पर्यावरण दिवस ! ब्लॉगवाल्या आजीबाई !
ॐ
तारिख ५ जून २०२०!
जेष्ठ शुक्लपक्ष! वट पौर्णिमा!
पर्यावरण दिवस!
तरुण पण मध्ये मी
आश्र्विन नवरात्र त दसरा पर्यंत देव दर्शन केले !
कोल्हापूर || महालक्ष्मी || चे वर्ष न वर्ष!
भाद्रपद शुक्लपक्ष मध्ये वर्ष वर्ष न
गणपती नैवेद्द केलेला! श्रावण महिना!
वट पौर्णिमा तर आहे च!
ॐ
अस म्हणतात म्हतार पण आहे देव देव कराव!
पण मी तरुण पण मध्ये इतक देव देव केल कि
म्हतार पण मध्ये देव पण सोडून!
वसुधालय वाचक वर्ग ! फेस बुक वाचक वर्ग !
तयार केले आहेत! खूप छान काम च काम !
आणि हो वाचक छान प्रतिक्रिया ! Like करतात च!
पाच जून वट पौर्णिमा ! पर्यावरण दिवस!
शुभेच्छा! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई!
आजी साठी कित्ती छान नाव मी मिळवील बघां !
आणि काय हव य ! आजी !
वसुधालय चा वाचक वर्ग ७५७ , ५९९|
सात लाख सत्तावन हजार , पाचशे नव्व्याण्णव !
तारिख पाच ५ जून आमच्या लग्न चा वाढदिवस !
श्रीकांत वसुधा चिवटे! जेथे असाल तेथे छान रहा!
ॐ वट पूजा ! कोल्हापुर चे माति चे बैल पूजा खास महत्व आहे ! ब्लॉग वाल्या आजीबाई!
ॐ वट पौर्णिमा ! शुभेच्छा ! ब्लॉग वाल्या आजीबाई !