आपले स्वागत आहे!

Archive for मे 17, 2020

कोल्हापुर वार्ता पालक मंत्री सतेज पाटील ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७ मे २०२०!

कोंगेस चे पालक मंत्री सतेज पाटील कोल्हापुर !

यांनी करोना च्या काळ मध्ये  सहा दिवस मध्ये

सात रेल्वे चि सोय केली !

४० / ५० हजार !

आंतरराष्ट्रीय परप्रांतीय मजूर लोक यांना

रेल्वे  चि बस सोय करून दिली!

बिहार ! राजस्थान ! उत्तर प्रदेश! येथे

मजूर लोक व्यवस्थित पोहचले !

कोल्हापुर सतेज बंडी पाटील पालक मंत्री

छान काम बद्दल शाब्बास कि !

कोल्हापुर  करं!

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

c6515338-f633-4f4a-947b-4563b3c77f22

ॐ  कोंग्रेस पालक मंत्री सतेज पाटील ! अभिनंदन ! शुभेच्छा !

ब्लॉग वाल्या आजीबाई  वसुधा चिवटे ! कोल्हापुर करं !

IMG_1463[1]

ॐ कोल्हापुर गृहिणी सत्कार ! सतेज पाटील ! सौ प्रतिमा पाटील !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !  प्रतीष्ठित ! शुभेच्छा अभिनंदन !

IMG_1477[1]

ॐ कॉंग्रेस चे पालक मंत्री सतेज पाटील ! ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे कोल्हापुर करं!

IMG_3343ॐ सर्व भारत देश आणि  जग छान रहा !

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !

 

%d bloggers like this: