकरा नारळ दिले! तिन महिने लागतात!पण मला

अडचण न येता  माझा नवस पूर्ण झाला! सोप नाही

तिन महिने दर शनिवार ला मारुती दर्शन घेण!

पार पडल याच छान वाटत आहे !

आत्ता करोना साठी सर्व देऊळ प्रसाद बंद आहे!

प्रसाद साठी कित्ती पंक्ती होत! उच्छाह असतो!

घर पूजा आणि सामाजिक पूजा फरक असतो!

माणूस कि असते माणसात मिसळा!

मन उच्छाह मध्ये राहत!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

20031757_837512949758810_7203745738496796507_n

ॐ मारुती ! हनुमान !नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

वसुधा चिवटे यांनी मी घेतले ला फोटो आहे य!

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

आरोग्य दिन ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ७ एप्रिल २०२०!

जागतीक आरोग्य दिन!

आरोग्य दिन! दिवस!

आरोग्यम् धनसंपदा!

सुभंम् करोति कल्याणम् ।

आरोग्यम् धनसंपदा!। ।

दृष्टबुध्दी विनाशाय ।

दीपम् ज्योती नमोस्तुते।।

दिव्या दिप्तकार। कानिकुण्ड्लमोतिहार।।

दिवा लावला सर्व देवा पाशी ।।

माझा नमस्कार सर्व देवापाशी।।

हो! आमचं

कोल्हापुर स्वच्छ आहे! छान आहे!  छान राहु दे!

सर्वांना सुखी ठेवा! देवा!

IMG_2855

ॐ कोल्हापूर येथील  स्वच्छ भाजी आणि शेतकरी माणस!

ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3064

ॐ स्वच्छ घर ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

ba6ac486-6656-46c9-bfcc-1a35a438a6ca (1)

ओम छान मतदान केले ली बोट ! स्वच्छ ब्लॉग वाल्या आजीबाई च घर!

 

 

 

 

रांगोळी ला प्रतिक्रिया ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

रांगोळी ला प्रतिक्रिया !

[११:४३ म.उ., ५/४/२०२०] Dr. Rajendra Athawle: अप्रतिम.
टू डी इफेक्ट आलाय रांगोळीत.
गजब!

img_51222

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

महावीर जयंती नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ६ एप्रिल २०२०!

चैत्र शुक्लपक्ष!

महावीर जयंती! नमस्कार!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम

पूर्वी २००५ /२००६ साल मध्ये!

वीज कपात असे! दुपारी! रात्री ७ वाजता! ९ वाजता!

पण लाईट जात! टी.व्ही. फ्रीज पण बंद असत

पंखे पण बंद असत!तसेच लिक घरी राहत!

लौकर काम करून बसत!

एक दिवा देवा जवळ लावत मी!

तस दोन/ दोन तास  कसे निघून जात समजत नव्हत!

हो ! मला सांगायचं आहे कि

काल  तारिख ५ एप्रिल २०२० च्या दिवस ला

९ सेकंद मिनिट फक दिवे नाही तर !

सेव भारत दिवा दिवा करून दिवे लावले!

आत्ता तर कित्ती साधन आहेत!

बोलायला दिसायला भेटायला!

तरी लोक अस्वस्थ आहेत!

करण करोना चि भिती भयंकर आहे!

काळजी ने रहा! सर्वजन लोक हो!

IMG_3257

IMG_2827

 

 

img_20200401_123819657

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

५ एप्रिल २०२० चा दिवा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ५ एप्रिल २०२०!

चैत्र शुक्लपक्ष!

भारत सरकार यांनी सांगितले प्रमाणे!

कोल्हापुर माळी कॉलनी त!

रात्री ९ वाजता घर चे सर्व दिवे!

नागरिक यांनी बंद केले आहेत!

आणि हो कोणी ब्याटरी चे दिवा लावला!

फोन चा दिवा लावला!

कोणी पणती तेल वात चा दिवा लावला!

भारत सरकार मध्ये जनता सामील झाली आहे!

सर्वांना शुभेच्छा!

सामील झाल्या  बद्दल अभिनंदन!

करोना दूर व्हावा साठी! सर्व जग एक होत आहे!

सर्व जग यांना शुभेच्छा! छान रहा !

ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

IMG_3257

ओम स्वयंपाक घर चा ओटा ! कोल्हापूर ब्लॉग वाल्या आजीबाई  घर !

c92015b4-89c1-47f7-8db8-78157e5037d3

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर चा दिवा!

6ffd4953-6405-4a52-a5bd-5a95ca4d7844

ॐ समोर च्या गच्ची मधील ब्याटरी चा दिवा!

आणि हो  चंद्र पण आहे!

ब्लॉग वाल्या आजीबाई निं घेतलेले चित्र!

500a8f6a-72f4-4ac7-bca3-ef2e34e5ed12

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

उपमा !सांजा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ५ एप्रिल २०२०!

चैत्र शुक्लपक्ष!

रोज भाजी पोळी असते च!

आज सकाळी च उपमा सांजा केला !

म्हणाल असे कसे काय!

सांजा त हळद घालतात! उपमा पांढरा असतो!

सांजा पातळ मऊ असतो. उपमा घट्ट असतो!

सांजा मध्ये कांदा बटाटा घालत नाही मी

सर्व घातले शेंग दाणे तळून घेतले!

रवा आधी भाजून घेतला! तेल मोहरी चि फोडणी केली!

त्यात शेंगदाणे कडी पत्ता हिरवी मिरची सर्व परतून,

कांदा परतून घेतला, बटाटा परतून घेतला, पाणी घालून,

मिठ, लाल तिखट, लिंबू रस घातले!

शिजवून घेतले सर्व रवा भाजलेला घातला!

जास्त  च पाणी घालू रवा चा उपमा सांजा केला!

नंतर घट्ट होतो रवा सांजा!

मस्त नैवेद्द केला! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3255

img_20200401_123819657

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

शाळा आठवण ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

[५:१९ म.उ., ४/४/२०२०] Chaudhari B N: छान !
अश्या शिक्षिका मिळाल्या भाग्यवान आहात.
गृहिणी होणं म्हणजे कुणाला काहीच वाटत नाही.
मात्र, गृहिणीच तर घर सांभाळते.
🌷👍🌷
[५:२० म.उ., ४/४/२०२०] वसुधा चिवटे: ओम खरं काम छान करतात
[५:२० म.उ., ४/४/२०२०] वसुधा चिवटे: गृहिणी!


सरकारी मुली चिं शाळा सातवी तिल आठवण!

औरंगाबाद सरकारी मुली चिं शाळा मध्ये मी!
सातवी त शिकत होते!

बाई म्हणाल्या तुम्ही मोठ्ठे पणी कोण होणार!
आधी नुसत विचार वाटत नंतर लिहिण्यास सांगितले!
ते आठवत नाही! पण

मुली म्हणाल्या!
डॉक्टर, वकील, असे बरीच नाव घेतली
मुली निं!
बाई म्हणाल्या आग गृहिणी होणार !
कोणी तरी म्हणा! लिहा काहीतरी आठवत!

नंतर मी सर्व मुली! मी पण!
गृहिणी होणार बोलले लं आठवत!
कित्ती चांगली बाई चिं शिकवण!
नुसत अभ्यास नाही! तर
मुली णां घडवण पण केलं

आणि आज मी गृहिणी छान आहे याच
स्वाभिमान आणि सरकारी शाळा याचा अभिमान आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2985

IMG_2984

ॐ शाळा पासून येथ पर्यंत आले वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

500a8f6a-72f4-4ac7-bca3-ef2e34e5ed12

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

बटाटा भाजी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

बटाटे छोटे छोटे चार पाच घेतले धुतले!

कुकर मध्ये पाणी घालून चार शिट्टी दिल्या!

साल काढली! विळी ने बसून बटाटे चिरले!

कांदा, कोथिंबीर चिरली! लोखंडी कढई त

तेल मोहरी चि फोडणी केली! लाल मिरची परतून घेतली!

कांदा परतून घेतला!बटाटा चिरलेला घातला!लाल तिखट,

मिठ, हळद घातली. कोथिंबीर घातली! सर्व परतून वाफ आणली!

मस्त कणिक भिजविलेली च्या पुऱ्या केल्या!

पुऱ्या बटाटा भाजी खाल्ली!

हो हो !

बरोबर श्रीखंड अथवा गोड काही च नाही!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3253

ॐ  पातेल , कढई , तवा तिल पोळी अस चं नैवेद्द दाखवीत असते शक्यतो!

कधी तरी डिश, ताट दाखवीत असते! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

साडी चा दिवस ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

साडी चे फोटो

छान साडी चे फोटो !

हल्ली साडी च्या ऐवजी इतर ड्रेस असतात!

त्या साठी साडी चा दिवस ठरविला आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2363

ॐ शुभेच्छा अभिनन्दन साडी त सर्व महिला !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

15965769_720149088161864_6623297901562113736_n

ॐ काय साडी आहे णां ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

dscf28732

ॐ मस्त देऊळ साडी पदर दसा गोंडे ! छान  ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

यात्रा ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

यात्रा ! प्रवास घडण सोप नाही!

तब्येत चांगली लागते! पैसे लागतात!

काढले ली तिकीट काही वेळे ला रद्द होतात!

हो ! वसुधा चिवटे मी केले ला यात्रा त अस घडल

पण हो यात्रा पार पडली आणि हो !

सुखरूप घरी सोबत असलेले बरोबर घरी आलो!

नुकते च ऑक्टोबर २०१९ मध्ये

तुळजा भवानी आई च दर्शन घेतलं अचानक ठरलं!

आणि मी प्रणव चिवटे

आई भवानी उस्मानाबाद येथे जाऊन आलो!

तस हो ऑक्टोबर २०१९ मध्ये मी पुष्कर

PONDICHERRY येथे जाऊन आलो

विमान बदलावी लागली वेळ त

हो!  विमान मिळेल कि नाही अस होत!

पण सर्व यात्रा चं झाल्या आहेत!

अमेरोका यात्रा पण छान झाली!

तसेच गाणगापूर ! नर्सोबावाडी! औदुंबर!

सर्व शक्ती पीठ देवी केल्या मी !

श्री साई बाबा चरित्र वाचल तर हो !

नाशिक चे श्री साई बाबा च दर्शन केल!

आणि हो  छान यात्रा करून दर्शन केली !

तुकाराम, नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्र्वर सर संत

पंढर पूर , ब्रह्मचैतन्य ! दर्शन कली आहेत!

कोल्हापुर तर महालक्ष्मी देवी ने घर करून

वास्तव च दिल!

सर्व यात्रा णां नमस्कार

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2972

img_20200401_122002030

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !

रामायण ! शिकवण ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

रामायण ! शिकवण !

कोण कुणाची लेक पण डोळे भरून डोळ्यात पाणी येते असा बाप!

आणि कन्यादान केले जात! अशा मुली पण जग मध्ये असतील च!

आज्ञा पालन करून मुलगा वन वास मध्ये जातात!

गाव सोडून पण मूल जातात चं !

वन वास मध्ये पण आपला बाप दिसतो चं!

तस च गाव सोडून जाणारे मूल यांना स्वप्न किंवा!

साक्षात्कार मध्ये बाप दिसत असतो चं !

भरत भाऊ ने राम चे पादुका ठेवून आदर ठेवला चं!

भाऊ चा पादुका ठेवून आदर करणारे असतात  चं!

प्रामाणिक पण सत्य पण एक निष्ट बायको!

वनवास मध्ये  पण असते चं!

तस च गाव सोडून जाणारे मूल!

एक निष्ट बायको सत्य वागणूक  करत असतात चं!

रामायण शिकवण आणि स्वत: जगण शिकवण !

लक्ष्मण सारखे भाऊजी दीर आदर ! धाक असे

पण घर मध्ये असत चं!

मला तर माझ्या नणंदा म्हणतात !

लाडके  विद्दा ! भाऊजी! खर चं

आज पण ७८ वय ला विद्दा भाऊजी चां!

धाक ! आदर वाटत आहे चं!

मारुती जसा भक्त आहे चं !

तस मित्र भक्त असतात चं!

आहे चं!   हो!

ब्लॉग वाल्या आजीबाई!  वसुधा चिवटे!

img_20200401_123819657

ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापुर घर !

IMG_3064

 

श्री रामरक्षा सार्थ ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

https://drive.google.com/file/d/1UOxo8rOHLhMfeeInQd1lkmnnkNDYAm5j/view?usp=sharing

img_1778

ॐ कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ येथील राम देऊळ!

ब्लॉग वाल्या आजीबाई निं घेतलेलं चित्र!

14433226_653893028120804_3734714329157194307_n

ॐ अमेरिका घर मध्ये पण श्री रामरक्षा आहे ! सौ. सून बाई पुष्कर चिवटे !

यांच अमेरिका घर !

ब्लॉग वाल्या आजीबाई श्री रामरक्षा वाचत असतं ! हं हं !  खरं चं !

 

राम जन्म राम नवमी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २ एप्रिल २०२०!

चैत्र शुक्लपक्ष नवमी! राम नवमी!

दशरथ सूर्यवंशी घराण  चा मुलगा!

राम यांचा जन्म दिवस!

सर्व घराण आणि हो राम यांना नमस्कार!

ॐ  हो !

रामरक्षा बुधकौशिक ऋषी यांनी  लिहिले ली

संस्कृत आणि मराठी अर्थ सार्थ  पण मी वसुधा चिवटे यांनी

संगणक मध्ये लिहिली आहे त्याच!

पुस्तक पण  संगणक मध्ये केले आहे !

श्री रामरक्षा चे पुस्तक लिंक ! संगणक मधील!

https://drive.google.com/file/d/1UOxo8rOHLhMfeeInQd1lkmnnkNDYAm5j/view?usp=sharing

https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgypKAGyocONiyaC_

IMG_2962

 

ॐ नमस्कार वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

500a8f6a-72f4-4ac7-bca3-ef2e34e5ed12

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

दोडके किस चटणी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १ एप्रिल २०२०!

सकाळी साडे सहा ते सात च्या वेळे त!

दुध, दोडके भाजी, कोथिंबीर, लसून आणले!

दोडके धुतले किसणी ने किसले! किस मध्ये

भाजलेले शेगदाणे साल सगट घातले! एक हिरवी मिरची घातली!

लसून  तिन पाकळ्या घातल्या, मिठ, हळद घातले! पाणी थोढे घातले!

मस्त हो !

मिक्सर मधून बारीक केले! मस्त दोडके भाजी! दोडके किस चा

हो ! फोटो घेतला!

भाजी च्या वेळेत दोडके चटणी ला

तेल मोहरी चि फोडणी दिली! खूप मस्त चविष्ट चटणी केली!

लिंबू राहिले घालायचे हो! हो !

पोळी बरोबर खाऊ! पूर्वी पण अस च दोडके किस चटणी केली!

फेस बुक मध्ये खूप आवडली! तेंव्हा  भाजून  तिळ कूट घातलेला!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3248

ॐ दोडके भाजी दोडके किस चटणी! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ खुश ब्लॉग वाल्या आजीबाई ! सर्व तृप्त काम! घरी बसले!

 

एप्रिल फूलं ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १ एप्रिल २०२०!

१ एप्रिल  फूलं !

युरोप मध्ये नव वर्ष 25 / २५ पंचवीस मार्च पासून!

सुरु होत असे लोक मौज मजा करत!
१ एप्रिल ला समारंभ यांची मौजएक  मजा याची!

पूर्तता एक एप्रिल ला होत असे नंतर!

१६ व्या शतक नंतर पोप यांनी!

ग्रेगरी १ जानेवारी पासून वर्ष सुरु केले!
१ एप्रिल चे महत्व कमी होईल!

वाटले तर नाही उच्छव साजरा करतात!

१  एप्रिल फूलं करतांना   काळजी करा!

कोणाची टिंगल करू नका!

शरीर याला त्रास होईल असे वर्तन करू नका!

सध्या तर करोना साठी सर्व जग अस्वस्थ आहे!

घरी लोक बसले ले असले तरी! आणि हो!

शेतकरी लोक भाजी छान देतात! दूध विक्री वाले दुध देतात!

धान्य मिळते! सरकार पैसे चि मदत करतात!

पोलीस स्वत: घर चि मुले जाऊ नका म्हणतात!

तरी हो ! पोलीस आपली ड्युटी बजावतात!

आमदार मंत्री णां पण घरी बसा सांगतात!

तरुण पिढी णां हेलमेंट घाला सांगतात!

लोक हो !

माणूस कि ने वागा आपल भल असतं

चांग भल!

एप्रिल फूलं!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

%d bloggers like this: