ॐ
तारिख ८ एप्रिल २०२०!
चैत्र शुक्लपक्ष पौर्णिमा!
मारुती! हनुमान चा जन्मदिवस!
मारुती चा सकाळी सहा वाजता जन्म दिवस करतात!
ॐ
मनोजवम् । मारुतुल्यवेगम्।।
जितेंद्रम् बुध्दिमताम् । वरिष्ठम्।।
वातात्मजम् । वानर युथमुख्यम् दूतम्।।
श्रीराम दूतम् शरणम् प्रपद्दे ।।
ॐ
मीपूर्वी सलग ११ दिवस मारुती ला जात!!
आणि हो !
दर शनिवार ला मारुती ला एक नारळ दिलेले!
असे अकरा नारळ दिले! तिन महिने लागतात!पण मला
अडचण न येता माझा नवस पूर्ण झाला! सोप नाही
तिन महिने दर शनिवार ला मारुती दर्शन घेण!
पार पडल याच छान वाटत आहे !
आत्ता करोना साठी सर्व देऊळ प्रसाद बंद आहे!
प्रसाद साठी कित्ती पंक्ती होत! उच्छाह असतो!
घर पूजा आणि सामाजिक पूजा फरक असतो!
माणूस कि असते माणसात मिसळा!
मन उच्छाह मध्ये राहत!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ मारुती ! हनुमान !नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
वसुधा चिवटे यांनी मी घेतले ला फोटो आहे य!
ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
प्रतिक्रिया व्यक्त करा