आपले स्वागत आहे!

तारिख २३ मे २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष !

जैष्ठ महिना लागला आहे !

बैल याची पूजा करतात !

बैल च वासरू कित्ती गोड आहे बघा!

बाप असो बैल असो !

कित्ती प्राणी असो निर्मिती करतात!

सुंदर बाप गोड पोर  करतात !

बैल गोड वासरू तयार करतात!

माणूस च सुंदर देखण गोड निर्मिती

करत अस नाही!

तर प्राणी बैल पण चं निर्मिती छान करतात!

वासरू करून जेष्ठ महिना त बैल चि पूजा करतात!

दिवाळी त गाय वासरू चि पूजा करतात!

एकूण प्राणी असो ! माणूस असो!

गोड रूप गोडूल रूप!

जग मध्ये निर्मिती करतात!

जग चालून चा राहणार निर्मिती करून !

वासरू !गोड गोड रहा! गोडूल ! मस्त देखण आहे!

प्रामाणिक आहे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

ॐ गोड वासरु ! गोडुल वासरु ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

ॐ कोल्हापुर येथे माती चे बैल यांची पूजा करतात जेष्ठ पौर्णिमा !

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: