ॐ
तारिख २० मे २०२०!
Whats APP! ऑनलाईन !
येथे सर्व माहिती आपल्या ला मिळते च असे नाही!
शिकावी लागते! मी तरी शिकते!
हल्ली ऑनलाईन मध्ये १० वी चा अभ्यास पण शिकवितात!
आमच्या शेजारी राहणाऱ्या सौ बने बाई शिकवितात!
मला पण पुष्कर चिवटे व्हिडीओ कसा घ्यावयाचा !फोन बंद पडला कि
कसा चालू करायचा! खूप च माहिती लिहून बोलून देतात!
तसेच ब्लॉग साठी सौ. कविता देशपांडे लिहून पाठवतात!
मी फोटो मागते ते फोटो देतात मी ब्लॉग पण करते !
सौ.ज्योत्स्ना खेर्डे पण माहिती देतात मी ब्लॉग करते!
नुकतेच PONDICHERRY येथे कमल मावशी यांनी
तुळस व ईतर बाग चे फोटो पाठविले कित्ती छान
एक नंबर ब्लॉग आहे तुळस चा ! व्वां ! सर्व जन
तुळस पाहून मावशी णा फोन पण केले !
आणि हो!
किशोर कुलकर्णी पण ब्लॉग साठी छान चं माहिती देतात !
मी असेच WhatsApp चा उपगोग करते !
तसेच आपण पण एवढ छान मशीन चा उपयोग करा !
उच्छाह ठेवा ! काम करा!
कुणाला कशा साठी माहिती द्यावयाची अस नसतं!
शेवटी आपली ईच्छा ! आपला प्रश्र्न!
ॐ
पूर्वी मला संगणक मध्ये!
माझे मोठ्ठे सख्खे भाऊ R.Y. Deshpande! आणि पुष्कर चिवटे!
प्रणव चिवटे संगणक मध्ये शिकवीत!
मि संगणक मराठी शिकले!
फेस बुक करते! मराठी ब्लॉग करते! Whats App करते!
करोना असो! इतर दिवस असो माझ काम
शिकण ! आणि माहिती देण ! मस्त उच्छाह च च राहते!
त्या साठी मी आजीबाई चि ओळख साठी प्रसिध्द आहे य !
आणि हो !मला समजल तर च आणि पटल तर च!
मी ब्लॉग करते नाही तर नाही ब्लॉग करत!
ब्लॉग वाल्या आजीबाई ! नेटकर करी आजीबाई !
रांगोळी आजीबाई ! वसुधा चिवटे ! व्वां !आणि काय हव यं!

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई चां नैवेद्द ! कोल्हापुर घर!
कोल्हापुर घर ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
Whats App येथील मी घेतलेला फोटो ! मस्त उच्छाह चं काम!
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...