मिलिंद उमाळकर वाढ दिवस ! ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
तारिख १६ मे २०२०!
मिलिंद उमाळकर गुलबर्गा! कर्नाटक!
यांचा आज जन्म दिवस! वाढदिवस आहे य !
खूप खूप शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
मिलिंद उमाळकर यांचा मी ब्लॉग पण केला आहे!
वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ
आम्ही देशपाण्डे हैद्राबाद येथे रहात होतो!
मि सातवी पर्यंत हैद्राबाद येथे शिकले आहे !
माझ्या काकू चे माहेर गुलबर्गा त्यांच्या बरोबर
मी आई गुलबर्गा येथे जात होतो ! ती आठवण आली !
ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !
ॐ मिलिंद उमाळकर गुलबर्गा ! कर्नाटक ! खूप खूप शुभेच्छा ! वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ मिलिंद उमाळकर गुलबर्गा ! कर्नाटक ! खूप खूप शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ PONDICHERRY येथील तुळस ! शुभेच्छा !