आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 17, 2020

घर बसून संगणक लिखाण ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७  एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष!

करोना साठी हिवताप! खोकला! शिंक!

साठी सर्व जग काळजी घेत आहे!

देऊळ! गुरुं चे ठिकाण! मोठ्ठे ऑफिस! लाईट बिल पण बंद आहे!

घर काम मावशी! घरी दुध येणे! सर्व बंद आहे!

क्लास! रेकॉडिंग सर्व बंद आहे!

फक्त ब्यांक चालू आहेत!

दुध विक्री वाणी विक्री!

घर समोर चि भाजी विक्री चालू  आहे !

ग्यास सिलेंडर आणून देतात पण घर मध्ये येत नाहीत!

आणि हो!

घर बसणारे घर मधून आप आपली काम करतात!

कोणी चित्र  काढतात! गाणं म्हणतात! सतार वाजवितात!

आणि हो !

मराठी संगणक च्या ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

सरकार यांनी दिवा लावण्यास सांगितले ते पण काम करतात!

त्याचा ब्लॉग करतात!

स्वत: दुध भाजी कोपरा पर्यंत जाऊन आणतात!

यांचा मात्र रोज  मराठी संगणक चा ब्लॉग लिखाण चालू आहे!

हो घर बसून करतात!  संगणक चं च लिखाण!

देऊळ चे  पाहिलेले फोटो दाखवितात!

गुरुं चे ठिकाण पहिले ले फोटो दाखवितात!

एक एप्रिल फुल चि माहिती देतात!

गुड फ्रायडे चि माहिती देतात!

घर बसून वाढदिवस पण करतात लिहितात्त!

Whats App येथे गप्पा करतात! ब्लॉग लिखाण देतात!

कार्ले भाजी दाखवितात! गुढी पाडवा करतात लिहितात!

अस चं लिखाण करून माहिती देत असतात!

घर बसल्या छान माहिती देत काम करत आहेत!

मराठी संगणक  च्या ब्लॉग वाल्या आजीबाई !

वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

img_20200401_123819657

ॐ घर  बसल्या ब्लॉग वाल्या आजीबाई च काम! वसुधा चिवटे!

IMG_3290

ओम  कार्ले भाजी खा छान मस्त रहा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

सौ. सुनिती देशपांडे PONDICHERRY !

तारिख १७ एप्रिल २०२०!

[८:४२ म.पू., १७/४/२०२०] किशोर Kishor कुलकर्णी Kulkarni:

जन्मदिन काव्य….

यांनी लिहून घेतलेल लिखाण

सौ सुनीती रे . देशपांडे यांचे लिखाण

R. Y. Deshpande  वाढ दिवस साठी !

वाढदिवस 17 एप्रिलचा
दोन विसा विसातला
नवनवीन लिखाण निर्मिण्याचा नवीन काही करण्याचा
अनुभूती ज्याची त्याला येते
ते सापडण्याचा
प्रयत्न करीत रहावे
हाच लेखन गुण आहे
आर. वाय. देशपांडे यांचा
आनंद विश्व स्वतःभोवती
निर्माण करूनी त्यातच
पूर्णपणे रमून जाण्याचा
काम कोणतेही असो ते मन अंतकरण ओतून कार्य

करण्याचा अंतकरण आहे त्यांचे सदैव आनंदी राहण्याचा …
प्रत्येक गोष्टीत नवनवीन
आनंद रस शोधण्याचा
ग्रंथ सावित्री नवे महाग्रंथ तो
श्री अरविंदाचा आवडता ग्रंथ त्यांचा
सर्व विश्व पूर्ण भरले आहे तेथे
हे गूढ त्यातून समजून घेण्याचा जन्मोजन्मी लाभावे आशीर्वाद
श्री अरविंद माताजींच्या चरणी माझी प्रेमळ प्रार्थना …
त्यांच्याच वाढदिनी माझ्या अंतःकरणी…

R. Y .Deshpande यांना

सौ सुनिती  रे. देशपांडे! यांचे काव्य!

IMG_20191025_193251600

ॐ सौ. सुनिती देशपांडे !  PONDICHERRY!

IMG_20191025_193332354_BURST000_COVER

ॐ सौ. सुनिती देशपांडे ! R. Y. Deshpande! पुष्कर चिवटे! किशोर कुलकर्णी!

सर्वांना शुभेच्छा ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

 

फळ चा राजा अंबा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७ एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष

ऋतू मधील पहिला आंबा विकत आणला!

१०० रुपये ला तिन!

छान फळ खाव!

फळ याला नाही म्हणू  नये!

नमस्कार! वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3300

ॐ अंबा नैवेद्द नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर!

img_20200401_123819657

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई घर मध्ये बसतात!

PONDICHERRY माताजीं ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७ एप्रिल २०२०!

चैत्र कृष्णपक्ष!

PONDICHERRY अरविंद गुरुं नमस्कार!

माताजीं नमस्कार !

शुभेच्छा! अभिनंदन!

सर्वांना सांभाळा !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20191026_091757738_HDR

ॐ नमस्कार ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_20191025_193207586

ॐ R. Y. Deshpande शुभेच्छा!  नमस्कार! ॐ  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3064

ॐ छान छान रहा!  शुभेच्छा ब्लॉग वाल्या आजीबाई!

%d bloggers like this: