पहिले पंतप्रधान नेहरू चाचा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
तारिख २७ मे २०२०!
जेष्ठ शुक्लपक्ष!
भारत देश यांचे पहिले पंतप्रधान!
जवाहरलाल नेहरू चाचा !
चि आठवण दिवस! ॐ शाति:।।
मि जवाहरलाल पंतप्रधान नेहरू यांना पाहिल्रे आहे य!
मी एक वर्ष S.N.D.T. कॉलेज केले आहे!
मुंबई चर्चगेट येथे!
तेंव्हा नेहरू आमच्या कॉलेज मध्ये आले ले!
अगदी जवळ च उभे असलेले नेहरू पाहिले आहेत!
छान आठवण चाचा नेहरू यांची !
ॐ आणि हो!
पाहिले ल्या व्यक्ती!
माहात्मा गांधी!
पूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई !
पूर्व पंतप्रधान नेहरू चाचा!
एलीझाबेत राणी पण पाहिल्या आहेत!
अत्रे पाहिले आहेत! पु.ल. देशपांडे! कुसुमाग्रज!
हिराबाई बडोदेकर! किशोरी अमोणकर!
खूप छान व्यक्ती मी पहिल्या आहेत!
सर्व डोळ्या पुढे आहेत! सर्वांना नमस्कार !
ॐ भारत देश चे पहिले पंतप्रधान नमस्कार! ब्लॉग वाल्या आजीबाई!
वसुधा चिवटे!
ॐ भारत देश चे पहिले पंतप्रधान नमस्कार! ब्लॉग वाल्या आजीबाई!
वसुधा चिवटे!