आपले स्वागत आहे!

Archive for मे 28, 2020

विनायक सावरकर ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २८ मे २०२० !

विनायक दामोदर ! सावरकर !

जन्म दिवस आठवण ! नमस्कार !

ब्लॉग वाल्या आजीबाई! वसुधा चिवटे!

thumbnail_DSCF0842

ॐ विनायक सावरकर समुद्र उडी सताब्दि ! नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई

07b0849d-41e9-4bf2-b981-b83062f4ea70

 

ॐ पुष्कर चिवटे यांचे सावरकर ! शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

स्काफ ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

तारिख २८ मे २०२०!

स्काफ!

करोना साठी तर आहे च पण इतर वेळे ला!

पण स्काफ वापरायला छान आहे!

एक पांढर स्वच्छ  पोलक कापड घेतले!

पूर्ण कॉटन कापड!

मस्त कात्री णे चौकोन केला!

स्काफ तयार !

शिवणं नाही! नाडी नाही! स्वच्छ स्काफ!

पांढर कापड आहे! दिसायला स्वच्छ छान!

पूर्ण कॉटन कापड छान आहे!

वापरायला पण स्वच्छ छान!

स्काफ!  ब्लॉग वाल्या आजीबाई चां!

 

IMG_3361

ॐ  घर चा स्काफ तयार केले ला ! ब्लॉग वाल्या आजीबा निं! वसुधा चिवटे !

img_20200528_064038541

ॐ स्काफ  मध्ये ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे!

b2c36dda-7ea4-4be1-92b7-0f817dfb8fa1

ॐ छान तुळस ! PONDICHERRY येथील ! कमल मावशी यांची!

 

 

 

%d bloggers like this: