आपले स्वागत आहे!

Archive for जून, 2020

आपल काम याच समाधान ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ३० जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

आपण आपला वेळ कसा घालवितो!

आपल जवळ च लिखाण लोकांना दाखवून

आपण काम लोकांना दाखवून मन मोकळ करण

आंनद घेण जास्त चांगल असत!

लोक यांचे पण साहित्य माहिती वाचून वाचल!

त्यांना कळविण पण जास्त महत्व आहे!

आपल्या ला पण नविन माहिती शिकता येते!

आपल्या जवळ ची माहिती दाखविता येते!

त्याची लोक दखल पण घेतात!

कोणा साठी नाही आपल काम आपल वेळ

आपल जगण कस आहे त्यात  कित्ती

उच्छाह समाधान आहे अस आपल्या ला च

समजत आणि  हो !

लोक पण आपण छान आहोत असे म्हणतात!

लोक वस्तू त सुखी आहेत कि !

आपण केले ल्या काम मध्ये आहे!

अस बघायचं नाही!

सेवा करण पण सुखी होत नाही तर

त्यांच्या आठवण साठवून ठेवण !

जास्त समाधान असत !

आपण कसे जगतो याला  जास्त महत्व आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_1525[1]

ॐ विण काम मध्ये गुंगुन जात असे ए बर च काम केली त! वसुधा चिवटे!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ वसुधा चिवटे छान जगतात !

कांदे नवमी आषाढ ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २९ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष  नवमी ९!

नमस्कार!

ओम

कांदा थंड असतो!

आषाढ ते कार्तिक चार महिना मध्ये!

थंड हवामान असते!

उपवास पण असतात!

कांदा लसून खात नाहीत!

चातुर्मास साठी कांदा ण खाणे अस करतात!

आज नवमी ला कांदा चे प्रकार करतात!

कांदा भजी! भाजी! धपाटी ! कांदा कोशिंबीर !

इतर पदार्थ चा नैवेद्द करतात!

नैवेद्द करतात  नमस्कार!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

आज कांदे नवमी ९!

मि लसून घालून बटाटे वडे केले!

आणि राहिलेलं पातळ हरबरा डाळ च पीठ मध्ये

कांदे चिरून भजी केली!दोन खाणे केले!

लसून !कांदा ! मस्त कांदे नवमी केली य!

आणि भजी वडा देण केल य!

IMG_3435

ॐ लसुन चा बटाटा वडा कांदे ची भजी वसुधा चिवटे कोल्हापुर! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर !

सात खंड ला प्रतिक्रिया ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

जुना सात खंड ब्लॉग णां आलेल्या प्रतिक्रिया

ब्लॉग वाचन कित्ती छान करतात बघां!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम

 1. avinash dhatrak said:

  खुपचं छान !
  धन्यवाद

  संपादन

 2. Aata yeka nawin khandacha shodh laglela aahe he khar aahe ka
  Krupya mala kalwa

  संपादन

 3. खूप छान माहिती दिली.

  संपादन

 4. मिलिंद उमाळकर said:

  खरच खूप छान माहिती आपन पुरवली, मनापासून आपल कौतुक…

  संपादन

 5. ॐ मिलिंद उमाळकर नमस्कार ! कित्ती जुना ब्लॉग वाचन केले आहे! छान वाटत आहे धन्य वाद! अभिनंदन!

  संपादन

 6. Mast Aahe Mahiti Mala Shaletale divas Atha vale.

  संपादन

 7. Khupach stutya madat. HI mahatva purna mahiti dili tyabaddal anek dhanyawad.
  Aajparyant ashi mahiti koni dili navhati.
  Samarpak ani Tarkik mahiti.
  Dhanyavad.

  संपादन

प्रतिक्रिया व्यक्त करा

सर्वांना धन्यवाद !शुभेच्छा! अभिनंदन!

ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे कोल्हापुर!

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर

लोखंडी तवा तल पिटल ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २८ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

लोखंडी तवा तल पिटल!

एका भांड मध्ये अंदाज याने हरबरा डाळ चे पीठ घेतले!

त्यात मिठ, हळद, लाल तिखट, थोडा काळा मसाला, हिंग घातला!

गार पाणी मध्ये कालविल!

गरम लोखंडी तवा त तेल मोहरी ची फोडणी केली!

पिटल याचे पीठ घातले हालविले! खमंग केले!

ज्वारी ची  भाकरी थोड वेळ आधी केले ली!

मस्त भाकरी पिटल खाल्लं व्वां मस्त यम यम बेत !

वसुधा चिवटे कोल्हापुर!  ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3434

ॐ लोखंडी तवा तल पिटल ! हं हं ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200331_173503976_burst000_cover_top

 

ॐ छान सकाळ ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २८ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

ॐ छान सकाळ!

मी सकाळी ४ / ५ वाजता चं उठते!

पाणी पिऊन चहा घेते! बिस्कीट खाते!

कधी कधी केळ खाते !ताजीतवानी असते!

वसुधालय ब्लॉग बघते! फेस बुक बघते!

वाघूर नदी प्रेमी बघते! सुंदर हस्ताक्षर गृप बघते!

वसुधालय ब्लॉग करते!

सर्व करे पर्यंत सकाळ सहा वाजतात!

कोपरा पर्यंत फिरून येते दुध आणते!

तेथे च भाजी घेते!

घरी येऊन ताजा दुध चा चहा करते!

ओम

आणि हो ॐ छान सकाळ काहि णां

Whats App येथे लिहिते!

सकाळी च साडेसात ला  PONDICHERRY येथून

कमल मावशी चा रोज फोन असतो!

दिवस भर छान वाटत! थोड सांगण केल कि!

तसेच

WhatsApp येथे अनिता बाई धुळे येथून

मी दुध आणले का फिरून  आले का

वाट पाहतात त्यांना!

ॐ छान सकाळ लिहिते!

त्यांचे पण Good Mornging येते!

कस असत बघां कसे वाट पाहणे

आपुल कि चे  चं आहे!

एवढ चं मला संगायच आहे!

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

2a4d8270-a0d4-45ff-a60d-333cd82f9f61

ॐ अनिता पवार धुळे ! इंग्रजी शाळा त शिकवितात!

खेळ व ईतर विषय आहेत! अनिता बाई शुभेच्छा अभिनंदन

आजीबाई मला बोलावतात ! म्हणतात

ओम

IMG_20191026_100048735 (1)

ॐ कमल मावशी PONDICHERRY चं घर शुभेच्छा अभिनन्दन

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

ॐ सहनाववतु व्हिडीओ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २७ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष  आज दुपारी!

ॐ  सहनाववतू || ॐ शान्ति:||

चा मोबाइल फोन मध्ये व्हिडीओ !

मि व्हिडीओ स्वत: घेतला आहे!

मला आत्ता  असे व्हिडीओ स्वत: घेता एतात!

उच्छाह मज्जा वाटत आहे य !

वसुधा चिवटे कोल्हापुर

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ सहनाववतु || नमस्कार ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

23843662_1957651714492516_1265494419088995305_n

ॐ वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

नैवेद्द ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

तारिख २६ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

शुक्रवार

थोडा साधा रवा घेतला भाजला!

थोड हरबरा डाळ पीठ घेतले भाजले एकत्र च !

सादुक तूप घातले सर्व भाजले!

पाणी घातले शिजविले

पिठी साखर घातली जायफळ घातले!

सर्व एकत्र च ठेवले णां लाडू णां वडी!

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ओम

सर्व जन ऑफिस मध्ये जात आहेत स्काफ लावतात!

चष्मा लावतात मुंबई त  तर लोकल ने प्रवास करतात!

नुकतेच फेस बुक मध्ये मुंबई लोकल चा फोटो पहिला आहे य !

साठी लिहित  आहे य!

लॉक डाऊन मध्ये घर सांभाळून बसन!

अवघड मनस्ताप झाले ला !

आत्ता बाहेर पडण पण अवघड आहे तरी काळजी घेऊन

काम करायला लोक लागले आहेत!

लोक हो ! काळजी घ्या मस्त रहा !

वसुधा चिवटे कोल्हापुर

ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3431

 

ॐ नैवेद्द ! वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

img_20200623_185610035-2

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

 

 

दिवा दिवा दिप्तकार ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

तारिख २५ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 


शुभम् करोति कल्याणम् |
आरोग्यम् घनसंपदा ||
शत्रबुद्धी विनाशाय |
दिपत् ज्योति नमोस्तुते ||

दिव्या दिव्या  दिपत् कार |
काणीकुण्डल मोतिहार ||
दिवा लावला देवापशी |
मज्हा माझा नमस्कार ||
सर्व देवापाशी !

ओम

ॐ सहनाववतु || सह नो भुनक्तु ||

सह वीर्यं करवावहै||

तेजस्विनावधीतमस्तु मा विव्दिषावहै ||

ॐ शान्ति:! शान्ति:||शान्ति:|||

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्याआजीबाई!

 

IMG_3406

ओम वांग भजी!

IMG_3409

ओम वांग भजी मिरची भजी ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3426

ॐ नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200624_171907112

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई !

व्हिडीओ गणपती स्तोत्रम् ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २४ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष! बुधवार!

विनायक चतुर्थी!

 

||श्री गणपती स्तोत्रम् ||

व्हिडीओ

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

माष्टर पुष्कर चिवटे यांनी व्हिडीओ

कसा घ्यावयाचा आणि कसा पाठवाव याचा

शिकविले आहे य !

पुष्कर चिवटे शाब्बाश कि!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

ॐ श्री गणपती स्तोत्रम्! वसुधा चिवटे कोल्हापुर ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200624_171907112

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

 • काय आजी झकास.
  • Like
  • Reply
  • 8h
 • Umesh Asarkar ॐ छान वाटलं ! वाटत आहे
  आणि आजी व्वां तुम्हाला शुभेच्छा !

व्हिडीओ ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

वसुधा चिवटे !

कित्ती सहज छोटे छोटे व्हिडीओ आहेत बघां!

सहज थोडक्यात बघायला छान आहे त !

संगीत असो थोड अभ्यास आहे!

खेळ असो थोड स आहे!

पुस्तक असो एक पुस्तक आहे!

श्री गणपती स्तोत्रम् चा व्हिडीओ!

अस छान साहित्य जवळ आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ हस्ताक्षर जळगाव किशोर कुळकर्णी !

चूक
This video doesn’t exist

ॐ भूप राग  सतार !वसुधा चिवटे कोल्हापुर !

ॐ अमेरिका येथील खेळ ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

ॐ श्री गणपती स्तोत्रम्! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ सहनाववतु ॐ शान्ति:|| वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

BILLIARDS CHAMPION! वसुधा चिवटे !

वसुधा चिवटे

अमेरिका येथील !

 

384c992f-0166-4863-9ba7-142267324d65

ॐ अमेरिका  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

ॐ शान्ति:|| वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २३ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष

ओम

 

ॐ शान्ति:| शान्ति: || शान्ति:|||

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

IMG_2657

ओम तुळजा भवानी नमस्कार वसुधा चिवटे !

dscf3419

ओम ब्रह्मचैतन्य महाराज नमस्कार वसुधा चिवटे !

आषाढ महिना ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

तारिख २२ जून २०२०!

आषाढ महिना !

पहिला  दिवस ! कालिदास यांचा दिवस!

संस्कृत काव्य लिहिणारे!

बद्दल लिखाण करणारे!

नागपुर वर्धा येथील हवामान ढग ची माहिती लिहिली आहे!

शेतकरी बद्दल  नांगरणी पेरणी बद्दल माहिती लिहिली आहे!

आषाढ पहिला दिवस कालिदास यांचा मानतात!

पूर्वी मी महालक्ष्मी देऊळ कोल्हापुर येथेपान फुल यांनी देऊळ

सजविलेले पाहिले आहे!

आत्ता मी बाहेर पडत नाही जास्त माहित नाही!

आषाढ महिना विठ्ठल चा पण आहे!

वारकरी दिंडीत चालत पंढरपुर येथे जातात!

विठ्ठल चे दर्शन घेतात एकादशी उपवास करतात!

असा छान आषाढ महिना आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf2771

ॐ शेती श्रुष्टि सौंदर्य ! वसुधा चिवटे मी च घेतलेला फोटो आहे!

 

 

विद्याधर भाऊजी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २२ जून २०२०!

आषाढ शुक्लपक्ष!

ओम

विद्या भाऊजी आज दहावा दिवस!

काल च संध्याकाळी सहा वाजता!

कावळा काव काव करून गेला!

कोल्हापुर येथे!

५४ वर्ष च भाऊजी वहिनी च नात !

लाडके भाऊजी चं !

सर्व चिवटे मला बोलत लाडके भाऊजी!

पण धाक आणि आदर तितकाच !

वहिनी भाऊजी मध्ये!

मी कोल्हापुर येथे असले तरी भाऊजी

कांदा लसून आवडत नाही बाजूला ठेऊ अस होत!

मला!  निता काकू पण जाऊ पेक्षा !

मोठ्ठी बहिण मला मानतात मला  !

असं भाऊजी वहिनी चं नात !

आणि चिवटे घराण चि ओळख आहे !

आम्हाला तुमची आठवण आहे च राहील च!

एक च वय ७८ च !

पण मी मानानं  मोठ्ठी  वहिनी साठी मोठ्ठी आहे!

आणि तुम्ही छोठे लाडके भाऊजी!

विद्या भाऊजी जेथे असाल तेथे छान रहा!

वसुधा वहिनी! ब्लॉग वाल्या आजीबाई!

मी कोल्हापुर येथे च आहे! वसुधा चिवटे!

 

IMG_2666

ओम वसुधा वहिनी ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

 

 

बाप दिवस शुभेच्छा ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

तारिख २१ जून २०२०!

जून महिना चा तिसरा रविवार!

Father’S Day !  Baap’S divas!

वडील दिवस शुभेच्छा! कित्ती छान दिवस!

बाप असतो साठी आई पण मिळत!

मुल पण मिळतात!

मी च ७८ वर्ष ची!

बाप च्या धाक नव्हता पण!

पुढे उभ राहून चेहरा ण पाहता बोलण असायचं!

इतक आदर असायचा!

लेक आणि बाप मध्ये आमच्यात !

हल्ली पाहिलं तर बाप पुढे बसून!

बड बड ड्रेस मध्ये वावरणं!

बाप ला आपली लेक मुलगी!

सासर ला नांदली कि

बाप तृप्त असतो!

असो नवी संस्कृती !  वसुधा चिवटे!

मला पुष्पा नाव ने पण कधी माझे वडील यांनी

हाक मारलेली आठवत नाही !

काय चालल आहे माझे वडील यांना  समजत असे!

यशवंत देशपाण्डे ! दाजीसाहेब नमस्कार पुष्पा !   !

वसुधा चिवटे! मी आत्ता संगणक शिकले!

मला ब्लॉग वाल्या आजीबाई बोलतात!

छान माझ काम पाहून तुम्ही तृप्त असाल!

पुष्पा वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf0578-e1339896487498

ॐ इसवी सन १९८४ च हस्ताक्षर !

यशवंत देशपाण्डे दाजीसाहेब नमस्कार !

पुष्पा वसुधा चिवटे!आणि हो !

मी ब्लॉग वाल्या आजीबाई आहे य !

IMG_2956

ओम दाजीसाहेब जेथे असाल येथे छान रहा नमस्कार ! वसुधा चिवटे !

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे पुष्पा ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

 

सूर्य ग्रहण ! योग दिवस ! ब्लॉगवाल्या आजीबाई!

तारिख २१ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष आमावास्या!

अमावास्या आहे सूर्य ग्रहण आहे!

सर्व भारत मध्ये आशिया खंड मध्ये

खग्रास ग्रहण दिसेल!

आफ्रिका खंड ! युरोप चा काही भाग मध्ये

कंकणा कृती सूर्य ग्रहण दिसेल!

तारिख २० जून ला १० वाजता वेध लागणार आहेत!

सूर्य ग्रहण  संपेपर्यंत वेध आहेत!

सकाळी १० वाजता सूर्य ग्रहण लागेल

दुपारी एक दिड वाजे पर्यंत सूर्य ग्रहण आहे!

नुसत्या डोळे यांनी ग्रहण पाहू नका!

पाणी मध्ये सूर्य दिसेल असे पहा!

मोती बिंदू ऑपरेशन लोक यांनी ग्रहण पाहु  नका!

मी सूर्य ग्रहण पाहणार नाही! वसुधा चिवटे!

सूर्य ग्रहण णां नमस्कार वसुधा चिवटे!

dscf3602

ॐ सूर्य याची पूजा  नमस्कार वसुधा चिवटे!

ओम

तसेच तारिख २१ जून २०२०!

जागतिक योग दिवस !

img_20191030_115455097

ॐ काय योग आहे बघा ! आक्टोबर २०१९ ! एक पालथी मांडी दुसरी सरळ मांडी!

बोट चा रियाज ! नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर!

ओम २१ जून विश्र्व जागतिक संगीत दिवस पण आहे

२१ जून सर्वात मोठ्ठा दिवस पण आहे !

 

 

 

 

 

हस्ताक्षर किशोर कुळकर्णी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २० जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

पत्रकार हस्ताक्षर जळगाव चे किशोर कुळकर्णी!

यांचा व्हिडीओ आहे ९ पुस्तक आहे त!

९ पुस्तक मध्ये वेग वेगळे विषय आहेत!

ब्लॉगवाल्या आजीबाई २०१५ साल च

श्रीमती वसुधा श्रीकांत चिवटे !

पुस्तक पण आहे !मला

किशोर कुळकर्णी पुस्तक यादीत

पुस्तक साठी नाव आहे  याच च

खूप उच्छाह वाटत आहे!

ब्लॉग च पुस्तक याचा!

मला उल्लेख साठी आनंद होत आहे!

ओम

हस्ताक्षर किशोर कुळकर्णी यांचा पुस्तक चा व्हिडीओ!

 

101519684_3028586567178458_8297484852861599744_n

ॐ जळगाव हस्ताक्षर पत्रकार किशोर कुळकर्णी !

अभिनंदन शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे कोल्हापुर !

untitled

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई पुस्तक !

IMG_1463[1]

ॐ  कोल्हापुर आमदार सतेज पाटील पालक मंत्री ! यांचा हस्ते !

संगणक मराठी ब्लॉग चा सत्कार !  वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई चां!

IMG_2972

ॐ अभिनंदन शुभेच्छा हस्ताक्षर दिवस चि रांगोळी !

ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे कोल्हापुर!

जुन्या रांगोळ्या ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

जुनी रंगोली ! रांगोळी !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_2972

IMG_2959

img_20200331_173503976_burst000_cover_top

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

नमस्कार ! वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १९ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

ओम

काल वाघूर: नदी प्रेमी गृप मध्ये पोष्ट केली!

इंद्रायणी नदी! कृष्णा नदी! पंचगंगा नदी!

दाखविल्या आहेत मी!

खूप Like!  नाईस उत्तर आली त!

छान गृप आहे!

इतर पोष्ट पण नदी चे  माहिती चे छान आहेत!

ओम

हो ! सुंदर हस्ताक्षर गृप मध्ये पण मी आहे !

तेथे रांगोळी श्र्लोक दिला आहे

तेथे खूप उत्तर! Like आहेत!

संगणक मध्ये माझे मराठी ब्लॉग आहेत!

मराठी ब्लॉगर मध्ये माझे नाव आहे

पत्रकार हस्ताक्षर जळगाव चे किशोर कुळकर्णी

यांच्या पुस्तक यादीत ब्लॉग वाल्या आजीबाई

पुस्तक आहे त्यांनी प्रथम ब्लॉग ला लेख लिहिला आहे!

इतक संगणक आणि मी पण नाही!

माहिती देत आहे!

इतक काम प्रतिष्ठित होण सोप नाही!

एवढ च सांगायचं आहे मला ! नमस्कार !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3403

ॐ नमस्कार वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे कोल्हापुर  ब्लॉग वाल्या आजीबाई !

वाघूर नदी प्रेमी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १८ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

फेस बुक येथील

वाघूर नदी प्रेमी च लिंक देत आहे!

https://www.facebook.com/groups/waghoor/

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_68021

ॐ पंचगंगा कोल्हापुर ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

साबुदाणा उसळ ! खिचडी वसुधा चिवटे !

तारिख १८ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

साबुदाणा उसळ ! खिचडी!

मराठवाडा येथे साबुदाणा खिचडी ला

उसळ म्हणतात ! आणि हो !

पुणे मुंबई येथे साबुदाणा खिचडी म्हणतात !

ओम

आज गुरुवार आमच्या त चिवटे घराणं मध्ये

गोंदवले ब्रह्मचैतन्य महाराज साठी गुरुवार करतात!

सकाळी जेवण आणि संध्याकाळी साबुदाणा खिचडी

केळी असतात ! भगर ! वरे तांदूळ ची पण खिचडी करतात !

सध्या मी काही च उपवास करत नाही पण आज नैवेद्द साठी

साबुदाणा खिचडी केली आहे ! नमस्कार !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3398

ॐ गुरुवार साबुदाणा खिचडी नैवेद्द ! वसुधा चिवटे !

img_20200401_122002030

ओम वसुधा चिवटे !

कोथिंबीर पाचं रुपये ची ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

काल Whats App माझे मित्र

आज्जी  कशा आहात साठी फोन केलेला!

तुम्हाला कोठे गावाला जाता येणार नाही!

बस मध्ये च घेणार नाहीत! घरी बसा !

स्वत: ची काळजी घ्या !

आणि नंतर हो !

घर ची विचार पूस आज काय केले!

तर कोथिंबीर वडी ! मसूर अख्खे उसळ सांगितले मी !

तर आमच्या कडे कोथिंबीर एक दोन कांडी देतात सांगण  केल !

मी आणलेली कोथिंबीर छान आहे ती ब्लॉग करते बोलले!

सहज बोलता बोलता माझे उच्छाह चे चांगले ब्लॉग आहेत !

काही दिवस वेळ पण पाहून ब्लॉग अस्वस्थ पण होतात माझे!

मन शांत घर शांत आपण शांत राहिले तर !   घराण!

आपण मित्र परिवार  निट राहतात सर्व जन आपली काळजी

घेऊन रहा ! एवढ च मला सांगायचं आहे !

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3384

ॐ कोथिंबीर नैवेद्द ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200401_123819657

ओम ब्लॉग वाल्या आज्जी बाई !

कळस दर्शन ! वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !

कळस दर्शन!

वसुधा चिवटे लॉग वाल्या आजीबाई चिं!

साठवण ! आठवण !

ओम

IMG_2664

ॐ तुळजा  भवानी सोलापुर उस्मानाबाद !

चिवटे घराण यांची कुल स्वामिनी ! नमस्कार ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

ओम

dscf3419

ॐ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले नमस्कार चिवटे घराण यांचे गुरुं ! नमस्कार !

वसुधा चिवटे बॉग वाल्या आजीबाई !

IMG_3377

ओम नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

श्री ब्रह्मचैतन्य महाराज ! वसुधा चिवटे ब्लॉगवाल्या आजीबाई !

श्री ब्रह्मचैतन्य महाराज ! गोंदवले !

जयाच्या जनी जन्म नामात झाला|

जयाने सदा वास नामात केला||

जयाच्या मुखीं सर्वदा नामकिर्ती|

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती||

श्री राम जय राम जयजय राम ||

श्री राम  नमस्कार ||

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

dscf3419

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज नमस्कार !  वसुधा चिवटे!

ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3380

ओम नमस्कार वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

लीलाताई पाटील कोल्हापुर बातमी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १५ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

ना. सी. फडके यांची मुलगी!

लीलाताई पाटील !

जेष्ठ शिक्षणतज्ञ, सृजन आनंद विद्यालयाच्या संस्थापिका!

श्रीमती लीलाताई पाटील यांचे!

आज 15 जून 2020 रोजी कोल्हापूर मध्ये निधन झाले.

भावपूर्ण श्रद्धांजली.

ओम

तारिख २५ जुलै २०१९ ला !

हेरंब कुळकर्णी यांचा लेख आहे!

अहमदनगर चे आहेत! कोल्हापुर !

लेख जरूर वाचा मोठ्ठ काम कार्य आहे

लीलाताई चं शाळा पण चांगली आहे!

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

ओम

लीलाताईंची शाळा…

स्थळ – स्मशानभूमी कोल्हापूर. जळणारी प्रेत आणि समोर ४ थीच्या वर्गातील मुले उभी. ही मुले मेलेल्या व्यक्तीची नातेवाईक नाहीत. ती आहे एका शाळेची मुले.
मुलांची भीती इतकी जाते की भांडी घासायला इथली राख घ्यायची का ?असं विचारतात
मुलांच्या मनातली भूतांची भीती घालवायला शाळेने थेट स्मशानात सहल काढली होती
शाळेचे नाव सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर. लीलाताई आज ८८ व्या वर्षी पैलतीराकडे डोळे लावून बसललेल्या पण वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत शाळेत येवून शिकवत होत्या याची तुलना वृद्धपणी मुलांच्या नाटकात काम करणार्‍या टागोरांशीच फक्त होऊ शकते.
आज उपक्रमशील शाळा ठिकठिकाणी निर्माण होताहेत. पण बरोबर ३० वर्षापूर्वी शिक्षणातील प्र्योगांची कुठेच चर्चा नसताना लीलाताई पाटील यांनी या प्रयोगशीलतेची मुहुर्तमेढ रोवली .महाराष्ट्रातील या उपक्रमशीलतेच्या ज्या काही पूर्वसूरी आहेत त्यात प्रमुख एक नाव लीलाताई आहेत.
शिक्षण सहसंचालक या पदावरून निवृत्त झाल्यावर पेन्शन आणि पुरस्कारांच्या रकमा घालून १९८६ ला कोल्हापूरला सृजन आनंद शाळा सुरू केली. प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य राहावं म्हणून हेतुत:अनुदान घेतलं नाही..सृजनाचा शोध घ्यायचा होता.शिकण्यात आनंदाच्या शक्यता त्यांना शोधायच्या होत्या.
या शाळेत सगळं आगळे वेगळे. शिक्षकांच्या पहिल्या नावाला ताई दादा लावून मुलं हाका मारणारं.
मला लीलाताईंचे मोठेपण हे वाटते की अनेक तज्ञ आजचे अभ्यासक्रम टाकावू, व्यवस्थेला मजबूत करणारे मानतात आणि ही शिक्षणपद्धती फेकून नवी आणली पाहिजे असे मानतात. ती विद्रोही मांडणी आकर्षक असते पण ही व्यवस्था बदलेपर्यंत काय करायचं याच उत्तर ते देत नाहीत. त्याच उत्तर लीलाताई आहेत. त्यांनी आहे त्याच अभ्यासक्रमात भर घातली. आपल्याला जो सामाजिक आशय मुलांपर्यंत पोहोचवायचाय ना तो त्यांनी पाठांना जोडून शिकवला व मुलांना समाजवास्तवाचा परिचय करून दिला. ‘गोरी गोरी पण फुलासारखी छान’ ही कविता भेदभाव करणारी आहे आणि यामुळे मुले आपल्या घरातल्या काळ्या माणसांविषयी नकारर्थी होतील अशी लीलाताईंनी त्यावर टीका केली आणि तिथेच न थांबता पर्यायी कविता बनवली ‘हसरी खेळकर असणारी छान दादा मला एक वाहिनी आण” हे लीलाताईंचे वेगळेपण आहे. ‘कमावणे’ या क्रियापदाचा प्रसिद्धी कमावणे,पैसा कमावणे हा अर्थ सगळ्याच शाळा शिकवतात पण कमावणेचा एक अर्थ ‘कातडे कमावणे’ असा आहे हे सांगायला लीलाताई नाक्यावर चपला शिवणार्‍या च्या चर्मकार बंधूला शाळेत सन्मानाने बोलावतात आणि कातडे कमावण्याची प्रक्रिया समाजवून सांगन्याची विनंती करतात. निवारा वर्ष साजरे होताना मुलांना रस्त्यावर बरणी विकणारी माणसे कशी राहतात हे त्यांची वस्ती दाखवायला नेतात.
आज प्रकल्प शाळेत केले जातात पण ही पद्धती लीलाताई ३० वर्षे अमलात आणताहेत. एकदा मुलांनी वर्तमानपत्र बनविले.आयोडीनयुक्त मिठाची सक्ती केली गेली तेव्हा साधे मीठ त्याचे फायदे. दांडी यात्रेपासून तर आयोडीनची कमतरता यावर अभ्यास मुलांनी केला…पाण्याचे महत्व कळावे म्हणून पाणी प्रकल्प केला. त्यात पानी तयार कसे होते याचे प्रयोगशाळेतील प्रयोग,छतावरील पाण्याचा पुन्हा वापर,गळणार्‍या नळांचे एका मिनिटात इतके तर वर्षात किती पाणी वाया जात असेल ? असे गणित मुले मांडतात. २७२ कुटुंबाचे सर्वेक्षण करतात. इथेच प्रकल्प थांबत नाही तर नर्मदा घाटीत पाण्यात जी गावे बुडाली त्या गावातील मुलांना शाळेत बोलावून मुले त्यांची वेदना समजाऊन घेतात आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात.पाण्यावरच्या कविता गोळा करतात.
शाळेतील अध्यापनपद्धती ही आज आपण चर्चा करतो त्या ज्ञानरचनावादी पद्धतीची आहे…शिक्षक सतत मुलामधील जिज्ञासा जागी करतात.त्यातून मुले खूप बोलकी झाली आहेत. शाळेत प्रश्न विचारा ?असा प्रत्येक विषयात उपक्रम असतो. फळ्यावर झाडाचे चित्र काढले जाते आणि मुले १२५ प्रश्न विचारतात. झाडाचे पान जसे वाळते तसा माणूस वाळत का नाही?असा प्रश्न असतो तर सापाला दूसरा साप चवतो का ?सगळ्या म्हशी काळ्या रंगाच्याच का असतात ?असे निरुत्तर करणारे प्रश्न मुले गोठा दाखवायला नेल्यावर विचारतात. मराठी भाषा शिकवण्यात या शाळेने जे रचनावादी उप्क्र्म केले ते थक्क करणारे आहेत. या विषयावर ‘लिहिणं वाचणं मुलाचं’ असं त्यांचं छान पुस्तक च आहे. ‘ग’ अक्षरापासून जास्तीत जास्त शब्द सांगा असले खेळ. लीलाताई पहिला शब्द आणि शेवटचे क्रियापद सांगणार आणि मधले ७ शब्द जोडत वाक्य पूर्ण करायचे. असे बिनखर्चिक आनंद त्यांच्याकडे खूप आहेत. मुलांना रुमाल दिला तर मुले त्याच्या साठ वस्तू बनवून दाखवितात. हे बिनखर्चीक आनंद या शाळेकडून शिकले पाहिजेत.
आज परीक्षा बंद करून आपण आनंददायी मूल्यमापन करतो आहोत. लीलाताईंची शाळा हे सारे ३० वर्षे करते आहे. त्यांचे या विषयावर ‘अर्थपूर्ण आनंद शिक्षणासाठी (उन्मेष प्रकाशन)एक पुस्तकच आहे. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्रातील काना,वेलांटी,उकार नसणार्‍या जिल्हयांची नावे लिहा. तर विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत पाण्याचे रंगदर्शक,चवदर्शक,तापमानदर्शक,शब्द लिहा असे प्रश्न असतात. मराठीत ‘स्म’ ने सुरू होणारे शब्द लिहा. (आपल्याला फक्त स्मशान आठवते पण ही मुले खूप शब्द लिहितात)
गणित विषयात दिलेल्या संख्येचे ५ वाक्यात वर्णन करा यासोबत वर्तमानपत्रात जसे शब्दकोडे असते तसे गणिताचे शब्दकोडे बघितले की शिक्षकांच्या प्रतिभेचे कौतुक वाटते. असहकार चळवळ सुरू झाल्याचे वर्ष म्हणजे ती संख्या तिथे लिहायची. एकाचवेळी इतिहास व गणिताचा अभ्यास. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या प्रश्नपत्रिकेत चिकटवून त्यावर मुलांना व्यक्त व्हायला सांगीतले जाते. ‘एका आश्रमशाळेत लहानग्या मुलीला दिलेला चटका’ ही बातमी प्रश्नपत्रिकेत देवून त्यावर मुलांना विचारलं जात
शाळेचे स्नेहसंमेलन असेच वेगळे. महागडी ड्रेपरी गरीब मुले आणू शकत नाही म्हणून शाळेच्या गणवेशातच मुले स्टेजवर असतात आणि गरज असेल तिथे कागदाचे मुखवटे,कपडे केले जातात. रेकॉर्ड डान्सपेक्षा आगलेवेगळे कार्यक्रमा असतात
मुले वाढदिवसाला खूप खर्च करतात. गरीब मुले तो करू शकत नाहीत. यातून एकाच दिवशी शाळेतल्या सर्व मुलांचा वाढदिवस साजरा केला जातो. मी पासून आम्ही आणि आपण असा स्वत:चा विस्तार शिकवला जातो..आणि पुन्हा हे सामुदायिक वाढदिवस अंधशाळा.आश्रमशाळा,साखरशाळा अशा मुलांसोबत केले जातात. तिथे सर्व मुलांना औक्षण केले जाते. लीलाताई सांगतात “आत्मकेंद्रितता कमी होऊन सामुदायित्वाच्या स्पर्शाने आपल्यातील माणूसपण उजळते’
डी एड नसलेल्या अनेक गृहिणी आणि शिक्षणात रुचि असणार्‍यांना लीलाताईंनी शिक्षक बनविले. जून महिन्यात सलग ६ तासांची वार्षिक नियोजनाची मीटिंग होते. दर शुक्रवारी आठवड्याच्या नियोजनाची मीटिंग होते. यात लीलाताई शिक्षक सक्षमीकरण करायच्या . एखादा लेख कवीता चित्रपट यावर बोलायच्या. शिक्षकांच्या स्वयंमूल्यमापनाच्या अनेक पद्धती विकसित केल्या. ‘मी आणि पुढील वर्ष’ असे लिहून घेत शिक्षकांना विविध उपक्रम करायला त्या प्रेरित करत. आत्मशोध घेणार्‍या प्रश्नावल्या देत. शिक्षकांनी एकमेकांचे गुण दोष सांगत एकमेकांच्या विकासाला मदत करायची असं खूप काही.
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आवर्जून लीलाताईंना भेटायला बोलावले. केंद्रीय शिक्षण सचिवांनी त्यांना दिल्लीला बोलावले.१९८६ च्या धोरणाबाबत चर्चा केली .शाळेला आर्थिक मदतीचा हात देवू केला पण नोकरशाहीने तो पर्यटन हाणून कसा पाडला हे लीलाताईंनी ‘प्रवास ध्यासाचा –आनंद सृजनाचा ‘ या पुस्तकात सविस्तर सांगितलाय. ते वाचून कुणालाही क्लेश होतात आणि आपले शिक्षण वेगाने पुढे का जात नाही याची उत्तरे मिळतात.
अशा या लीलाताई आज ८८ वर्षाच्या झाल्यात. अनेकदा शिक्षणतज्ञ शिक्षनातल्या प्रश्नांना खूप अमूर्त उत्तरे देतात पण लीलाताई देशातील सर्व प्रश्नांची उत्तरे ही वर्गखोलीत शोधतात.देशाचे भवितव्य भारताच्या वर्गखोलीत घडते आहे या वाक्याचा साक्षात्कार लीलाताई च्या शाळेत येतो.लीलाताई या प्रयोगशील शिक्षणातील शास्त्रज्ञ आहेत . त्यांनी विजेचा शोध लावला आता पुढे खेड्यापर्यंत वीज नेण्याची जबाबदारी आपली आहे . प्रयोगशील शिक्षणाची पायवाट निर्माण केली शासनाने त्या पायवाटेचा हाय वे आता करायला हवा.
लीलाताई आता शाळेत येत नाही पण सुचेता पडळकर आणि त्यांच्या १६ सहकारी १४८ मुलासह शाळा त्याच लीलाताईंच्या मार्गाने त्याच जोमाने चालवत आहेत.

239d8f23-418e-4979-aa4b-ca406ac9713b

ओम लीलाताई पाटील कोल्हापुर  नमस्कार ! वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_3380

नमस्कार वसुधा चिवटे! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

Parle – G ! बिस्कीट ! वसुधा चिवटे !

तारिख १५ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

Parle  – G  बिस्कीट !

संगणक मध्ये मी वाचल आहे!

मार्च ! मे २०२० साल मध्ये

करोना लॉक डाऊन मध्ये

Parle – G ! बिस्कीट विक्री खूप झाली आहे!

आत्ता पर्यंत बरेच वर्षा त एवढी!

विक्री बिस्कीट ची कधी च झाली नाही!

करोना साठी लोक गाव सोडून निघाले !

कोणत्या हि दुकान मध्ये ! वाणी किराणा दुकान मध्ये

पण Parle – G ! बिस्कीट घेत व पोट भरत !

बिस्कीट विक्री खुप्प आहे नोंद केली आहे!

ओम

खर च बोर्नव्हीटा ! बिस्कीट!

याने पोट  भरत ताकद पण राहते!

ताज तवान माणूस दिसत !

माणूस नेहमी ताज तवान रहा !

वसुधा चिवटे!

IMG_3380

ॐ नमस्कार वसुधा  चिवटे !

img_20200401_122002030

ओम वसुधा चिवटे !

ॐ शान्ति:|| वसुधा चिवटे !

तारिख १४ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

ओम

ॐ शान्ति:| शान्ति: || शान्ति:|||

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

IMG_3377

ॐ जेथे असाल तेथे छान रहा ! वसुधा चिवटे ! नमस्कार !

 

शाष्टी देवी – मांजर ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १३ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

मी आत्ता च संगणक मध्ये माहिती वाचली आहे!

शाष्टी देवी चे वाहन मांजर आहे!

संस्कृत मध्ये षष्ठी म्हणतात!

इंद्रा चि मुलगी षष्ठी! शाष्टी आहे!

Venerated वनस्पती आहे पुनारात्पन देवी आहे!

मुल जन्म हा पण पुनारात्पन आहे ! तिचे वाहन!

सटवी !सटी ! आहे मांजर आडव एयू नाही साठी

मांजर पाया खाली ठेवलं आहे!

सट! सटवी च वाहन मांजर आहे !

महाकाली देवी पण म्हणतात!

मुल जन्म ले कि सट! सटवी ची ओटी भरतात!

शांती साठी !

मांजर मृजारा ! आहे!

ओम

पुष्कर चिवटे षष्ठी चा च आहे

भाद्रपद कृष्णपक्ष पूर्वज आहे असे आम्ही म्हणतो!

नवस ने नाही झाला नैसर्गिक इच्छा शक्ती ने

षष्ठी ला झाला आहे !

वसुधा चिवटे !

ओम

मांजर साठी साठी माती ची भांडी केली झाड

याच्या खाली शेंदूर लावून दगड ठेवतात!

षष्ठी ला मुला च भविष्य ठरत असे म्हणतात!

षष्टी देवी नवस करतात मुल व्हाव साठी!

एवढ च सांगायचं आहे कि

षष्ठी शाष्टी देवी च वाहन मांजर आहे!

ओम

मांजर शेतकरी पण पाळतात!

घूस उंदीर शेत नाश करतात!

साठी मांजर पाळतात!

जून घर मध्ये मांजर येत असे!

दुध पित असे दुध कुकर मध्ये ठेवाव याची मी!

संध्याकाळी दुध देत असे मांजर ला!

आपोआप मांजर सेवा केली! हं हं !

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ॐ सर्व Like केले ल्यांना शुभेच्छा अभिनन्दन

ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_27821

ॐ जून घर कोल्हापुर चं  वसुधा चिवटे चं

IMG_20140713_162704

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई ! जून घर मध्ये !

 

 

Whats App चित्र ! वसुधा चिवटे ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

१२ तारीख मी काल च रात्री  ला ९ वाजता!

सतार रियाज भूप च केला आहे !

आपली कला जपा!  स्वाभिमान ठेवा !

Whats App मी आक्टोबर २०१९!

मध्ये शिकले आहे!

प्रथम साध च चित्र फोन मध्ये लावले ले!

पुणे येथे लग्न कार्य साठी नोव्हेंबर ला गेले!

तेथे निलेश देशपांडे भाच्चा यांच्या कडून मी

माझा सतार वादन चा फोटो लावला आहे !

मस्त Whats App फोटो !

येथे मी किंवा मला आले ला फोन माझा

Whats App फोटो सतार पाहून खुश बोलतात!

कित्ती छान आहात तुम्ही छान दिसता!

बाप रे ! ह्या वय मध्ये मला

छान म्हणतात मी आनंदी राहते !

उच्छाह ने राहते !

खर कला शिकले याच चीज आहे

सतार वाजविणे गुंगून जाणे दिवस भर!

मन मध्ये राहणे सतार आणि मी !

चांगल काम !

आणि हो कोणी बोलतांना सुध्दा  त्यांना

पण छान व्यक्ती मत्व दिसत ! बरं !

आपला अभ्यास कला जपा!

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2725

ॐ   Whats App वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

चूक
This video doesn’t exist

ॐ भूप राग ! वसुधा चिवटे कोल्हापुर !

ba6ac486-6656-46c9-bfcc-1a35a438a6ca (1)

You Tube मधील रांगोळी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १२ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

You Tube  मधील रांगोळी!

अकरा ११ एक ओळ टिपके ची करायची!

नउ ९ ची दोन ओळ करायची!

सात ७ ची एक ओळ करायची!

पाच ५ ची एक ओळ करायची

एक १ ची एक ओळ करायची

असे सर्व टिपके दिले जोडले

मध्ये स्वस्तिक काढले !

वसुधा चिवटे कोल्हापुर!

ब्लॉग वाल्या आजीबाई!

[९:५७ म.पू., १२/६/२०२०] योगिनी (अनुराधा) Yogini गरुड Garud: मस्तच
[९:५७ म.पू., १२/६/२०२०] वसुधा चिवटे: ओम हो

 

IMG_3375

ॐ छान रंगोली रांगोळी! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ॐ वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई ! खुश राहाण !

श्रीपाद वल्लभ जून महिना ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ११ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

गुरुवार!

डॉ शरद देशपाण्डे यांनी दिलेली!

Whats App येथील माहिती!

[१०:३१ म.पू., ११/६/२०२०] ज्योत्स्ना खर्डे: अरे वा छान…दादाचा नैवेद्य 👌🏼
[११:०० म.पू., ११/६/२०२०] वसुधा चिवटे: ॐ हं हं हो !

[६:५४ म.उ., ११/६/२०२०] शरद Sharad देशपांडे Deshpande: 🌹🌻🌼🍁🌿🍀🌺🌸
[७:१८ म.उ., ११/६/२०२०] वसुधा चिवटे: ॐ छान !

 

7dccf163-ae72-4a4d-aa7e-4bdce97b98c3

 

ॐ नमस्कार ! वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

dscf28852

श्री क्षेत्र गाणगापुर येथील श्रीपाद वल्लभ ! दर्शन ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

IMG_2100[1]

ॐ डॉ शरद देशपाण्डे मुंबई ! केक नैवेद्द !  ब्लॉग वाल्या आजीबाई!

एफ एम रेडीओ कोल्हापूर ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

जून पोष्ट

एफ एम रेडीओ कोल्हापूर !

मराठी भाषा साठी मुलाखत !

वसुधा चिवटे कोल्हापूर !

ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

52736778_591643817975313_1687869319230259200_n

ॐ  वसुधा चिवटे ! एफ एम रे डी ओ चे शरद जी !

नमस्कार !   ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_1227[1]

ॐ हलवा चे दागिने चा फोटो १९६७ ! वसुधा चिवटे कोल्हापुर !

|| श्री यंत्रम् || श्री चक्रम् || वसुधा चिवटे !

तारिख १० जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

शंकर यांनी जमिन मध्ये

|| श्री यंत्रम् || श्री चक्रम् || महालक्ष्मी यंत्रम् ||

काढलेले आहे! लग्न कुंडली आहे!

पार्वतीचे पाच त्रिकोण शंकर याचे चार त्रिकोण

मध्य बिंदू आहे सर्व मिळून ५३  त्रिकोण आहेत

आठ पाकळ्या ! सोळा पाकळ्या दोन गोल आहेत!

चार  व्दार आहेत ! सर्व मिळून चक्र आहे !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

[९:२० म.पू., १०/६/२०२०] योगिनी (अनुराधा) Yogini गरुड Garud: सुंदर
[९:२४ म.पू., १०/६/२०२०] वसुधा चिवटे: खरं च!

thumbnail_15698032_711850225658417_4521455522447394953_n

ॐ रांगोळी || श्री यंत्रम् || वसुधा चिवटे यांनी काढलेले !

srichakra3jpg1

ॐ || महालक्ष्मी यंत्रम् ||

dscf2100

ॐ   ||श्री यंत्रम् || पुष्कर चिवटे कोल्हापूर येथून अमेरिका येथे जातांना एका विमानतळ येथे बसले तर!

एक सौ बाई म्हणाल्या मला! || श्री यंत्र  || हवं कोठे मिळेल तर पुष्कर चिवटे बोलले माझी आई काढते!

तर मला पाठवा हॉट मेल दिले! नंतर मी पुष्कर चिवटे यांना नविन श्री यंत्र काढून दिले!

ते अस श्री यंत्र दिले आहे!

त्याची आठवण आली! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

44857_152427741600671_756808270_n

ॐ    || श्री चक्रम् || अमेरिका सौ.सूनबाई पुष्कर घर मध्ये काढले ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

dscf3035

ॐ || श्री चंक्रम् ||

img_00971

ॐ गहु च || श्री महालक्ष्मी यंत्रम् ||

IMG_3227

ॐ प्राध्यापक केमेष्ट्री  भास्करे सर यांनी दिलेले छापील || श्री यंत्रम् || मला  दिले ले !

सर्व  || श्री यंत्रम् || श्री महालक्ष्मी यंत्रम् || वसुधा चिवटे यांनी काढले ली आहेत !

24068022_913709018805869_8224638650111184842_n

वसुधा चिवटे पूर्वी च रहाण ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

PONDICHERRY आश्रम ! नमस्कार !

तारिख ९ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

PONDICHERRY आश्रम !

नमस्कार !

ॐ नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापूर !

101805482_4376828935664206_1736837347657506352_n

ॐ नमस्कार वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3068

ॐ शुभेच्छा ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

शुभेच्छा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ९ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

कोणाचे लग्न वाढ दिवस आहेत !

शुभेच्छा!

स्वत: चे वाढ दिवस आहेत

सर्वाना शुभेच्छा !

आत्ता करोना लॉक डाऊन ऑन लाईन केले आहे!

शाळा कॉलेज दुकान हॉटेल सुरु केली आहेत!

देवदर्शन देऊळ !आश्रम !सुरु केले आहेत!

तरी सर्वांनी आप आपली तब्येत काम सांभाळून करावे!

छान रहा! काळजी ने रहा ! शुभेच्छा !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

99399231_1616908488485915_1146682278630391808_o

ॐ शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

img_20200401_123819657

ॐ वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

भूप राग ! वसुधा चिवटे ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ८ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

भूप राग

आरोह : शुध्द स्वर  सा रे ग प ध सा !

आवरोह: शुध्द स्वर  सा ध प ग रे सा !

पकड: ध सा रे  ग रे  ध रे सा !  प ध सा रे ग रे  ध रे सा !

छोटासा आनंद ! उच्छाह !

ॐ फेस बुक प्रतिक्रिया !

 • ॐ अनिता पवार शाळा साठी  शुभेच्छा
  • Like
  • Reply
  • 10h
 • Pause GIF

  GIPHY
  • Like
  • Reply
  • 22m
 • Pause GIF

  Tenor
  • Like
  • Reply
  • 22m
 • ॐ सौ माई छान वाटत भेटून !सौ सुनबाई काय म्हणतात !
  <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

  1

  • Like
  • Reply
  • 11m
  Write a reply…
 • माई तुमची सतार ची इच्छा पूर्ण केली कस का असेना थोड थोड!
  <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

  1

  • Like
  • Reply
  • 10m
  • Vasudha Chivate

   हो ताई खुप छान वाटले गं ऐकुन

   <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

   1

   • Like
   • Reply
   • 5m
  Write a reply…
 • छान दोघ हि आणि तुम्ही दोघं हि छान
  • Like
  • Reply
  • 5m
 • विसरले थोड
  • Like
  • Reply
  • 4m
 • कसे बसते कसे बोट चालतात एवढ च बस ७८ वय ला माझ्या !
  <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

  1

  • Like
  • Reply
  • 4m
  Write a reply…
 • हो माई
  <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

  1

  • Like
  • Reply
  • 3m
  • Vasudha Chivate

   कधी कधी वाजव गं ताई बरे वाटले बघुन .. तुझ्यात जो उत्साह आहे त्याला माझे नमन

   • Like
   • Reply
   • 2m
  • आज च रियाज केला छान केला सकाळी ५ वाजता !
   <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

   1

   • Like
   • Reply
   • 1m
  • आत्ता बरे बसले बोट !
   <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

   1

   • Like
   • Reply
   • 1m
  • हो माई ! तुम्हाला शुभेच्छा !
   • Like
   • Reply
   • 1m
    तुम्हाला पण !
    <img class=”nl6bj373 fni8adji hgaippwi fykbt5ly ns4ygwem rl04r1d5 lzcic4wl l9j0dhe7″ src=”data:;base64, ” width=”16″ height=”16″ />

    1

    • Like
    • Reply
    • 3m
चूक
This video doesn’t exist

वसुधा चिवटे !

img_20191030_115455097

वसुधा चिवटे !

IMG_3093

ॐ  छान छोटासा आनंद उच्छाह  ब्लॉग वाल्या आजीबाई !

जळगाव कॉलेज माहिती ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ७  जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष !

जळगाव येथील कॉलेज मधील बातमी!

कॉलेज कन्या सिद्धी किशोर कुलकर्णी!

प्रदीप दादा यांनी माहिती दिली आहे !

त्यांचा फोन नंबर ९१ ८८३०७ ३४०४२ ! आहे !

इंग्रजी त !

Bhagyadeep Movies presents “Salaam” (सलाम) which is tribute to Indian Police.
We salute our indian police Service for the sacrifices they have made for us.
Indian police face many difficult situations like 26/11 & many more with their smile.
And now a days Covid19 (Corona) is also a difficult situation to all over the world.
But in this situation what Indian police serving us is priceless.
In this film, we have shown the contribution of Indian Police in our lives during the Covid19 pandemic.
They also have a family they also have feeling’s but all they are doing is their duty in dangerous situation for our Safety.
Many thanks to the Indian Police & Doctors for saving all of us during Covid19 Pandemic.

ओम मराठी त

भाग्यदीप मूव्हीज सादर करतो “सलाम” (सलाम) जो भारतीय पोलिसांना आदरांजली आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
त्यांनी आमच्यासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल आम्ही आमच्या भारतीय पोलिस सेवेचे स्वागत करतो.
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
भारतीय पोलिसांना २ smile/११ सारख्या अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे आणि त्यांच्या मुसक्या आवळण्यामुळे.
आणि आजकाल कोविड १ ((कोरोना) ही देखील जगभर एक कठीण परिस्थिती आहे.
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
परंतु या परिस्थितीत भारतीय पोलिस आपली सेवा करत आहेत हे अमूल्य आहे.
🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
या चित्रपटात आम्ही कोविड १ p (साथीच्या रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला दरम्यान आपल्या आयुष्यात भारतीय पोलिसांचे योगदान दर्शविले आहे.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
त्यांचे एक कुटुंब देखील आहे ज्याचे त्यांना वाटत आहे परंतु आमच्या सेफ्टीसाठी धोकादायक परिस्थितीत त्यांचे कर्तव्य आहे.
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
कोविड १ Pand (साथीचा रोग) सर्व देशभर (साथीच्या आजार) दरम्यान आपल्या सर्वांना वाचवल्याबद्दल भारतीय पोलिस व डॉक्टरांचे खूप आभार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
……….. प्रदीप भोई. जळगांव

81ad935d-5619-43e3-b058-9bba3a7318bd

ॐ भाग्यदीप  मोव्हिस सलाम नमस्कार ! ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

IMG_3367

ओम नमस्कार !सलाम ! वंदे मातरम् ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

499095ef-17b0-4454-9d2b-20c5968fe68d

ओम पूर्वी चा फोटो ! भाग्यदीप मोव्हीस ! नमस्कार ! वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

f1421867-b20f-4f9e-8d1c-22367446ffaf

ॐ  प्रदीप भाई जळगाव आपली माहिती मिळाली ! इतर विद्दार्थी सोबत  फोटो आहेत !

ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे!

img_20200401_123819657

ओम वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई ! कोल्हापुर !

आंबा पोळी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

अंबा पोळि नंतर उन्ह मध्ये वाळविली!

ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3352

ओम उन्ह मध्ये वाळवलेली आंबा पोळी ची चव वेगळी च असते!

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे!

8af8744a-b2ca-4f95-acab-8945102550fd

ॐ सौ सुनबाई पुष्कर च अमेरिका येथील आंबरस तूप दुध आंबा !

ब्लॉग वाल्या आजीबाई दाखवितात !

माष्टर पुष्कर चिवटे ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ६ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

आत्ता च पुष्कर चिवटे यांनी

स्वत: फोटो मला दिला आई !

छान आहे खुश आहे पुष्कर

आम्ही Whats App येथे दिसतो पण !

पण सहज फोटो रूप वेगळ च च !

ऑफिस काम!  घर काम! पैसा ! आई बरोबर बोलण!

छान रहात आहे पुष्कर! जे आहे ते निट रहा ! आई!

ब्लॉग वाल्या आजीबाई! कोल्हापुर !

1c4d3513-768b-45c2-8557-737590f7ce7a

ॐ पुष्कर चिवटे मोठ्ठा दिसत आहे! छान वाटत आहे !अमेरिका घर !

ब्लॉग वाल्या आजीबाई!

ba6ac486-6656-46c9-bfcc-1a35a438a6ca (1)

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापुर घर !

पर्यावरण दिवस ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ५ जून २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष! वट पौर्णिमा!

पर्यावरण दिवस!

तरुण पण मध्ये मी

आश्र्विन नवरात्र त  दसरा पर्यंत देव दर्शन केले !

कोल्हापूर || महालक्ष्मी || चे वर्ष न वर्ष!

भाद्रपद शुक्लपक्ष मध्ये वर्ष वर्ष न

गणपती नैवेद्द केलेला! श्रावण महिना!

वट पौर्णिमा तर आहे च!

अस म्हणतात म्हतार पण आहे देव देव कराव!

पण मी तरुण पण मध्ये इतक देव देव केल कि

म्हतार पण मध्ये देव पण सोडून!

वसुधालय वाचक वर्ग ! फेस बुक वाचक वर्ग !

तयार केले आहेत! खूप छान काम  च काम !

आणि हो वाचक छान प्रतिक्रिया ! Like करतात च!

पाच जून वट पौर्णिमा ! पर्यावरण दिवस!

शुभेच्छा! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!

आजी साठी कित्ती छान नाव मी मिळवील बघां !

आणि काय हव य ! आजी !

वसुधालय चा वाचक वर्ग ७५७ , ५९९|

सात लाख सत्तावन हजार , पाचशे नव्व्याण्णव !

img_60481

तारिख पाच ५ जून आमच्या लग्न चा वाढदिवस !

श्रीकांत वसुधा चिवटे! जेथे असाल तेथे छान रहा!

IMG_2558

ॐ वट पूजा ! कोल्हापुर चे माति चे बैल पूजा खास महत्व आहे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

18767413_809903202519785_4689655639854522369_n

ॐ वट पौर्णिमा ! शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

 

 

तोतापुरी अंबा ! ब्लॉगवाल्या आजीबाई

तारिख ४ जून २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष

तोता पुरी तोतापुरी अंबा

कोल्हापुर येथे पण मिळतात!

ॐ छान !

IMG_2121[1]

ॐ तोतापुरी अंबा कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !

img_20200331_173503976_burst000_cover_top

ओम ब्लॉग वाल्या आजीबाई  कोल्हापुर घर !

फेस बुक पत्रकार पंकज जोशी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ४ जून २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष!

तारिख २३ मार्च २०२०

लॉक डॉऊन सुरु झालेला!

पत्रकार १ जून २०२०!

फेस बुक पत्रकार  पंकज जोशी नाशिक!

जैन इरिगेशन भवरलाल कांताबाई जळगाव!

जैन कुटुंब सामाजिक संस्था यांनी

करोना लॉक डाऊन साठी

कर्मचारी २०० यांनी स्वच्छ अन्न जेवण दिले आहे!

सकाळ – संध्याकाळ ६० दिवस पाच ५ लाख

कामगार यांना जेवण दिले आहे !

जेवण मध्ये आंबरस! चुरमुरे लाडू !इतर सर्व जेवण!

पावभाजी! शिरा !वडा पाव !असे खान देऊन

सेवा केली! खर्च हि केला!

छान माहिती वाचली मी साठी ब्लॉग लिहीत आहे!

वाचन संस्कृती!

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!

101734290_3037945519574240_6596405107582042112_n

ॐ जैन इरिगेशन भवरलाल कांताबाई जळगाव!

img_20200401_123819657

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई ! कोल्हापुर !

ॐ शान्ति:|| ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख ३ जून २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष प्रदोष!

ॐ शान्ति:| शान्ति: || शान्ति:|||

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
_____________________________

dscf27981

ॐ श्री क्षेत्र गाणगापुर येथील साबुदाणा  खिचडी २०१२ साल !

13010814_578675995642508_6029330281381026983_n

ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई वसुधा चिवटे ! कोल्हापुर ! घर !

सौ. माया केदार शुभेच्छा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २ जून २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष!

आज  सौ.  माया केदार देशपाण्डे!

यांचा लग्न चा वाढदिवस आहे य!

मस्त जोडी गोड गोड जोडी शुभेच्छा!

केदार आनंद राव काका इंदिरा काकु  यांचा

मुलगा सौ. सूनबाई !

आम्ही णां इतक एकत्र राहिलो कि!

चुलत भाऊ सौ भावजय आहेत!

वाटत च नाही त चं !

सौ. माया केदार देशपाण्डे यांना

खूप खूप शुभेच्छा! खुप खुप वर्ष

लग्न चे वाढदिवस करा! अभिनन्दन!

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे!

5b2a0c81-94c2-4a7e-acf3-9787cf9b23a1

ॐ सौ. माया केदार देशपाण्डे खूप छान छान रहा ! शुभेच्छा!

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

 

99399231_1616908488485915_1146682278630391808_o

ॐ शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

माझी आई वहिनी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २ जून २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष! प्रदोष पण !

राधाबाई यशवंत देशपाण्डे!

आज पुण्य आठवण!

माझी आई वहिनी नमस्कार!

मेंदी सारख आई न घडविल मला  !

पूर्वी आम्ही एकत्र काकु ! आई ! रहात!

काका आई स वहिनी म्हणत आम्ही

पण आई स वहिनी म्हणू लागलो!

आजी ला आई म्हणत!

चुलत  भावंड आई स   काकू म्हणत!

आम्ही मोठ्ठे काकू म्हणत!

तर  ती सवय लागली!

मेंदी !

पूर्वी मेंदी पाला वाटून काथ चुना घालून लावत असतं !

वहिनी माझी आई दिल्ली गेट येथे तिच्या माहेरी आम्ही जात.

तेथे मेंदी चे झाड रांग च असे.तेथील शिपाई आम्ही गेलो कि

मेंदी पाला आणून देत. वहिनी आई वाटून काथ चुना लावत.

वाटता वाटता

आई चे हात पण मेंदी रंग ने भरत. मला लावून  देत असे .

जुनी सातवी ची आठवण  औरंगाबाद दिल्ली गेट ची ! पण

बाल पण आठवण मेंदी ची  !

आणि हो !  माझ आयुष्य पण मी  छान जगत आहे.

मुल झाली .संसार झाला .

मराठी संगणक वसुधालय लिखाण मुळे प्रसिद्ध आहे!

माझी कोल्हापुर चे आमदार कडून गृहिणी सत्कार  आहे!

लोकमत टी.व्ही. त आले आहे ! आकाश वाणी कोल्हापुर

सरकार केंद्र येथे मुलाखत आहे! रांगोळी पोष्टर आहे!

एफ एम रे डी ओ येथे मुलाखत आहे!

कोल्हापुर भारत देश येथे!

आज मी प्रतिष्ठित नागरिक म्हणून  ओळख आहे .

आत्ता आत्ता कोण मध्ये मेंदी घालून नक्षीदार मेंदी

रंगवितात . मेंदी ! शुभेच्छा!

मेंदी सारख आई न घडविल ! साठी !

आई चे वहिनी चे!

शब्द पाळलेला याच सुख शांत पण आहे!

आई वहिनी नमस्कार! असेल तेथे छान रहा!

 1. ॐ हो ! PONDICHERRY येथे नमस्कार !

vahini_thumb3.jpg

ॐ राधाबाई यशवंत देशपाण्डे ! नमस्कार  पुष्पा !

untitled3

ओम मेंदी शुभेच्छा! अभिनंदन!

b2c36dda-7ea4-4be1-92b7-0f817dfb8fa1

ॐ PONDICHERRY येथील तुळस ! नमस्कार!

लिखाण ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १ जून २०२०!

नुसत हस्ताक्षर सुंदर असून चालत नाही!

अथवा लेख लिहून चालत नाही!

लिहितांना मराठी तरी!

कोल्हापुर येथे महादेव औषध चे दुकान आहे!

ते नेहमी बिल करतांना Om असे लिहून!

कागद वापरुन बिल देतात !

तो कागद आम्हाला पण देतात!

सुरुवात ॐ ! देव च नाव लिहून करावी!

लिहिण्याचे संस्कार असतात!

सुंदर हस्ताक्षर गृप मध्ये मि पूर्वी होते!

हस्ताक्षर गृप णां शुभेच्छा !

ब्लॉग वाल्या आजीबाई! कोल्हापुर करं!

16195228_727331844110255_8266367669282558065_n

51654231_2095188947184896_2247846747260846080_n

ॐ हस्ताक्षर चा जूना गृप मध्ये वसुधा चिवटे यांचा प्रतिक्रिया त

तिसरा नंबर आहे!

%d bloggers like this: