ॐ
रामायण ! शिकवण !
कोण कुणाची लेक पण डोळे भरून डोळ्यात पाणी येते असा बाप!
आणि कन्यादान केले जात! अशा मुली पण जग मध्ये असतील च!
आज्ञा पालन करून मुलगा वन वास मध्ये जातात!
गाव सोडून पण मूल जातात चं !
वन वास मध्ये पण आपला बाप दिसतो चं!
तस च गाव सोडून जाणारे मूल यांना स्वप्न किंवा!
साक्षात्कार मध्ये बाप दिसत असतो चं !
भरत भाऊ ने राम चे पादुका ठेवून आदर ठेवला चं!
भाऊ चा पादुका ठेवून आदर करणारे असतात चं!
प्रामाणिक पण सत्य पण एक निष्ट बायको!
वनवास मध्ये पण असते चं!
तस च गाव सोडून जाणारे मूल!
एक निष्ट बायको सत्य वागणूक करत असतात चं!
रामायण शिकवण आणि स्वत: जगण शिकवण !
लक्ष्मण सारखे भाऊजी दीर आदर ! धाक असे
पण घर मध्ये असत चं!
मला तर माझ्या नणंदा म्हणतात !
लाडके विद्दा ! भाऊजी! खर चं
आज पण ७८ वय ला विद्दा भाऊजी चां!
धाक ! आदर वाटत आहे चं!
मारुती जसा भक्त आहे चं !
तस मित्र भक्त असतात चं!
आहे चं! हो!
ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!
ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापुर घर !
प्रतिक्रिया व्यक्त करा