तोतापुरी अंबा ! ब्लॉगवाल्या आजीबाई
ॐ
तारिख ४ जून २०२०!
जेष्ठ शुक्लपक्ष
तोता पुरी तोतापुरी अंबा
कोल्हापुर येथे पण मिळतात!
ॐ छान !
ॐ तोतापुरी अंबा कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !
ओम ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापुर घर !
ॐ
तारिख ४ जून २०२०!
जेष्ठ शुक्लपक्ष
तोता पुरी तोतापुरी अंबा
कोल्हापुर येथे पण मिळतात!
ॐ छान !
ॐ तोतापुरी अंबा कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !
ओम ब्लॉग वाल्या आजीबाई कोल्हापुर घर !
ॐ
तारिख ४ जून २०२०!
जेष्ठ शुक्लपक्ष!
ॐ
तारिख २३ मार्च २०२०
लॉक डॉऊन सुरु झालेला!
पत्रकार १ जून २०२०!
फेस बुक पत्रकार पंकज जोशी नाशिक!
जैन इरिगेशन भवरलाल कांताबाई जळगाव!
जैन कुटुंब सामाजिक संस्था यांनी
करोना लॉक डाऊन साठी
कर्मचारी २०० यांनी स्वच्छ अन्न जेवण दिले आहे!
सकाळ – संध्याकाळ ६० दिवस पाच ५ लाख
कामगार यांना जेवण दिले आहे !
जेवण मध्ये आंबरस! चुरमुरे लाडू !इतर सर्व जेवण!
पावभाजी! शिरा !वडा पाव !असे खान देऊन
सेवा केली! खर्च हि केला!
छान माहिती वाचली मी साठी ब्लॉग लिहीत आहे!
वाचन संस्कृती!
वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ जैन इरिगेशन भवरलाल कांताबाई जळगाव!
ॐ ब्लॉग वाल्या आजीबाई ! कोल्हापुर !