आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 4, 2020

शाळा आठवण ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

[५:१९ म.उ., ४/४/२०२०] Chaudhari B N: छान !
अश्या शिक्षिका मिळाल्या भाग्यवान आहात.
गृहिणी होणं म्हणजे कुणाला काहीच वाटत नाही.
मात्र, गृहिणीच तर घर सांभाळते.
🌷👍🌷
[५:२० म.उ., ४/४/२०२०] वसुधा चिवटे: ओम खरं काम छान करतात
[५:२० म.उ., ४/४/२०२०] वसुधा चिवटे: गृहिणी!


सरकारी मुली चिं शाळा सातवी तिल आठवण!

औरंगाबाद सरकारी मुली चिं शाळा मध्ये मी!
सातवी त शिकत होते!

बाई म्हणाल्या तुम्ही मोठ्ठे पणी कोण होणार!
आधी नुसत विचार वाटत नंतर लिहिण्यास सांगितले!
ते आठवत नाही! पण

मुली म्हणाल्या!
डॉक्टर, वकील, असे बरीच नाव घेतली
मुली निं!
बाई म्हणाल्या आग गृहिणी होणार !
कोणी तरी म्हणा! लिहा काहीतरी आठवत!

नंतर मी सर्व मुली! मी पण!
गृहिणी होणार बोलले लं आठवत!
कित्ती चांगली बाई चिं शिकवण!
नुसत अभ्यास नाही! तर
मुली णां घडवण पण केलं

आणि आज मी गृहिणी छान आहे याच
स्वाभिमान आणि सरकारी शाळा याचा अभिमान आहे!
वसुधा चिवटे कोल्हापुर करं! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2985

IMG_2984

ॐ शाळा पासून येथ पर्यंत आले वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

500a8f6a-72f4-4ac7-bca3-ef2e34e5ed12

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

बटाटा भाजी ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

बटाटे छोटे छोटे चार पाच घेतले धुतले!

कुकर मध्ये पाणी घालून चार शिट्टी दिल्या!

साल काढली! विळी ने बसून बटाटे चिरले!

कांदा, कोथिंबीर चिरली! लोखंडी कढई त

तेल मोहरी चि फोडणी केली! लाल मिरची परतून घेतली!

कांदा परतून घेतला!बटाटा चिरलेला घातला!लाल तिखट,

मिठ, हळद घातली. कोथिंबीर घातली! सर्व परतून वाफ आणली!

मस्त कणिक भिजविलेली च्या पुऱ्या केल्या!

पुऱ्या बटाटा भाजी खाल्ली!

हो हो !

बरोबर श्रीखंड अथवा गोड काही च नाही!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3253

ॐ  पातेल , कढई , तवा तिल पोळी अस चं नैवेद्द दाखवीत असते शक्यतो!

कधी तरी डिश, ताट दाखवीत असते! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

साडी चा दिवस ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

साडी चे फोटो

छान साडी चे फोटो !

हल्ली साडी च्या ऐवजी इतर ड्रेस असतात!

त्या साठी साडी चा दिवस ठरविला आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2363

ॐ शुभेच्छा अभिनन्दन साडी त सर्व महिला !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

15965769_720149088161864_6623297901562113736_n

ॐ काय साडी आहे णां ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

dscf28732

ॐ मस्त देऊळ साडी पदर दसा गोंडे ! छान  ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

%d bloggers like this: