आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 2, 2020

रामायण ! शिकवण ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

रामायण ! शिकवण !

कोण कुणाची लेक पण डोळे भरून डोळ्यात पाणी येते असा बाप!

आणि कन्यादान केले जात! अशा मुली पण जग मध्ये असतील च!

आज्ञा पालन करून मुलगा वन वास मध्ये जातात!

गाव सोडून पण मूल जातात चं !

वन वास मध्ये पण आपला बाप दिसतो चं!

तस च गाव सोडून जाणारे मूल यांना स्वप्न किंवा!

साक्षात्कार मध्ये बाप दिसत असतो चं !

भरत भाऊ ने राम चे पादुका ठेवून आदर ठेवला चं!

भाऊ चा पादुका ठेवून आदर करणारे असतात  चं!

प्रामाणिक पण सत्य पण एक निष्ट बायको!

वनवास मध्ये  पण असते चं!

तस च गाव सोडून जाणारे मूल!

एक निष्ट बायको सत्य वागणूक  करत असतात चं!

रामायण शिकवण आणि स्वत: जगण शिकवण !

लक्ष्मण सारखे भाऊजी दीर आदर ! धाक असे

पण घर मध्ये असत चं!

मला तर माझ्या नणंदा म्हणतात !

लाडके  विद्दा ! भाऊजी! खर चं

आज पण ७८ वय ला विद्दा भाऊजी चां!

धाक ! आदर वाटत आहे चं!

मारुती जसा भक्त आहे चं !

तस मित्र भक्त असतात चं!

आहे चं!   हो!

ब्लॉग वाल्या आजीबाई!  वसुधा चिवटे!

img_20200401_123819657

ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापुर घर !

IMG_3064

 

श्री रामरक्षा सार्थ ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

https://drive.google.com/file/d/1UOxo8rOHLhMfeeInQd1lkmnnkNDYAm5j/view?usp=sharing

img_1778

ॐ कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ येथील राम देऊळ!

ब्लॉग वाल्या आजीबाई निं घेतलेलं चित्र!

14433226_653893028120804_3734714329157194307_n

ॐ अमेरिका घर मध्ये पण श्री रामरक्षा आहे ! सौ. सून बाई पुष्कर चिवटे !

यांच अमेरिका घर !

ब्लॉग वाल्या आजीबाई श्री रामरक्षा वाचत असतं ! हं हं !  खरं चं !

 

राम जन्म राम नवमी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २ एप्रिल २०२०!

चैत्र शुक्लपक्ष नवमी! राम नवमी!

दशरथ सूर्यवंशी घराण  चा मुलगा!

राम यांचा जन्म दिवस!

सर्व घराण आणि हो राम यांना नमस्कार!

ॐ  हो !

रामरक्षा बुधकौशिक ऋषी यांनी  लिहिले ली

संस्कृत आणि मराठी अर्थ सार्थ  पण मी वसुधा चिवटे यांनी

संगणक मध्ये लिहिली आहे त्याच!

पुस्तक पण  संगणक मध्ये केले आहे !

श्री रामरक्षा चे पुस्तक लिंक ! संगणक मधील!

https://drive.google.com/file/d/1UOxo8rOHLhMfeeInQd1lkmnnkNDYAm5j/view?usp=sharing

https://1drv.ms/p/s!AmrLLJMXaeydgypKAGyocONiyaC_

IMG_2962

 

ॐ नमस्कार वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

500a8f6a-72f4-4ac7-bca3-ef2e34e5ed12

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

%d bloggers like this: