आपले स्वागत आहे!

Archive for जून 17, 2020

कोथिंबीर पाचं रुपये ची ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १७ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

काल Whats App माझे मित्र

आज्जी  कशा आहात साठी फोन केलेला!

तुम्हाला कोठे गावाला जाता येणार नाही!

बस मध्ये च घेणार नाहीत! घरी बसा !

स्वत: ची काळजी घ्या !

आणि नंतर हो !

घर ची विचार पूस आज काय केले!

तर कोथिंबीर वडी ! मसूर अख्खे उसळ सांगितले मी !

तर आमच्या कडे कोथिंबीर एक दोन कांडी देतात सांगण  केल !

मी आणलेली कोथिंबीर छान आहे ती ब्लॉग करते बोलले!

सहज बोलता बोलता माझे उच्छाह चे चांगले ब्लॉग आहेत !

काही दिवस वेळ पण पाहून ब्लॉग अस्वस्थ पण होतात माझे!

मन शांत घर शांत आपण शांत राहिले तर !   घराण!

आपण मित्र परिवार  निट राहतात सर्व जन आपली काळजी

घेऊन रहा ! एवढ च मला सांगायचं आहे !

वसुधा चिवटे कोल्हापुर ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3384

ॐ कोथिंबीर नैवेद्द ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20200401_123819657

ओम ब्लॉग वाल्या आज्जी बाई !

%d bloggers like this: