आपले स्वागत आहे!

तारिख  २८ मे १८९५ जन्म कोल्हापुर गाव !

कोल्हापुर येथील माधवराव बागल !

तारिख  २८ मे १८९५ जन्म ! कोल्हापुर गाव !

१२४ वर्ष !

स्वातंत्र्य याची   चळवळ ! शिल्पकार !

कोल्हापुर बागल चौक खूप प्रसिद्ध आहे!

शाहूपुरी येथून भवानी मंडप बस ने जातांना

बागल चौक लागतो च !

माधवराव बागल यांना सैनिक यांनी

मुद्दाम राजाराम विरुद्ध प्रजा परिषद चे पुढारी नेमले!

गुजरी मध्ये तिरंगी झेंडा  फडकवला!

बळवंतराव माने माधवराव पेक्षा लहान

पण माधवराव बळवंतराव माने यांना गुरुं मानत!

कोल्हापुर संस्थान कॉंग्रेस स्थापना

माधवराव बागल यांच्या तर्फे पार पडली!

आंबेडकर यांचा पुतळा प्रथम कोल्हापुर येथे

लावला जगात पहिला पुतळा पण म्हणतात!

ॐ   हो !

माझे सासरे रामचंद्र चिवटे ! कोल्हापुर येथे

L.I.C. त नोकरी त होते त्यांना!

माधवराव बागल माहित होते!

श्रीकांत चिवटे १९६७ साल मध्ये

कोल्हापुर येथे नोकरी ला आलेले!

तेंव्हा माझे सासरे माधवराव बागल यांना भेटत!

एकदा मी माझे सासरे ! आत्या सासूबाई

माधवराव बागल यांच्या वाडा त जेवायला गेले ली

मला आठवत! लांब लाकडी घर !

ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे !

61237663_1629699697163515_342492675141795840_o

1f1bcce9-3cfb-424f-bbb2-affbd3d91725

ॐ नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3275

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापुर घरं !

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ ब्लॉग वाल्या आजी ! वसुधा चिवटे !

 

 

 

Comments on: "माधवराव बागल कोल्हापुर ! ब्लॉगवाल्या आजीबाई !" (2)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: