आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 6, 2020

रांगोळी ला प्रतिक्रिया ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

रांगोळी ला प्रतिक्रिया !

[११:४३ म.उ., ५/४/२०२०] Dr. Rajendra Athawle: अप्रतिम.
टू डी इफेक्ट आलाय रांगोळीत.
गजब!

img_51222

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

महावीर जयंती नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख ६ एप्रिल २०२०!

चैत्र शुक्लपक्ष!

महावीर जयंती! नमस्कार!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम

पूर्वी २००५ /२००६ साल मध्ये!

वीज कपात असे! दुपारी! रात्री ७ वाजता! ९ वाजता!

पण लाईट जात! टी.व्ही. फ्रीज पण बंद असत

पंखे पण बंद असत!तसेच लिक घरी राहत!

लौकर काम करून बसत!

एक दिवा देवा जवळ लावत मी!

तस दोन/ दोन तास  कसे निघून जात समजत नव्हत!

हो ! मला सांगायचं आहे कि

काल  तारिख ५ एप्रिल २०२० च्या दिवस ला

९ सेकंद मिनिट फक दिवे नाही तर !

सेव भारत दिवा दिवा करून दिवे लावले!

आत्ता तर कित्ती साधन आहेत!

बोलायला दिसायला भेटायला!

तरी लोक अस्वस्थ आहेत!

करण करोना चि भिती भयंकर आहे!

काळजी ने रहा! सर्वजन लोक हो!

IMG_3257

IMG_2827

 

 

img_20200401_123819657

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

%d bloggers like this: