आपले स्वागत आहे!

तारिख ९ एप्रिल २०२०!

मिलिंद उमाळकर!

नमस्कार!

कॅनसर ची संस्था चालवायला परोपकारी काम करतात!

गुलबर्गा येथे राहतात!

[११:०१ म.पू., ९/४/२०२०] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni: मिलिंद उमाळकर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व

आयुष्याच्या वाटेवर अनेक व्यक्ती भेटत असतात.सौ. वीणा कुलकर्णी आणि किशोर कुलकर्णी यांच्या माध्यमातून काल मिलिंद उमाळकर नावाचं दिलखुलास व्यक्तिमत्व मला भेटलं. मध्यम उंचीचे, दिसायला सुंदर छान असं चांगलं व्यक्तिमत्व…!
फेसबुकच्या माध्यमातून भेट झाली. त्यांनी माझ्याशी व्हिडिओ कॉल करून माझे ब्लॉग कार्य अत्यंत उत्सुकतेने जाणून घेतले. किती फॉलोवर्स आहेत? असा त्यांनी मला प्रश्न विचारला …त्यावर मी सहज त्यांना सांगितलं की जगभरामध्ये माझा ब्लॉग वाचणारे सहा लाखांहून अधिक लोक आहेत. ही माझी फुशारकी नाही वास्तव आहे. अबालवृद्ध स्त्री-पुरुष अशा सगळ्यांचा समावेश येथे आहे.

जागतिक पातळीवर माझ्या या ब्लॉगचे मिलिंदजी उमाळकर साहेबांनी

माझं खूप कौतुक केले. मला खूप बरे वाटले…

मी त्यांना सहज विचारले कि तुमच्या व्यक्तिमत्व बद्दल!

माझ्या ब्लॉग मध्ये लिहू शकते का? !

त्यांनी सहजतेने अति आनंदाने मला होकार दिला… !

त्यांच्या अनुमतीने मी हा ब्लॉग लिहायला बसले.!

मिलिंद उमाळकर यांचे मोठे बंधू डॉक्टर विद्यासागर उमाळकर आहेत.!

त्यांचे देखील खूप मोठे कार्य आहे. ज्यांना हृदयघात (हृदयरोग) झाला!

त्यांच्यासाठी ते अहोरात्र काम संशोधन करीत आहेत.

होमिओपॅथिक औषधी देऊन रुग्ण सेवा करतात.

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री चैनल वर!

देखील त्यांचे भाऊ डॉ. विद्यासागर हे कोरोना बद्दल माहिती सांगत होते.

खूप छान मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांची ओळख या माध्यमातून होत असते.
मी 78 वर्षांचे असले तरी माझ्या डिजिटल साक्षरते बद्दल!

अनेकजण कौतुक करत असतात.

त्यापैकी डॉक्टर उमाळकर यांचे लहान बंधू श्री मिलींद उमाळकर होय…

उमाळकर ते साठ वर्षांचे असले तरी एखाद्या तरुणाला लाजवेल

असे चांगले काम ते करीत असतात.

त्यांची गुलबर्गा (कर्नाटक राज्य) कॅन्सर सहाय्यता संस्था!

खूप मोठे कार्य करीत आहे.

ज्या रुग्णांना कॅन्सर साठी मदतीची आवश्यकता असते!

त्या रुग्णांसाठी ते धडपडत असतात!

देणगीदारांनी पैशांची तरतूद करून घेतात,

डॉक्टरांकडून त्यांच्यावर चांगला इलाज करून घेतात.

असे परोपकारी व्यक्तिमत्व मला काल सहज गवसले.

मिलिंद उमाळकर यांच्या कार्यास माझ्या

अनेक अनेक सदिच्छा… धन्यवाद!

– वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजी!
[११:०३ म.पू., ९/४/२०२०] वसुधा चिवटे:

ओम छान!

  • Anita Pawar Very true about Milind sir . Great personality he . Really feel proud that he is my bestest friend .
    Delete or hide this
Write a comment…

4b618dcb-1ccd-4327-a5ba-01d88b7d2103

ॐ मिलिंद उमाळकर नमस्कार ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: