मटकी चि उसळ ! ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
तारिख १४ मे २०२०
मटकी भांड मध्ये मटकी घातली धुतली !
रात्रभर पाणी मध्ये भिजत ठेवली !
मध्यान सकाळ ला धुवून!
मऊ अस्तर चे वस्त्र मध्ये बांधुन ठेवली!
छान मोड आणली!
मस्त तेल मोहरी चि फोडणी केली!
मटकी मोड उसळ घातली!
पाणी घालून तिखट मीठ हळद मध्ये शिजविली!
मस्त उच्छाह णे कांदा चिरून लिंबू रस बरोबर
नुसती च खाल्ली ! वसुधा चिवटे !
ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ चाळणी त मटकी मोड दिसेना साठी लोखंडी तवा त ठेवली मोड चि मटकी !
आमच्या शेजारी बने राहतात त्यांनी जिना तच च बोलून कार्ले दिले त्याची भाजी केली!
बने यांचा मुलगा १२ बारावी ला आहे एक पेपर राहिला आहे त्यांचा पण !
लॉक डाऊन साठी बोलत केल सौ बने यांनी !त्यांच घर नाही !माझ घर नाही !
Whats App येथे लॉक डाऊन मध्ये दहावी ला शिकवितात सौ बने बाई !
जनरल लोक घरी बसून काम करतात !
जिना मध्ये च ! ब्लॉग वाल्या आजीबाई !