आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 1, 2020

दोडके किस चटणी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १ एप्रिल २०२०!

सकाळी साडे सहा ते सात च्या वेळे त!

दुध, दोडके भाजी, कोथिंबीर, लसून आणले!

दोडके धुतले किसणी ने किसले! किस मध्ये

भाजलेले शेगदाणे साल सगट घातले! एक हिरवी मिरची घातली!

लसून  तिन पाकळ्या घातल्या, मिठ, हळद घातले! पाणी थोढे घातले!

मस्त हो !

मिक्सर मधून बारीक केले! मस्त दोडके भाजी! दोडके किस चा

हो ! फोटो घेतला!

भाजी च्या वेळेत दोडके चटणी ला

तेल मोहरी चि फोडणी दिली! खूप मस्त चविष्ट चटणी केली!

लिंबू राहिले घालायचे हो! हो !

पोळी बरोबर खाऊ! पूर्वी पण अस च दोडके किस चटणी केली!

फेस बुक मध्ये खूप आवडली! तेंव्हा  भाजून  तिळ कूट घातलेला!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3248

ॐ दोडके भाजी दोडके किस चटणी! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ खुश ब्लॉग वाल्या आजीबाई ! सर्व तृप्त काम! घरी बसले!

 

एप्रिल फूलं ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख १ एप्रिल २०२०!

१ एप्रिल  फूलं !

युरोप मध्ये नव वर्ष 25 / २५ पंचवीस मार्च पासून!

सुरु होत असे लोक मौज मजा करत!
१ एप्रिल ला समारंभ यांची मौजएक  मजा याची!

पूर्तता एक एप्रिल ला होत असे नंतर!

१६ व्या शतक नंतर पोप यांनी!

ग्रेगरी १ जानेवारी पासून वर्ष सुरु केले!
१ एप्रिल चे महत्व कमी होईल!

वाटले तर नाही उच्छव साजरा करतात!

१  एप्रिल फूलं करतांना   काळजी करा!

कोणाची टिंगल करू नका!

शरीर याला त्रास होईल असे वर्तन करू नका!

सध्या तर करोना साठी सर्व जग अस्वस्थ आहे!

घरी लोक बसले ले असले तरी! आणि हो!

शेतकरी लोक भाजी छान देतात! दूध विक्री वाले दुध देतात!

धान्य मिळते! सरकार पैसे चि मदत करतात!

पोलीस स्वत: घर चि मुले जाऊ नका म्हणतात!

तरी हो ! पोलीस आपली ड्युटी बजावतात!

आमदार मंत्री णां पण घरी बसा सांगतात!

तरुण पिढी णां हेलमेंट घाला सांगतात!

लोक हो !

माणूस कि ने वागा आपल भल असतं

चांग भल!

एप्रिल फूलं!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

%d bloggers like this: