आपले स्वागत आहे!

Archive for जून 2, 2020

सौ. माया केदार शुभेच्छा ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २ जून २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष!

आज  सौ.  माया केदार देशपाण्डे!

यांचा लग्न चा वाढदिवस आहे य!

मस्त जोडी गोड गोड जोडी शुभेच्छा!

केदार आनंद राव काका इंदिरा काकु  यांचा

मुलगा सौ. सूनबाई !

आम्ही णां इतक एकत्र राहिलो कि!

चुलत भाऊ सौ भावजय आहेत!

वाटत च नाही त चं !

सौ. माया केदार देशपाण्डे यांना

खूप खूप शुभेच्छा! खुप खुप वर्ष

लग्न चे वाढदिवस करा! अभिनन्दन!

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे!

5b2a0c81-94c2-4a7e-acf3-9787cf9b23a1

ॐ सौ. माया केदार देशपाण्डे खूप छान छान रहा ! शुभेच्छा!

ब्लॉग वाल्या आजीबाई ! वसुधा चिवटे !

 

99399231_1616908488485915_1146682278630391808_o

ॐ शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

माझी आई वहिनी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख २ जून २०२०!

जेष्ठ शुक्लपक्ष! प्रदोष पण !

राधाबाई यशवंत देशपाण्डे!

आज पुण्य आठवण!

माझी आई वहिनी नमस्कार!

मेंदी सारख आई न घडविल मला  !

पूर्वी आम्ही एकत्र काकु ! आई ! रहात!

काका आई स वहिनी म्हणत आम्ही

पण आई स वहिनी म्हणू लागलो!

आजी ला आई म्हणत!

चुलत  भावंड आई स   काकू म्हणत!

आम्ही मोठ्ठे काकू म्हणत!

तर  ती सवय लागली!

मेंदी !

पूर्वी मेंदी पाला वाटून काथ चुना घालून लावत असतं !

वहिनी माझी आई दिल्ली गेट येथे तिच्या माहेरी आम्ही जात.

तेथे मेंदी चे झाड रांग च असे.तेथील शिपाई आम्ही गेलो कि

मेंदी पाला आणून देत. वहिनी आई वाटून काथ चुना लावत.

वाटता वाटता

आई चे हात पण मेंदी रंग ने भरत. मला लावून  देत असे .

जुनी सातवी ची आठवण  औरंगाबाद दिल्ली गेट ची ! पण

बाल पण आठवण मेंदी ची  !

आणि हो !  माझ आयुष्य पण मी  छान जगत आहे.

मुल झाली .संसार झाला .

मराठी संगणक वसुधालय लिखाण मुळे प्रसिद्ध आहे!

माझी कोल्हापुर चे आमदार कडून गृहिणी सत्कार  आहे!

लोकमत टी.व्ही. त आले आहे ! आकाश वाणी कोल्हापुर

सरकार केंद्र येथे मुलाखत आहे! रांगोळी पोष्टर आहे!

एफ एम रे डी ओ येथे मुलाखत आहे!

कोल्हापुर भारत देश येथे!

आज मी प्रतिष्ठित नागरिक म्हणून  ओळख आहे .

आत्ता आत्ता कोण मध्ये मेंदी घालून नक्षीदार मेंदी

रंगवितात . मेंदी ! शुभेच्छा!

मेंदी सारख आई न घडविल ! साठी !

आई चे वहिनी चे!

शब्द पाळलेला याच सुख शांत पण आहे!

आई वहिनी नमस्कार! असेल तेथे छान रहा!

  1. ॐ हो ! PONDICHERRY येथे नमस्कार !

vahini_thumb3.jpg

ॐ राधाबाई यशवंत देशपाण्डे ! नमस्कार  पुष्पा !

untitled3

ओम मेंदी शुभेच्छा! अभिनंदन!

b2c36dda-7ea4-4be1-92b7-0f817dfb8fa1

ॐ PONDICHERRY येथील तुळस ! नमस्कार!

%d bloggers like this: