आपले स्वागत आहे!

तारिख २५ मे २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष !

रमजान ईद मुबारक !

कोल्हापुर येथे  माळी कॉलनी त!

ईद चे जन समुदाय आहेत !

भाजी वाले ! वाणी वाले ! कासार !

सर्वजण मला छान ओळख तात!

कधी  कधी भाजी साठी भेटले नाही तर !

कोठ्ठे पत्ता ! छान हसत विचारणा करतात !

आणि हो ! इतर पण हसतात !इतक !

आणि हो जळगाव चे पत्रकार

आरिफ आसिफ पण आजीबाई साठी!

संगणक मराठी ब्लॉग साठी लेख छापतात!

ईद चि भाषा ! मराठी भाषा ! एक च

असते माणूस कि साठी ! छान !

आरिफ आसिफ आणि

सर्वांना मुबारक ! शुभेच्छा !

ब्लॉग वाल्या आजीबाई! नेटकरी आजीबाई!

वसुधा चिवटे!

 

untitled

ॐ पत्रकार जळगाव आरिफ आसिफ मुबारक ! शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

99399231_1616908488485915_1146682278630391808_o

ॐ रमजान मुबारक ! शुभेच्छा !

23843662_1957651714492516_1265494419088995305_n

ॐ हल्ली अभिनेत्री नथ चे फोटो  लावतात ! पूर्वी नथ चा आजीबाई !

शुभेच्छा !  मुबारक!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: