रमजान मुबारक ! ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
तारिख २५ मे २०२०!
जेष्ठ शुक्लपक्ष !
रमजान ईद मुबारक !
कोल्हापुर येथे माळी कॉलनी त!
ईद चे जन समुदाय आहेत !
भाजी वाले ! वाणी वाले ! कासार !
सर्वजण मला छान ओळख तात!
कधी कधी भाजी साठी भेटले नाही तर !
कोठ्ठे पत्ता ! छान हसत विचारणा करतात !
आणि हो ! इतर पण हसतात !इतक !
ॐ
आणि हो जळगाव चे पत्रकार
आरिफ आसिफ पण आजीबाई साठी!
संगणक मराठी ब्लॉग साठी लेख छापतात!
ईद चि भाषा ! मराठी भाषा ! एक च
असते माणूस कि साठी ! छान !
आरिफ आसिफ आणि
सर्वांना मुबारक ! शुभेच्छा !
ब्लॉग वाल्या आजीबाई! नेटकरी आजीबाई!
वसुधा चिवटे!
ॐ पत्रकार जळगाव आरिफ आसिफ मुबारक ! शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !
ॐ रमजान मुबारक ! शुभेच्छा !
ॐ हल्ली अभिनेत्री नथ चे फोटो लावतात ! पूर्वी नथ चा आजीबाई !
शुभेच्छा ! मुबारक!