ॐ
तारिख २८ मे २०२०!
स्काफ!
करोना साठी तर आहे च पण इतर वेळे ला!
पण स्काफ वापरायला छान आहे!
एक पांढर स्वच्छ पोलक कापड घेतले!
पूर्ण कॉटन कापड!
मस्त कात्री णे चौकोन केला!
स्काफ तयार !
शिवणं नाही! नाडी नाही! स्वच्छ स्काफ!
पांढर कापड आहे! दिसायला स्वच्छ छान!
पूर्ण कॉटन कापड छान आहे!
वापरायला पण स्वच्छ छान!
स्काफ! ब्लॉग वाल्या आजीबाई चां!
ॐ घर चा स्काफ तयार केले ला ! ब्लॉग वाल्या आजीबा निं! वसुधा चिवटे !
ॐ स्काफ मध्ये ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे!
ॐ छान तुळस ! PONDICHERRY येथील ! कमल मावशी यांची!
प्रतिक्रिया व्यक्त करा