आपले स्वागत आहे!

Archive for मे 13, 2020

राहुल कुलकर्णी यांची ! आई बद्दल कविता ! ब्लॉगवाल्या आजीबाई

फेस बुक मित्र राहुल कुलकर्णी

यांची आई बद्दल कविता !  मन !

*आई*
सगळ्यात सोपं नाव असतं आईचं
तिच्यापुढे अमृतही फिके पडेल देवाचं
संकट समयी एकच नाव असतं आईचं
प्रतीक असतं ते मोठ्या धारिष्ट्याचं
आईची शिक्षा फार मोठी गोड असते
माणसाला ती माणूसपण बहाल करत असते
घरातील चालतं फिरतं असते ती ग्रंथालय
बळकट करते ती जगातलं अर्थालय
आईचं आईपण जागृत असतं वृद्धापकाळी
थरथरत्या हातांना हात देऊ कर्तव्याच्या वेळी
वृद्धपकाळी थकलेल्या डोळ्यांनी एकच सांगत असते आई
बाळा!! होशील का रे, आता तू माझी आई
©️ *-राहुल कुलकर्णी (नाशिक* )🖋️
pp (1)
ॐ  किशोर कुलकर्णी ! आई  !

df98e075-4f67-481f-b8b7-f19001f11929

ॐ पुष्कर चिवटे ! आई !

26962363_1512186028899525_8061137524669223570_o(5)ॐ  राहुल कुलकर्णी यांची कविता आहे य !

राहुल कुलकर्णी किशोर कुलकर्णी  यांचे सख्खे लहान भाऊ आहेत !

b94ba5aa-6653-4c52-b7c0-672fdadbe1f1

ॐ  आई मुलां  णां  छान ठेव ! मुला नौ छान छान रहा !

 

%d bloggers like this: