मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आमदार चि शपथ !ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
तारिख १८ मे २०२० !
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी !
आज विधान परिषद सदस्य साठी!
आमदार चि शपथ घेतली आहे !
तारिख २७ नोव्हेंबर २०१९ मध्ये !
उध्दव ठाकरे यांनी!
महाराष्ट्र मुख्यमंत्री चिं शपथ घेतली आहे चं !
तर करोना साठी उध्दव ठाकरे यांची!
विधान परिषद आमदार चि शपथ राहिलेली!
महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार कि
चे काम शपथ घेऊन पूर्ण केले आहे ! आज !
महाराष्ट्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे !
अभिनंदन ! खूप खूप शुभेच्छा !
कोल्हापुर करं वसुधा चिवटे !
ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आमदार प्रमाणपत्र बरोबर ! अभिनंदन शुभेच्छा !
ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे कोल्हापुर !
ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे कोल्हापुर करं !