PONDICHERRY कमल मावशी चि तुळस ! ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
तारिख १३ मे २०२० !
PONDICHERRY येथे कमल मावशी राहतात !
तर तेथे खुप तुळस आली आहे ! तर फोन मध्ये बोलतांना!
कमल मावशी म्हणाल्या खुप छान तुळस आहे!
मंजीऱ्या पण खूप आहेत !
मावशी सर्व बाग तुळस यांना पाणी घालतात !
मला पण तुळस बघावी वाटली !
मी बोलले Whats App येथे फोटो द्या !
मावशी खुश होऊन ओळखी च्या कडून फोटो घेतले!
आणि माझ्या Whats App येथे फोटो दिले! मी खुश!
मला मावशी पुष्पा बोलतात! तर मी त्यांचा छान
उच्छाह णे ब्लॉग करत आहे ! ब्लॉग चा उच्छाह काय आहे बघां !
Whats APP येथे फोटो मागवून ब्लॉग करत आहे !
वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!
1
ॐ PONDICHERRY येथील कमल मावशी च्या अंगण मधील तुळस मंजीऱ्या !
ओम कमल मावशी यांची बाग !
ओम मस्त बाग !
ॐ खुप छान कमल मावशी च घर !
ॐ कमल मावशी यांचे घर ! आणि हो वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !