आपले स्वागत आहे!

Archive for जून 18, 2020

वाघूर नदी प्रेमी ! ब्लॉगवाल्या आजीबाई !

तारिख १८ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

फेस बुक येथील

वाघूर नदी प्रेमी च लिंक देत आहे!

https://www.facebook.com/groups/waghoor/

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_68021

ॐ पंचगंगा कोल्हापुर ! वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

साबुदाणा उसळ ! खिचडी वसुधा चिवटे !

तारिख १८ जून २०२०!

जेष्ठ कृष्णपक्ष!

साबुदाणा उसळ ! खिचडी!

मराठवाडा येथे साबुदाणा खिचडी ला

उसळ म्हणतात ! आणि हो !

पुणे मुंबई येथे साबुदाणा खिचडी म्हणतात !

ओम

आज गुरुवार आमच्या त चिवटे घराणं मध्ये

गोंदवले ब्रह्मचैतन्य महाराज साठी गुरुवार करतात!

सकाळी जेवण आणि संध्याकाळी साबुदाणा खिचडी

केळी असतात ! भगर ! वरे तांदूळ ची पण खिचडी करतात !

सध्या मी काही च उपवास करत नाही पण आज नैवेद्द साठी

साबुदाणा खिचडी केली आहे ! नमस्कार !

वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई !

IMG_3398

ॐ गुरुवार साबुदाणा खिचडी नैवेद्द ! वसुधा चिवटे !

img_20200401_122002030

ओम वसुधा चिवटे !

%d bloggers like this: